एकूण 865 परिणाम
February 27, 2021
तिसंगी (सोलापूर) : भारतीय ऍथलेटिक्‍स असोसिएशन आयोजित वेस्ट झोन स्पर्धा छत्तीसगडमध्ये नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील संघाने सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्र संघातून साहिल मुलाणी याची भालाफेक या क्रीडा प्रकारासाठी निवड करण्यात आली होती. या क्रीडा प्रकारात साहिल मुलाणीने 51.80 मीटर भाला...
February 27, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : नगरपालिकेचे कर्मचारी विनामास्क नागरिकांवर कारवाई करण्यासाठी हजर असतात; परंतु नागरिक त्यांना घाबरत नसल्यामुळे त्यांच्या सोबतीला पोलिसांची नियुक्ती करावी. त्यामुळे बिगर मास्क नागरिकांवर कारवाई करणे अधिक सोयीचे होणार आहे, अशी मागणी नगराध्यक्षा अरुणा माळी यांनी पालकमंत्री दत्तात्रय...
February 27, 2021
मळेगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील उपळे (दु) ग्रामपंचायत निवडणुकीत दोन पोस्टल मते घेऊन विजयी झालेल्या उमेदवार पल्लवी महानवर यांचं नशीब जोरात आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीत त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपसरपंचपदाच्या निवडणुकीत नितीन बुरगुटे यांनी 9 मते घेऊन मनीषा वैभव पासले यांचा...
February 27, 2021
पंढरपूर (सोलापूर) : खेड्याकडे चला, या महात्मा गांधींच्या संदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करीत आयआयटी, मुंबईमध्ये एअरोस्पेस या विषयात डॉक्‍टरेट घेऊनही स्वतःच्या गावाची सेवा करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रा. डॉ. संतोष भारत साळुंखे यांना खेडभाळवणी (ता. पंढरपूर) येथील ग्रामस्थांनी सरपंचपदी तर पदवीधर असणाऱ्या...
February 27, 2021
चिखलठाण (सोलापूर) : लढायांपलीकडले शिवाजी महाराज सुद्धा लोकांना कळले पाहिजेत आहे, असे प्रतिपादन इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी शेटफळ (ता. करमाळा) येथे केले. शिवजयंती निमित्त मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ, शेटफळ (ता. करमाळा) यांच्या वतीने आयोजित व्याख्यानात शिवरायांच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन...
February 27, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील 72 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडी शुक्रवारी झाल्या. ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार प्रशांत परिचारक आणि कल्याणराव काळे यांच्यामुळे भाजपने तर आमदार (कै.) भारत भालके यांच्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीत बाजी मारली होती....
February 27, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठीचा उमेदवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे हे ठरवणार असून, ते जे निर्णय घेतील तो उमेदवार फायनल असेल. दिवंगत भारत भालके यांचे या मतदारसंघात...
February 26, 2021
मंगळवेढा (सोलापूर) ः स्वर्गीय भारत भालके यांनी मंगळवेढा शहराच्या विकासाच्या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व माझ्याकडे अनेक वेळा मागण्याचे निवेदन दिले आहे.परंतु त्यांनी मागणी केलेल्या सर्व प्रस्तावाला निधी कमी पडू देणार नसल्याची काही पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.  नगरपालिकेच्या वतीने...
February 26, 2021
सोलापूर : सोलापूरमध्ये एमआयएमचे माजी शहराध्यक्ष तौफिक शेख यांनी 2014 मध्ये शहर मध्य विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निवडणक लढवून काट्याची टक्कर दिली होती. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने तौफिक शेख यांचा निवडणुकीतून पत्ता कट केला होता. मात्र त्या...
February 26, 2021
माढा (सोलापूर) : माढा तहसील कार्यालयाचे बांधकाम सुरू होणार असून, बांधकाम पूर्ण होईपर्यंत माढा तहसील कार्यालय इतरत्र कोठेही स्थलांतरित करू नये, या मागणीसाठी माढा शहर शिवसेना, संभाजी ब्रिगेडने माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांना तर कॉंग्रेसचे नेते दादासाहेब साठे यांनी सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे...
February 26, 2021
पंढरपूर : श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समितीने मंदिरातील सभामंडप आणि शहरातील पाच परिवार देवतांच्या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू केले आहे. या सर्व कामांसाठी मिळून सुमारे एक कोटी 27 लाख 50 हजार रुपये खर्च होणार असून, बहुतांश खर्च देणगीदारांकडून करण्यात येणार आहे. या सर्व कामांचे भूमिपूजन श्री...
February 25, 2021
सोलापूर ः केंद्र सरकारने बॅंकाचे खाजगीकरण करण्याचा घाट घातला असून राष्ट्रीयकृत बॅंका संपवण्याच्या कटाविरुध्द ता. 15 रोजी दोन दिवसीय संप यशस्वी करण्याचा निर्णय बॅंक अधिकारी व कर्मचारी संघटना पदाधिकाऱ्यांनी केला.  शासकीय योजना खासगी बॅंकांना चालवण्यासाठी देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. या...
February 25, 2021
सोलापूर : कमी झालेला कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. अनलॉक करताना सरकारने जे निर्बंध घातले, त्याचे पालन न झाल्याचा परिणाम दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर आता राज्यभर पुन्हा पूर्णपणे लॉकडाउन होईल, अशी चिंता वाढली आहे. मात्र, लॉकडाउन हा कोरोनावरील अंतिम उपाय नसून सर्वांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग...
February 25, 2021
सोलापूर : शहरातील कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोना संशयितांची टेस्टिंग वाढविल्यानंतर आज शहरात 56 रुग्ण आढळले असून 890 जणांची टेस्ट करण्यात आली. संशयितांची रॅपिड ऍन्टीजेन व आरटीपीसीआर टेस्ट केली जात आहे. शहरातील कोरोनाला आवर घालण्यासाठी संशयितांचे टेस्टिंग वाढविण्यात येणार आहे. कोरोना वाढू नये...
February 25, 2021
महूद (सोलापूर) : कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला असतानाही, नागरिकांमध्ये याचे अजूनही गांभीर्य दिसून येत नाही. यासाठी सांगोल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी स्वतः महूदला भेट देऊन विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. या वेळी सुमारे दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात...
February 25, 2021
सोलापूर : जिल्ह्यात शिवसेनेचे चार जिल्हाप्रमुख आणि एक शहरप्रमुख असून, प्रत्येक तालुक्‍यासाठी एक तालुकाप्रमुख आहे. राज्याच्या सत्तेची दोरी पक्षाच्या अध्यक्षांकडे असतानाही संघटितपणे लोकांचे प्रश्‍न सोडविण्यापेक्षा श्रेयवाद आणि गटबाजी वाढू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीत...
February 25, 2021
अकलूज (सोलापूर) : राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संचारबंदीचा निर्णय घेण्यात येत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा विचार करता अकलूज येथील महाशिवरात्र यात्रा न भरविण्याचा निर्णय यात्रा कमिटीने घेतला असल्याची माहिती यात्रा...
February 24, 2021
सोलापूर : शहरात आज 565 संशयितांमध्ये 30 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात 21 पुरुष आणि नऊ महिलांचा समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. ठळक बाबी... आतापर्यंत रुग्णांच्या संपर्कातील 29 हजार 725 संशयित होम क्‍वारंटाईनमध्ये सध्या शहरातील 86 संशयित आहेत होम क्‍...
February 24, 2021
ब्रह्मपुरी (सोलापूर) : सोलापूर-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूरपासून 40 किलोमीटर व मंगळवेढापासून 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रह्मपुरी, माचणूर (ता. मंगळवेढा) येथील गावास पौराणिक, ऐतिहासिक आणि धार्मिक अशा तिन्ही दृष्टिकोनातून मोठे महत्त्व आहे. या गावातच मुघलकालीन सत्ता चालत होती.  येथून...
February 24, 2021
पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाचे नवे स्वरूप समोर येत असल्याने लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना रोखण्यासाठी आता तोंडाला मास्क लावणे अनिर्वाय आहे. नागरिकांनी स्वतःबरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. जे नागरिक विनामास्क सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर फिरतील अशा लोकांवर आजपासून गुन्हे...