एकूण 16 परिणाम
March 13, 2021
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र म्हंटल की घनदाट जंगल, हिरवीगार वनराई , ग्रामीण संस्कृतीचा वारसा जतन आणि संवर्धन करणारे ,ऐतिहासिक वारसा लाभलेले, निर्सगसंप्पन वारसा असलेले ठिकाण . जेथे  तिन्ही ऋतुत पर्यटन करण्यास अनुकुल असणारे वातावरण आहे. अगदी  कडक उन्ह्यातसुध्दा तुम्हाला पर्यटनाचा आनंद घेता येऊ शकतो...
February 24, 2021
जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्णत्वासाठी आज भारतीय जनता पार्टीचे गडहिंग्लज तालुका सरचिटणीस  अजित लक्ष्मण जामदार रा . कडगांव यांनी आज कोल्हापुरातील दसरा चौक ते श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर ता. पन्हाळा असा पंचवीस किलोमीटरचा अखंड दंडवत घातला.  कडक  तापलेले...
February 10, 2021
कोल्हापूर :  पंचवीस वर्षापूर्वी अख्खं कपूर कुटुंब येथील शालिनी पॅलेसमध्ये वास्तव्यास होते. निमित्त होते, होम प्रॉडक्‍शन असलेल्या "प्रेमग्रंथ' या चित्रपटाच्या शुटींगचे. पन्हाळा, मसाई पठार परिसरात या चित्रपटाचे शुटींग झाले होते आणि "हिना' चित्रपटासाठी आपण उगीचच देशभरात फिरत बसलो....
February 06, 2021
आजरा : आजरा तालुक्‍यात आगीचे सत्र सुरूच आहे. जंगलभागात वणवा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. चित्री परिसरात बुधवारी (ता.3) लागलेल्या आगीने रौद्ररुप घेतले. प्रकल्पाजवळचा सुमारे 60 हेक्‍टरचा परिसर जळून खाक झाला. या परिसरात पर्यावरणप्रेमींनी लावलेली स्थानिक प्रजातींची झाडे जळून गेली. त्याचबरोबर अन्य...
February 05, 2021
आजरा : आजरा तालुक्‍याचा जंगल भाग दाट असून नैसर्गिक साधन सामुग्रीने संपन्न आहे. या जंगलांना सध्या वणवे लागण्याचे सत्र सुरू झाले आहे. सिरसंगी जंगलानंतर वझरे पठारला आग लागल्याने वणव्यांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. वणव्यांमुळे वनसंपदेची मोठी हानी होत असून यावर वन विभागाने ठोस उपाययोजना अवलंबण्याची गरज...
December 11, 2020
कोल्हापूर : जगभरात आज (११ डिसेंबर) विविध उपक्रमांनी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा केला जाईल. संयुक्त राष्ट्रसंघाने २००२ पासून या दिनाला प्रारंभ केला असला तरी पर्वतपूजनाची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे आणि आजही त्या-त्या ठिकाणच्या भूमिपुत्रांनी ती जपली.    डोंगर किंवा पर्वतक्षेत्र म्हणजे आपला...
December 08, 2020
जोतिबा डोंगर - श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील नागझरी भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून दोन बछड्यांसह मादी बिबट्याचा वावर आहे. या बिबट्याचे दर्शन जोतिबा वरील गुंडा मिटके यांना झाले. ते या भागात गेले असता अगदी जवळून हे बिबटे पाहीले आहेत. त्यांनीच याबाबतची माहीती गावात दिली. सकाळच्या...
November 24, 2020
कोल्हापूर  : महापालिका निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही कोअर कमिटी स्थापन करुन मोर्चेबांधणी सुरु केली आहे, मात्र अंतर्गत गटबाजीचे ग्रहण या पक्षाला लागले असून, ही गटबाजी संपवून पक्षाने एकसंधपणे निवडणूक लढविल्यास 30 जागा पक्षाला मिळविता येतील. ...
November 24, 2020
कोल्हापूर : इदरगंज पठार राधानगरी अभयारण्याच्या अतीसंवेदशील क्षेत्रात (कोअर झोन) येते. अभयारण्य संवर्धनासाठी बनविलेल्या कायद्यांनुसार या परिसरात कोणताही मानवी हस्तक्षेपास मनाई आहे. कोणत्याही प्रकारचे कृत्रीम बदल करण्यासही मज्जाव आहेत.  असे असुनही वन विभागाने येथे पर्यटनासाठी बनवलेला...
November 16, 2020
इचलकरंजी : दसऱ्यात अच्छे दिन आलेल्या झेंडूला दिवाळीत मात्र बुरे दिन आल्याचे चित्र पहायला मिळाले. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात झेंडू दाखल झाला. दसऱ्याच्या आशेने दिवाळीत झेंडू फुल विक्रेत्यांची संख्या वाढल्याने याचा परिणाम झेंडूच्या दरावर झाला. आवक वाढल्याने जादा...
October 26, 2020
कोनवडे (कोल्हापूर) : निसर्गाचे वरदान लाभलेल्या भुदरगड तालुक्यात निसर्गसंपन्न मिणचे खोऱ्यातील पंडिवरे येथील 'भोंगिरा' व बसुदेव मंदिरावरील पठारावर विविध प्रकारची रानफुले बहरली आहेत. जणू या दोन्ही पठारांवर विविध रंगांच्या फुलांचा साज चढला आहे. या वातावरणामुळे पठारचा परिसर मनाला आनंद देत आहे. भुदरगड...
October 12, 2020
कोल्हापूर : उमेद अभियानाचे खासगीकरण तात्काळ थांबवा, तील गट, ग्रामसंघ व प्रभाग संघांना दिला जाणारा निधी तात्काळ द्यावा. बाह्यसंस्थेचा हस्तक्षेप थांबवावा, विभागचे थकीत मानधन त्वरित वितरीत करावे, ज्या समूहांना खेळते भांडवल मिळालेले नाही त्यांना निधी द्यावा, यासाठी उमेद महिला अभियानातील कर्मचारी...
October 10, 2020
राधानगरी (कोल्हापूर) : सातारा येथील कास पठाराच्या धर्तीवर इदरगंज पठारावर अनेक दुर्मिळ फुलांच्या जाती आहेत; परंतु पर्यटनवाढीच्या दृष्टीने आजतागायत प्रयत्न न झाल्याने निसर्गाचा अनमोल ठेवा दुर्लक्षित झालेला आहे. हे पठार पर्यटकांसाठी खुले करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे...
October 07, 2020
जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर ता. पन्हाळा येथील एसटी बसस्थानकाच्या खालील बाजूस  असणाऱ्या वीज कडा भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर असून हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला आहे. या बिबट्याचे दर्शन जोतिबाच्या काही ग्रामस्थांना तसेच गिरोली भागातील  शेतकरी व गुराख्याना झाले...
September 23, 2020
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात 360 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. जवळपास 130 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. एकूण बाधितांची संख्या 40 हजार 880 झाली आहे तर कोरोनामुक्तांची संख्या 29 हजार 595 झाली आहे. तर दिवसभरात 9 बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे आजवरची एकूण मृतांची संख्या एक हजार 14 झाली आहे...
September 23, 2020
कोल्हापूर : छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक पन्हाळगडाच्या पश्चिमेकडील महाराष्ट्रातील सर्वात मोठे टेबललॅंड म्हणून मसाई पठार ओळखले जाते. गेली काही महिने लॉकडाऊनला कंटाळलेल्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील निसर्गप्रेमी पर्यटकांना सध्या मसाई पाठर खुणावतो आहे....