एकूण 5 परिणाम
December 29, 2020
मुंबई: पश्चिम रेल्वेप्रमाणेच इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉपोर्रेशन (आयआरसीटीसी) आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी)कडून मराठी भाषेला डावलले जात आहे. समाज माध्यमावरून, प्रसिद्धी पत्रकातून इंग्रजी आणि हिंदीचा वापर केला जातो. त्यामुळे त्रिभाषा सूत्री नियमांचे उल्लंघन केले जात आहे....
December 27, 2020
मुंबईः अॅमेझॉनला दणका दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पश्चिम रेल्वेला इशारा दिला आहे. पश्चिम रेल्वेनं माहिती पत्रके आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. याआधी मनसेनं अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट अॅपमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याची मागणी केली...
November 25, 2020
मुंबई: राज्याबाहेरून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या रेल्वे आणि विमान प्रवाशांची कोविड तपासणी करण्याचे राज्य सरकारने आदेश दिले होते. त्यानुसार रेल्वे स्थानकांवर आणि विमानतळावर प्रवाशांची तपासणी केली जात आहे. प्रवाशांची थर्मल तपासणी आणि आरटीपीसीआर तपासणी केल्यानंतर प्रवासी पॉझिटिव्ह निघाल्यास सरळ कोविड...
October 27, 2020
मुंबई: राज्य सरकारच्या विनंतीनंतर न्यायालयात प्रॅक्टिस करणारे वकील आणि नोंदणीकृत क्लार्क यांना कामाच्या दिवशी लोकल मधून प्रवास करण्याची परवानगी अखेर सोमवारी देण्यात आली आहे. यासबंधीत मध्य आणि पश्चिम रेल्वेने संयुक्त माहिती दिली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन काळात रेल्वे बंद करण्यात आली होती. त्यानंतर...
October 19, 2020
मुंबई : घटस्थापनेचा मुहूर्त साधत महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना मुंबईच्या लोकलमधून विना QR कोड प्रवासास परवानगी दिली खरी मात्र रेल्वे विभागाने सरकारकडून घेतल्या गेलेल्या निर्णयावर होकारार्थी मोहोर लावली नाही. राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे सर्व महिलांना रेल्वेतून प्रवासाची मुभा देण्यात आलेली....