एकूण 5691 परिणाम
February 24, 2021
औरंगाबाद : शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असल्याने उपाययोजना म्हणून, आता महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस आयुक्तालय, विभागीय आयुक्तालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना आता ॲन्टीजेन चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. बुधवारपासून (ता. २४) या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली असून,...
February 24, 2021
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जिमखाना मैदान व येथील शहराला मोठा इतिहास आहे. आज या मैदानावर तब्बल 20 वर्षांनी होत असलेल्या नगराध्यक्ष चषकाच्या निमित्ताने सर्व पक्षीय नगरसेवक एकत्र आलेत. शहराच्या विकासासाठीही सर्वांनी एकत्र या. अशीच एकत्र विकासात्मक वाटचाल केल्यास भविष्यात ही पालिका राज्यातील एक नंबरची...
February 24, 2021
देशातील इतर राज्याच्या तुलनेने महाराष्ट्रात औद्योगिक ग्राहकांचे वीज दर जास्त असल्याने राज्यात उद्योगधंदे वाढीस अडथळा निर्माण झाला आहे. ईडीच्या फेऱ्यात आलेले पुण्यातील बिल्डर अविनाश भोसले यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने ता 4 मार्चपर्यंत अटक न करण्याचा दिलासा दिला आहे. मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे...
February 24, 2021
सोलापूर : कोरोनाचा राज्यभर जोर वाढू लागल्याने सोलापूर जिल्हा प्रशासनाने सावध पवित्रा घेत 25 फेब्रुवारी ते 7 मार्च या काळात रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात शाळा, महाविद्यालये, खासगी कोचिंग क्‍लासेस पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहेत. दहावी- बारावीच्या...
February 24, 2021
उमरगा (जि.उस्मानाबाद) : येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड-१९ लसीकरण करण्याचे काम १६ जानेवारीपासुन सुरू झाले होते. आतापर्यंत एक हजार ८०५ लोकांना जणांना कोव्हीन लस देण्यात आली आहे. दरम्यान सोमवारपासुन (ता.२२) शिक्षकांना लस देण्यात येत असून आतापर्यंत ४४७ शिक्षकांना लस देण्यात आली आहे. वाचा - संजना जाधव...
February 24, 2021
सोलापूर : सोलापूरच्या ग्रामीण भागात आज कोरोना चाचणीचे 1 हजार 728 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1 हजार 663 अहवाल निगेटिव्ह आले असून 65 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 65 अहवाल पैकी 28 अहवाल दक्षिण सोलापूर तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील आहेत. अंत्रोळी परिसरातील मतिमंद शाळेतील विद्यार्थी कोरोनाबाधित...
February 24, 2021
कोलकता/ साहागंज (पश्‍चिम बंगाल) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात मोठे दंगेखोर असून अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षाही त्यांची स्थिती वाईट होईल, अशी टीका आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. हुगली जिल्ह्यातील साहागंज येथे आयोजित सभेत ममता यांनी मोदींवर हल्लाबोल केला....
February 24, 2021
मुंबई -  बॉ़लीवूडमधील प्रसिध्द जोडी म्हणून शाहिद कपूर आणि मीरा यांची वेगळी ओळख आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शाहिदनं मीराचा एक किस्सा सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याला त्या दोघांच्या चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता. शाहिद आणि मीरा दोघेही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारे सेलिब्रेटी...
February 24, 2021
नागद (जि.औरंगाबाद) : माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे नेहमी चर्चेत असतात. नुकत्याच पार पडलेल्या पिशोर ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे पूर्ण राज्याचे लक्ष होते. जाधव यांचा मुलगा आदित्य जाधवने आई संजना जाधव यांच्याविरोधात पॅनल उभे केले होते. या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांना हवे तसे यश मिळाले नाही....
February 24, 2021
नवी दिल्ली/पुणे : क्रिकेट आणि भारताचं अनोखं नातं आहे. क्रिकेटला धर्म मानणाऱ्या लोकांची संख्याही येथे मोठी आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियमही याच देशात उभं राहिलं. गुजरातच्या मोटेरामधील सरदार वल्लभभाई पटेल या स्टेडियमचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आल्यानंतर देशातील...
February 24, 2021
अमरावती : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी (ता.22) सायंकाळपासून एका आठवड्याचे लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. यानंतरही काही बेशिस्त नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने लॉकडाउनचे निर्बंध आणखी कडक करण्याचे संकेत जिल्हाधिकारी...
February 24, 2021
अहमदनगर : जिल्ह्यातील 35 ग्रामपंचायतींची सरपंचपदे रिक्‍त राहिली आहे. त्यासाठी येत्या 25 व 26 रोजी आरक्षण सोडत काढणार असल्याची माहिती महसूल उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील यांनी दिली.  अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा  जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. त्यानंतर...
February 24, 2021
नागपूर ः मराठीचा उदोउदो करणाऱ्या राज्य सरकारने डोळ्यांवर धृतराष्ट्रासारखी पट्टी बांधली आहे. राज्यातील ११ हजारांवर सार्वजनिक वाचनालये मराठी भाषा वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असतानाही त्यांना मदत करणे तर दूर, उलट त्यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या ५० वर्षात ‘ड’ दर्जाच्या...
February 24, 2021
अहमदनगर : महापालिकेने शहरात एलईडी पथदिवे बसवून वीजबिल निम्म्याने कमी करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविली. महापालिकेकडे दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत. या कामासाठी नगर शहरात एलईडी पथदिवे बसविण्याचे प्रात्यक्षिक येत्या दोन-तीन दिवसांत होणार आहे. त्यानंतरच आयुक्‍तांची तांत्रिक मान्यता मिळून निविदा...
February 24, 2021
वैजापूर (जि.औरंगाबाद) : दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक झाल्याने एक जण ठार, तर २ शालेय विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना वैजापूर- श्रीरामपूर रस्त्यावरील लाडगाव शिवारातील बाबा हाॅटेलजवळ बुधवारी (ता.24) दुपारी दीड वाजेदरम्यान घडली. नारायण कुरकुटे (वय ४५, रा. नागमठाण, ता.वैजापूर) असे अपघातात ठार...
February 24, 2021
मुंबई -  आपल्या गायकीनं पंजाबी श्रोत्यांच्या मनात स्थान निर्माण करणारे प्रसिध्द गायक सरदूल मोहाली यांचे फोर्टिस हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. गेल्या आठवड्यापूर्वी ते किडनीच्या विकारानं त्रस्त होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली...
February 24, 2021
मुंबई - वेगवेगळ्या प्रकारची फॅशन करुन चर्चेत राहण्याची अभिनेत्रींची सवय जुनीच आहे. मात्र फॅशन किती हटक्या पध्दतीची असु शकते हे अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या आताच्या ड्रेसवरुन दिसून आले आहे. तिचा एक वेगळा लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिनचं तो केला आहे. मात्र त्यामुळे तिला ट्रोल व्हावे...
February 24, 2021
यवतमाळ : जानेवारी महिन्यात रोडावलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येचा आकडा फेब्रुवारी महिन्यात झपाट्याने वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून संचारबंदी जाहीर करण्यात आली. वाढत्या बाधितांच्या संख्येने जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे. उपाययोजनांसाठी तारेवरची कसरत पुन्हा सुरू झाली आहे. गेल्या वर्षी...
February 24, 2021
अहमदाबाद - जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन गुजरातच्या अहमदाबादमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं. बुधवारी झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्टेडियमचं नाव नरेंद्र मोदी स्टेडियम असेल अशी घोषणा केली. बुधवारी या स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात पिंक...
February 24, 2021
जम्मू काश्मीरमधील अनंतनाग इथं सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. यामध्ये सुरक्षा दलाने चार दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर येत आहे. अद्याप पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले नसल्याने दहशतवाद्यांच्या संख्येबाबत काही स्पष्ट नाही.  जगात सध्या कोरोनाचा कहर असताना ऑस्ट्रेलियात आणखी...