एकूण 9 परिणाम
January 28, 2021
मुंबई  : पश्‍चिम रेल्वे मार्गावरून मुंबई ते अहमदाबाददरम्यान धावणारी खासगी तेजस एक्‍सप्रेस 14 फेब्रुवारीपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षा किट देण्यात येणार आहे. यामध्ये मास्क, सॅनिटायझर, फेस शिल्ड आणि हॅन्ड ग्लोव्हज असणार आहे. ही गाडी...
January 22, 2021
मुंबई:  कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये, यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे लोकलची साफसफाई जोरात सुरु आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर येणाऱ्या प्रत्येक लोकलच्या स्वच्छतेसाठी 10 ते 12 लीटर सॅनिटायझरचा वापर केला जात आहे. राज्य सरकारने अनुमती दिलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना, रुग्णालयातील...
January 06, 2021
मुंबई  :  कोकण रेल्वे मार्गावरून तिरुअनंतपुरम्‌ ते हजरत निजामुद्दीन विशेष साप्ताहिक ट्रेनचे नियोजन करण्यात आले आहे. गाडी क्रमांक 06083 तिरुअनंतपुरम्‌ ते हजरत निजामुद्दीन साप्ताहिक विशेष ट्रेन पुढील सूचना मिळेपर्यंत दर शनिवारी धावणार आहे. 9 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरम्‌वरून मध्यरात्री 12.30 वाजता...
November 29, 2020
मुंबईः  मुंबई पश्चिम रेल्वे मार्गावर विनातिकीट अनधिकृत प्रवास करणाऱ्यांवर तिकीट तपासणीकांनी कारवाई केली आहे. यामध्ये उपनगरीय आणि लांब पल्यांच्या मार्गावर मिळून 25 हजार 900 प्रकरण दाखल करून त्यातून तब्बल 19 हजार 172 प्रकरण लोकल उपनगरीय मार्गावर नोंदविण्यात आले आहे. एकूण 1 कोटी 4 लाख रूपयांची दंड...
November 25, 2020
मुंबई: राज्याबाहेरून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या रेल्वे आणि विमान प्रवाशांची कोविड तपासणी करण्याचे राज्य सरकारने आदेश दिले होते. त्यानुसार रेल्वे स्थानकांवर आणि विमानतळावर प्रवाशांची तपासणी केली जात आहे. प्रवाशांची थर्मल तपासणी आणि आरटीपीसीआर तपासणी केल्यानंतर प्रवासी पॉझिटिव्ह निघाल्यास सरळ कोविड...
November 05, 2020
मुंबई:  मध्य, पश्चिम रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाकडून मुंबई विभागात लॉकडाऊन काळातील सात महिन्यात एकूण 19 नवीन फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) उभारण्यात आले आहे. 14 एफओबी पश्चिम रेल्वे आणि इतर मध्य रेल्वे मार्गावर पुलांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद होती....
October 27, 2020
मुंबई: राज्य सरकारच्या विनंतीनंतर न्यायालयात प्रॅक्टिस करणारे वकील आणि नोंदणीकृत क्लार्क यांना कामाच्या दिवशी लोकल मधून प्रवास करण्याची परवानगी अखेर सोमवारी देण्यात आली आहे. यासबंधीत मध्य आणि पश्चिम रेल्वेने संयुक्त माहिती दिली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन काळात रेल्वे बंद करण्यात आली होती. त्यानंतर...
September 27, 2020
मुंबईः पश्चिम रेल्वेनं प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी. अत्यावश्यक सेवेमध्ये प्रवास करणाऱ्या पश्चिम रेल्वेवरील महिला प्रवाशांसाठी रेल्वेनं सकाळी आणि संध्याकाळी पिक अवरमध्ये लेडीच स्पेशन ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या मोठ्या संख्येमुळं लोकलमध्ये...
September 18, 2020
मुंबई - मुंबईतील वाढत्या कोरोनारुग्णांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेनेदेखील मोठा निर्णय घेतला आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर 350 उपनगरीय सेवा चालवल्या जात आहेत. त्याही फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी होय. परंतु या उपनगरीय गाड्यांमध्ये वाढती गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने गाड्यांची संघख्या...