एकूण 6 परिणाम
January 16, 2021
मुंबई : मध्य आणि हार्बर रेल्वेच्या उपनगरी मार्गावर देखभाल-दुरुस्तीसाठी रविवारी (ता.17) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्‍चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक असेल. दिवसकालीन कोणताही ब्लॉक नसेल. या दरम्यान सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल विशेष सेवा चालविण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील...
January 06, 2021
मुंबई  :  कोकण रेल्वे मार्गावरून तिरुअनंतपुरम्‌ ते हजरत निजामुद्दीन विशेष साप्ताहिक ट्रेनचे नियोजन करण्यात आले आहे. गाडी क्रमांक 06083 तिरुअनंतपुरम्‌ ते हजरत निजामुद्दीन साप्ताहिक विशेष ट्रेन पुढील सूचना मिळेपर्यंत दर शनिवारी धावणार आहे. 9 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरम्‌वरून मध्यरात्री 12.30 वाजता...
December 20, 2020
मुंबई:  मध्य, पश्चिम आणि हार्बर  रेल्वे मार्गावरील देखभाल आणि दुरुस्तीसाठी रविवारी म्हणजेच आज मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकादरम्यान दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावर सकाळी 10.50 ते दुपारी 3.50 पर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक दरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूक...
December 06, 2020
मुंबई: मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी भागांवर देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी आज मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला फलाट क्रमांक 8 वरून विशेष सेवा चालविल्या जाणार आहे. तर ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत मेन लाइन आणि...
November 25, 2020
मुंबई: राज्याबाहेरून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या रेल्वे आणि विमान प्रवाशांची कोविड तपासणी करण्याचे राज्य सरकारने आदेश दिले होते. त्यानुसार रेल्वे स्थानकांवर आणि विमानतळावर प्रवाशांची तपासणी केली जात आहे. प्रवाशांची थर्मल तपासणी आणि आरटीपीसीआर तपासणी केल्यानंतर प्रवासी पॉझिटिव्ह निघाल्यास सरळ कोविड...
September 23, 2020
मुंबईः  मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. रात्रभर मुंबई- ठाणे, नवी मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळतोय.  गेल्या आठवड्यात शनिवारी संध्याकाळी सुरु झालेल्या पावसानं मंगळवारी रात्री पुन्हा एकदा जोर धरला. आज सकाळपासूनच पुन्हा एकदा पावसानं जोर धरला आहे. मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता...