एकूण 12 परिणाम
February 04, 2021
मुंबई:  पश्चिम रेल्वे मार्गावरील नवी दिल्ली ते मुंबई प्रवास वेगात होण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. नवी दिल्ली ते मुंबई एक्सप्रेसचा वेग 200 किमीपर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दरम्यानचा प्रवास 12 तासांवर आणण्यावर भर दिला जात आहे. यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. यासह अंधेरी-विरार 15...
January 22, 2021
मुंबई:  कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये, यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे लोकलची साफसफाई जोरात सुरु आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर येणाऱ्या प्रत्येक लोकलच्या स्वच्छतेसाठी 10 ते 12 लीटर सॅनिटायझरचा वापर केला जात आहे. राज्य सरकारने अनुमती दिलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना, रुग्णालयातील...
December 29, 2020
मुंबई  : पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात क्यूआर कोड आधारित ई-पेट्रोलिंग आणि बीट मॅनेजमेंट प्रणाली सुरु केली आहे. यामुळे पश्चिम रेल्वे सुरक्षा दलातील कर्मचार्‍यांवर सतत वॉच असणार आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेला बळकटी येणार आहे. रेल्वेची मालमत्ता, रेल्वे प्रवासात प्रवाशांची सुरक्षेसाठी अधिकारी व...
December 29, 2020
मुंबई: पश्चिम रेल्वेप्रमाणेच इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉपोर्रेशन (आयआरसीटीसी) आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी)कडून मराठी भाषेला डावलले जात आहे. समाज माध्यमावरून, प्रसिद्धी पत्रकातून इंग्रजी आणि हिंदीचा वापर केला जातो. त्यामुळे त्रिभाषा सूत्री नियमांचे उल्लंघन केले जात आहे....
December 27, 2020
मुंबईः अॅमेझॉनला दणका दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पश्चिम रेल्वेला इशारा दिला आहे. पश्चिम रेल्वेनं माहिती पत्रके आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. याआधी मनसेनं अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट अॅपमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याची मागणी केली...
December 20, 2020
मुंबई:  मध्य, पश्चिम आणि हार्बर  रेल्वे मार्गावरील देखभाल आणि दुरुस्तीसाठी रविवारी म्हणजेच आज मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकादरम्यान दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावर सकाळी 10.50 ते दुपारी 3.50 पर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक दरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूक...
November 17, 2020
मुंबई, ता. 17 : रेल्वे स्थानक, यार्ड आणि लोकल डब्यांमध्ये कर्तव्य बजावतांना कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आता खैर नाही. अशा कर्मचाऱ्यांवर लाईव्ह ई मॉनिटरिंग सिस्टिमने नजर ठेवल्या जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मोबाईल मध्येएक ऍप्लिकेशन डाउनलोड केले जाणार असून, कामचुकारपणा केल्यास त्याची माहिती...
November 05, 2020
मुंबई:  मध्य, पश्चिम रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाकडून मुंबई विभागात लॉकडाऊन काळातील सात महिन्यात एकूण 19 नवीन फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) उभारण्यात आले आहे. 14 एफओबी पश्चिम रेल्वे आणि इतर मध्य रेल्वे मार्गावर पुलांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद होती....
November 02, 2020
मुंबई: मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, सोमवार पासून 753 अतिरिक्त फेऱ्या वाढवण्यात आल्यात. त्यामुळे दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्यांची संख्या 2773 झाली आहे. मध्य रेल्वेमार्गावर 1572 तर पश्चिम रेल्वे मार्गावर 1201 फेऱ्या धावण्यास सुरुवात झाली आहे.  राज्य सरकारने नुकतेच...
October 29, 2020
मुंबईः कोविड-19 च्या नियमांचे पालन करून नियोजित वेळेत सरसकट लोकल प्रवासाला परवानगी देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला पाठवला.  यासंबंधित मध्य, पश्चिम रेल्वे आणि रेल्वे पोलिस आयुक्तांना सुद्धा तसे पत्र दिले. राज्यसरकारने पाठवलेल्या प्रस्तावाला पश्चिम आणि मध्य रेल्वेने उत्तर दिले आहे....
October 19, 2020
मुंबई : घटस्थापनेचा मुहूर्त साधत महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना मुंबईच्या लोकलमधून विना QR कोड प्रवासास परवानगी दिली खरी मात्र रेल्वे विभागाने सरकारकडून घेतल्या गेलेल्या निर्णयावर होकारार्थी मोहोर लावली नाही. राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे सर्व महिलांना रेल्वेतून प्रवासाची मुभा देण्यात आलेली....
September 23, 2020
मुंबईः  मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. रात्रभर मुंबई- ठाणे, नवी मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळतोय.  गेल्या आठवड्यात शनिवारी संध्याकाळी सुरु झालेल्या पावसानं मंगळवारी रात्री पुन्हा एकदा जोर धरला. आज सकाळपासूनच पुन्हा एकदा पावसानं जोर धरला आहे. मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता...