एकूण 7 परिणाम
February 04, 2021
मुंबई:  पश्चिम रेल्वे मार्गावरील नवी दिल्ली ते मुंबई प्रवास वेगात होण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. नवी दिल्ली ते मुंबई एक्सप्रेसचा वेग 200 किमीपर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दरम्यानचा प्रवास 12 तासांवर आणण्यावर भर दिला जात आहे. यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. यासह अंधेरी-विरार 15...
January 23, 2021
मुंबई : पश्‍चिम रेल्वेने लॉकडाऊन काळातील कमी प्रवासी संख्येचा फायदा घेत या मार्गावरील 16 असुरक्षित पादचारी पुलांपैकी 13 पुलांची नव्याने उभारणी केली. आयआयटी मुंबईद्वारे केलेल्या स्थापत्यविषयक परीक्षणानंतर (स्ट्रक्‍चरल ऑडिट) पश्‍चिम रेल्वेने प्रवासी सेवा वाढवली आहे. चर्चगेट ते विरार दरम्यान 115...
January 22, 2021
मुंबई:  कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये, यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे लोकलची साफसफाई जोरात सुरु आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर येणाऱ्या प्रत्येक लोकलच्या स्वच्छतेसाठी 10 ते 12 लीटर सॅनिटायझरचा वापर केला जात आहे. राज्य सरकारने अनुमती दिलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना, रुग्णालयातील...
September 28, 2020
मुंबई: अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सध्या लोकल सेवा सुरू आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या 500 तर मध्य रेल्वे मार्गावर 355 फेऱ्यांमध्ये 68 फेऱ्यांची वाढ करून आता 423 फेऱ्या धावत आहे. मात्र, रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कोंडी फुटत नसल्याने सोशल सोशल डिस्टंन्सिंगचा प्रश्न ऐरणीवर येत...
September 27, 2020
मुंबईः पश्चिम रेल्वेनं प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी. अत्यावश्यक सेवेमध्ये प्रवास करणाऱ्या पश्चिम रेल्वेवरील महिला प्रवाशांसाठी रेल्वेनं सकाळी आणि संध्याकाळी पिक अवरमध्ये लेडीच स्पेशन ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या मोठ्या संख्येमुळं लोकलमध्ये...
September 23, 2020
मुंबईः मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. रात्रभर मुंबई- ठाणे, नवी मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळतोय. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. या पावसाचा फटका रेल्वे सेवा तसंच वाहतुकीवर झाला आहे.  रेल्वे सेवा विस्कळीत  चर्चगेट ते...
September 23, 2020
मुंबईः  मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. रात्रभर मुंबई- ठाणे, नवी मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळतोय.  गेल्या आठवड्यात शनिवारी संध्याकाळी सुरु झालेल्या पावसानं मंगळवारी रात्री पुन्हा एकदा जोर धरला. आज सकाळपासूनच पुन्हा एकदा पावसानं जोर धरला आहे. मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता...