एकूण 4194 परिणाम
September 27, 2020
पर्यटकांच्या विश्वासाचा, अडचणीच्या वेळी मागे खंबीरपणे उभा राहणारा ट्रॅव्हल एजंट तुटणार नाही, मोडणार नाही, याही परिस्थितीतून टुरिझम इंडस्ट्री सावरेल, पर्यटकांना निखळ आनंद देण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नवत सहलींसाठी आम्ही सज्ज होऊच याच विश्वासावर आणि ध्येयावर आम्ही ठाम होतो आणि आहोत.  - ताज्या...
September 27, 2020
रत्नागिरी :  कोविडमधील टाळेबंदीचा सर्वाधिक परिणाम पर्यटन व्यावसायावर झाला. गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यातील हॉटेल्स, लॉजिंगसह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना 2 हजार कोटींचे नुकसान सोसावे लागणार आहे. जिल्हा बंदी उठली तरीही पर्यटन व्यावसाय ठप्पच आहे. हॉटेल्स, लॉजिंगही पूर्ण क्षमतेने सुरु नाहीत तर...
September 27, 2020
सावंतवाडी : कोरोनाच्या सावटाखालीच सिंधुदुर्गासह कोकणात पर्यटन पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे; मात्र हा प्रवास सोपा नाही. पर्यटनाच्या बऱ्याच संकल्पना आता नव्याने रूढ होणार आहेत. यात टिकायचे असेल तर ‘रिस्पॉन्सिबल टुरिझम’ संकल्पना प्रकाशात आणावी लागेल. यात मायक्रो प्लॅनिंग करावे लागणार आहे. ...
September 27, 2020
नाशिक : (इगतपुरी-खेडभैरव) निसर्गाची मुक्तपणे उधळण झालेला इगतपुरी-त्र्यंबकेश्वर परिसर पर्यटन स्थळ, धबधबे, विपश्‍यना केंद्र, गड-किल्ले, अशी विपुल समृद्धी लाभलेल्या या भागाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची जुनी मागणी आहे. महाबळेश्‍वरच्या धर्तीवर या भागाला पर्यटन स्थळ विकासाचे आश्‍वासन हवेत विरले आहे. ...
September 27, 2020
उदगीर (लातूर) : तालुक्यातील हत्तीबेट (देवर्जन) हे स्थळ मिनी माथेरान म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी वर्षभरात २४ लाखांवर पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद वन विभागाच्या सुरक्षारक्षकांनी केली आहे.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! उदगीर, देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्याच्या सीमेवरील...
September 27, 2020
कोयनानगर (जि. सातारा) : कोरोना महामारीच्या संसर्गामुळे सहा महिन्यांपासून अल्पावधीत जागतिक पर्यटन क्षेत्र म्हणून उदयास आलेले कोयना पर्यटन बंद आहे. निसर्गाचे लावण्य ओसंडून वाहत असले तरी पर्यटकांची वानवा व बंदीमुळे बहरलेले सदाहरीत कोयना कोमेजले आहे. यामुळे व्यावसायिक उपासमारीचे चटके सहन करत आहेत....
November 21, 2020
नवी दिल्ली - आपल्या आजुबाजुचं वातावरणं स्वच्छ आणि सुंदर असावं असं प्रत्येकाला वाटतं. आपण ज्या शहरात, गावात राहतो तो परिसर स्वच्छ असावा अशी इच्छा असते. याशिवाय इतर सोयीसुविधा, येणारा खर्च इत्यादी गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या ठरतात. जगातील स्वस्त शहरांचे रँकिंग इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटने प्रसिद्ध केलं...
September 27, 2020
पाथरी (जि. परभणी) - ‘सबका मालिक एक है’ असा राष्ट्रीय संदेश देणारे थोर संत श्री साईबाबा यांचे जन्मस्थान असलेले पाथरी (जि. परभणी) येथील मंदिर पाहण्यासाठी व साई दर्शनासाठी भक्तांचा ओढा वाढत चालला आहे. गेल्या वर्षभरात या मंदिराला जवळपास दोन ते अडीच लाख भाविकांनी भेट दिली आहे. यात परदेशी भविकांचाही...
September 27, 2020
औंढा नागनाथ (जि. हिंगोली) - औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे ठिकाण अत्यंत रमणीय व विलोभनीय आहे. या ठिकाणी निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे. चारही बाजूला असलेले मोठमोठे डोंगर, दऱ्या तसेच तिन्ही बाजूस तलाव आणि डोंगररांगांमधून वाहणारे पाणी व हिरवळ नेहमीच भाविकांसह पर्यटकांचेही आकर्षण असते. श्रावण महिना...
September 27, 2020
हिंगोली - हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील वारकरी संप्रदायाचे धर्म संस्थापक संत नामदेव महाराज यांची कीर्ती महाराष्ट्रातच नाही तर भारतात पसरली आहे. त्यांची अभंगरचना समाजोद्धारासाठी असून त्यांनी सांगितलेला भक्तीचा मार्ग मानव कल्याणाच्या दिशेने नेणारा आहे. संत नामदेवांच्या जन्मस्थानाला पंजाब व...
September 26, 2020
रत्नागिरी : जिल्ह्यात पर्यटनासाठी लाखो लोक दरवर्षी भेट देतात. कोरोना महामारीनंतरच्या काळात पर्यटन उद्योगाचा व्याप वाढणार आहे. त्याकरिता व पर्यटन दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी टुरिझम डेव्हलपमेंट असोसिएशन व निसर्गयात्री संस्थेने सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन अभियान हाती घेतले...
September 28, 2020
काल-परवापर्यंत बातमीवर ओझरती नजर टाकणारे जग आता बदलले आहे. विश्वासार्ह बातमीची चातकासारखी प्रतीक्षा केली जात आहे. याचे कारण कोरोनाच्या जागतिक साथीने वस्तुनिष्ठ अन् विश्वासार्ह माहितीचे मूल्य अधोरेखित केले आहे. या पार्श्वभूमीवर २८ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा जागतिक वृत्त दिन हा एक महत्त्वाचा...
January 10, 2021
नवी दिल्ली- जगभरातील हिंदीवर प्रेम करणारे लोक 10 जानेवारी 'जागतिक हिंदी दिवस' (World Hindi Day 2021) म्हणून साजरा करतात. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश जगभरात हिंदीचा प्रचार-प्रसार करण्याचा आहे. तसेच हिंदीला आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून ओळख देण्याचाही हेतू आहे. भारताचे दूतावास...
December 03, 2020
तऱ्हाडी (धुळे) : तरुण वर्ग नोकरी वा व्यवसायात अपयश आले, की नशिबाला दोष देतो. मात्र, येथील पुंडलिक चतुर भामरे दिव्‍यांगत्वावर मात करून जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर स्वावलंबी आयुष्य जगत आहेत. त्यांचा संघर्ष तरुणांना प्रेरणादायी आहे.  दिव्यांग व्यक्ती म्हटले, की डोळ्यासमोर त्याच्या वेदना, दुःख उभे...
September 29, 2020
पुणे: जगभरात दरवर्षी 29 सप्टेंबरला हृदय दिन साजरा केला जातो. ह्या दिवशी लोकांना हृदयरोगाची जाणीव करुन देणे हा मुख्य उद्देश असतो. वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्या मते (World Heart Federation), जगात दरवर्षी सर्वाधिक मृत्यू हृदयरोगाने होतात. हृदयाचे काम शरीराच्या सर्व अवयवांना रक्तातून ऑक्सिजन...
November 30, 2020
जळगाव : एच.आय.व्ही. अर्थात एड्‌सग्रस्तांना समाज वाळीत समाज टाकतो. मात्र याच वाळीत टाकलेल्यांनाही योग्य उपचार घेवून जीवन जगता येते, त्यांचेही विवाह होतात. अशा एड्‌सग्रस्त एकवीस जोडप्यांचे आतापर्यंत विवाह लावून देण्याचा सामाजिक उपक्रम कानळदा (ता.जळगाव) येथील सेवानिवृत्त पोलिस उपअधिक्षक पुंडलिक सपकाळे...
October 16, 2020
औरंगाबाद : जागतिक अन्न दिन शुक्रवारी (ता.१६) साजरा केला जात आहे. जागतिक अन्न दिन हा उपासमारीने पीडित असलेल्यांसाठी जागतिक जागरूकता आणि कृती आणि सर्वांसाठी निरोगी आहार मिळण्याची गरज यांना प्रोत्साहन देतो. गरजूंना पोटभर अन्न मिळावे यासाठी शहरातील काही संवेदनशील संस्था प्रयत्न करत आहेत.   ...
September 28, 2020
रत्नागिरी : कोरोनामुळे बंद असलेल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी कोकणातील गणपतीपुळे, पावस यासारखी मंदिरे लवकरात लवकर सुरु करावीत. कोकणातील किनार्‍यांवर सुरु केली जाणारी बिच शॅक्स स्थानिक पर्यटन संस्थांना द्यावीत आणि क्रुजसाठी मांडवी कुरणवाडा येथे टर्मिनल उभारावे, अशा मागण्या पर्यटन संस्थांतर्फे...
September 27, 2020
पर्यटनाची आवड जपून भटकंतीचा आनंद जगणारे काही अवलिये असतात. अशांपैकी तिघांच्या सफरींविषयी जाणून घेऊया खास आजच्या (२७ सप्टेंबर) जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने..  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक उमेश...
October 01, 2020
रत्नागिरी :  कोरोना महामारीमुळे 65 वर्षांवरील काही ज्येष्ठ नागरिकांची कुचंबणा झाली. परंतु रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाने संघाशी किंवा जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. त्यामुळे गरजू ज्येष्ठांना विविध प्रकारची मदत पोहोचवता आली, अशी माहिती संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी दिली...