एकूण 3 परिणाम
December 20, 2020
मुंबई:  मध्य, पश्चिम आणि हार्बर  रेल्वे मार्गावरील देखभाल आणि दुरुस्तीसाठी रविवारी म्हणजेच आज मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकादरम्यान दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावर सकाळी 10.50 ते दुपारी 3.50 पर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक दरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूक...
December 06, 2020
मुंबई: मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी भागांवर देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी आज मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला फलाट क्रमांक 8 वरून विशेष सेवा चालविल्या जाणार आहे. तर ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत मेन लाइन आणि...
September 23, 2020
मुंबईः मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. रात्रभर मुंबई- ठाणे, नवी मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळतोय. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. या पावसाचा फटका रेल्वे सेवा तसंच वाहतुकीवर झाला आहे.  रेल्वे सेवा विस्कळीत  चर्चगेट ते...