एकूण 6 परिणाम
January 22, 2021
मुंबई:  कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये, यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे लोकलची साफसफाई जोरात सुरु आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर येणाऱ्या प्रत्येक लोकलच्या स्वच्छतेसाठी 10 ते 12 लीटर सॅनिटायझरचा वापर केला जात आहे. राज्य सरकारने अनुमती दिलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना, रुग्णालयातील...
November 29, 2020
मुंबईः  मुंबई पश्चिम रेल्वे मार्गावर विनातिकीट अनधिकृत प्रवास करणाऱ्यांवर तिकीट तपासणीकांनी कारवाई केली आहे. यामध्ये उपनगरीय आणि लांब पल्यांच्या मार्गावर मिळून 25 हजार 900 प्रकरण दाखल करून त्यातून तब्बल 19 हजार 172 प्रकरण लोकल उपनगरीय मार्गावर नोंदविण्यात आले आहे. एकूण 1 कोटी 4 लाख रूपयांची दंड...
October 29, 2020
मुंबईः कोविड-19 च्या नियमांचे पालन करून नियोजित वेळेत सरसकट लोकल प्रवासाला परवानगी देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला पाठवला.  यासंबंधित मध्य, पश्चिम रेल्वे आणि रेल्वे पोलिस आयुक्तांना सुद्धा तसे पत्र दिले. राज्यसरकारने पाठवलेल्या प्रस्तावाला पश्चिम आणि मध्य रेल्वेने उत्तर दिले आहे....
October 27, 2020
मुंबई: राज्य सरकारच्या विनंतीनंतर न्यायालयात प्रॅक्टिस करणारे वकील आणि नोंदणीकृत क्लार्क यांना कामाच्या दिवशी लोकल मधून प्रवास करण्याची परवानगी अखेर सोमवारी देण्यात आली आहे. यासबंधीत मध्य आणि पश्चिम रेल्वेने संयुक्त माहिती दिली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन काळात रेल्वे बंद करण्यात आली होती. त्यानंतर...
October 19, 2020
मुंबई : घटस्थापनेचा मुहूर्त साधत महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना मुंबईच्या लोकलमधून विना QR कोड प्रवासास परवानगी दिली खरी मात्र रेल्वे विभागाने सरकारकडून घेतल्या गेलेल्या निर्णयावर होकारार्थी मोहोर लावली नाही. राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे सर्व महिलांना रेल्वेतून प्रवासाची मुभा देण्यात आलेली....
September 27, 2020
मुंबईः पश्चिम रेल्वेनं प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी. अत्यावश्यक सेवेमध्ये प्रवास करणाऱ्या पश्चिम रेल्वेवरील महिला प्रवाशांसाठी रेल्वेनं सकाळी आणि संध्याकाळी पिक अवरमध्ये लेडीच स्पेशन ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या मोठ्या संख्येमुळं लोकलमध्ये...