एकूण 105 परिणाम
March 03, 2021
बिलोली ( जिल्हा नांदेड) : मुलाच्या मृत्यूच्या इन्शुरन्सच्या पैशावरुन निर्माण झालेल्या किरकोळ वादातून रॉकेल ओतून वडीलांना जिवंत जाळल्याप्रकरणी नायगाव तालुक्यातील कांडाळा येथील रेणुकाबाई पिल्लेवाड व तिचा मुलगा संभाजी पिल्लेवाड या दोघांना बुधवारी (ता. तीन) बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे...
March 02, 2021
नांदेड : श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून भदंत पंय्याबोधी थेरो हे एक निकोप समाजनिर्मितीची चळवळ चालवत आहेत. त्यांचे हे कार्य त्यांच्या एकट्यापुरते मर्यादित नाही तर समाजाच्या तळागाळातील घटकांपर्यंत पोहचणारे आहे. येथे येणाऱ्या श्रद्धावान उपासकांच्या सोयीसाठी येत्या पावसाळ्यापूर्वी तालुक्यातील...
March 01, 2021
माळाकोळी (जिल्हा नांदेड) : माळाकोळी परिसरातील चिंतामणी मंदिर परिसर शिवार तसेच लांडगेवाडी शिवार येथील शेतात आग लागल्यामुळे व ती पसरत गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जनावरांचा चारा, दुबार वेचणीचा कापूस, रब्बी पिके व इतर पिके यांचे नुकसान झाले आहे. आगीचे वाढते स्वरुप पाहता ग्रामस्थ व...
February 26, 2021
नांदेड ः तंत्रज्ञानात सातत्याने वाढ होत असली तरी, त्यामागे असलेल्या अभियांत्रिकीच्या पदवीला दिवसेंदिवस वाईट दिवस येत आहे. गेल्या पाच वर्षांत देशातील अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर, पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या सहा लाखांवर जागा घटल्याचे निवृत्त प्राचार्य सदानंद देशपांडे यांनी सांगितले...
February 23, 2021
नांदेड : जुन्या वादातून मित्राचा निर्घृण खून करणाऱ्या तिघांना जिल्हा न्यायाधीश (पहिले) एस. एस. खरात यांनी मंगळवारी (ता. २३) जन्मठेप प्रत्येकी एक हजार ७०० रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली. यावेळी न्यायालय परिसरात शिक्षा झालेल्यांचे नातेवाईक हजर होते.  शहराच्या विष्णुनगर परिसरातील ईश्वरनगर येथील...
February 23, 2021
नांदेड - भारताचे माजी गृहमंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या जलसंस्कृतीचे जनक डॉ. शंकरराव चव्हाण आणि सौ. कुसूमताई चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित केला जाणारा ‘संगीत शंकर दरबार’ महोत्सव यंदा कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
February 22, 2021
नांदेड : शहराला लागुनच असलेल्या कौठा (जुना) विकासनगर येथील जिल्हा परिषद शिक्षक सहकारी गृहनिर्माण संस्थेतील पाच जणांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. एन. गौतम यांनी अटकपूर्व जामीन नाकारला आहे. भानुदास गणपतराव देशपांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गृहनिर्माण संस्थेतील भूखंड हस्तांतरण करताना...
February 15, 2021
बिलोली (जिल्हा नांदेड) : बिलोली तालुक्यातील कोंडलापूर- नाग्यापूर- सुलतानपूर या तीन गावच्या गट ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सीमा संदीप शिलगिरे यांची निवड झाली तर उपसरपंच पदाची धुरा नुकतेच सेवानिवृत्त झालेले शिक्षणाधिकारी किशन पिराजीराव सोने यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. शिक्षण...
February 13, 2021
नांदेड : छत्रपती शिवरायांच्या जयंतीला जाचक अटी टाकणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ नांदेड येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व सकल मराठा समाजाच्या वतीने घंटानाद आंदोलन करुन राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन...
February 12, 2021
नांदेड - बिल्डर्स असोसिएशऩ आॅफ इंडिया आणि इतर संस्थांच्या वतीने सिमेंट आणि स्टील कंपन्यांच्या मनमानीपणामुळे आणि अनैसर्गिक वाढीच्या विरोधात निषेध करत शुक्रवारी (ता. १२) कुंभारगाव येथे काम बंद आणि धरणे आंदोलन केले. त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात मागण्यांचे निवेदन सादर करण्यात...
February 09, 2021
नांदेड : माता रमाईच्या भक्कम साथीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देशपातळीवर दीन, दलित, कष्टकरी, शेतकरी आणि बहुजन समाजाला, विशेषत: स्त्रियांना मानसिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन माणुसकीचे हक्क प्राप्त करुन देण्यासाठी अधिक वेळ मिळाला. आज देशातील बहुजनांचे जे ऐश्वर्य आहे हे केवळ बाबासाहेबांनी...
February 09, 2021
नांदेड : नांदेड जिल्हा व शहर लाँन टेनिस असोसिएशन तर्फे आयोजित राज्यस्तरीय कोहिनुर चषक स्पर्धेत विशाल साळवी, संजय चादवानी, निळकंठ डामरे, डॉ. अंबुलगेकर यांनी आप- आपल्या गटाचे विजेतेपद पटकाविले, पोलिस  उपमहानिरीक्षक निसार तांबोळी व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, माजी...
February 08, 2021
नांदेड - शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नाते कायम ठेवण्यासाठी एक दुवा म्हणून सुरेश सावंत यांच्यासारखे लेखक काम करतात. सध्या गल्लोगल्ली नाणे गुरुजी मोठ्या प्रमाणात आहेत. अशा रुगुजींना रोखण्यासाठी प्राचार्य सुरेश सावंत यांच्या सारख्या शिक्षकांनी पुढे येणे गरजेचे आहे. असे मत ज्येष्ठ विचारवंत, जनसंपर्क...
February 05, 2021
नांदेड : महावितरण कंपनीच्या धोरणाविरोधात शुक्रवारी (ता. पाच) महानगर व जिल्ह्यात सहा ठिकाणी महावितरणच्या कार्यालयावर हल्लाबोल करत कार्यालयास टाळे ठोकण्यात आले. शहरातील आण्णाभाऊ साठे येथील महावितरणच्या कार्यालयासमोर भाजप महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. भाजप...
February 04, 2021
नांदेड : अहर्निश विद्यार्थीहित, साहित्यलेखन, संपादन, व्याख्याने आदी समाजहितैषी कार्यामध्ये गेली दोन दशकांहून अधिक ‘कार्यमग्नता जीवन व्हावे’ या व्रताने कार्यरत असणाऱ्या प्राचार्य डॉ. सुरेश सावंत यांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त भव्य सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. ता. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी...
February 03, 2021
नांदेड ः गोड आवाजाची, अखेरच्या खडतर जीवन प्रवासात संगीत हाच ध्यास व श्वास असणारी तसेच आयुष्यात सतत सामाजिक भान जपणारी भारती पांपटवार हिच्या स्मृती दिनानिमित्त सुगम गीतांचा कार्यक्रम ‘स्वर सुमनांजली’ रविवारी (ता. ३१) झाला. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे...
February 03, 2021
नांदेड : स्वामी प्रत्ययानंद सरस्वती, चिन्मय मिशन यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते खादी प्रदर्शनाचे उद्घाटन स्वानंद स्वदेशी भांडार, अष्टविनायकनगर, कॅनलरोड, भावसार चोकाजवळ नांदेड येथे संपन्न झाले. याप्रसंगी नायब तहसिलदार सुनील माचेवाड, कॉटन फेडरेशनचे व्यवस्थापक...
February 01, 2021
नांदेड : जिल्हा परिषद नांदेडच्या समाजकल्याण सभापती निवासस्थानी यावर्षी साजरी करण्यात येणार्‍या संत सेवालाल महाराज यांच्या २८२ व्या जयंती कार्यकारणी व नियोजनाबद्दल बैठक घेण्यात आली. या बैठकीचे अध्यक्ष भजनकार रामराव राठोड ( भाटेगावकर ) तर प्रमुख पाहुणे अ‍ॅड. रामराव नाईक (सभापती, समाज कल्याण जि. प....
January 30, 2021
नांदेड : दुसऱ्यासोबत बोलत असल्याच्या कारणावरुन सख्ख्या बहिणीचा चाकूने वार करुन खून करणाऱ्या आरोपी भावास नांदेड ग्रामिण पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडीत पाठविले आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २९) सायंकाळच्या सुमारास घडली होती.  नांदेड शहरापासून पाच...
January 30, 2021
नांदेड : मागील काही दिवसांपासून पोलिस निरीक्षक व सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्या बदल्या प्रलंबीत होत्या. त्यामुळे अनेकांनी ठाणे मिळावे म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे फिल्डींग लावली होती. अखेर ता. २९ जानेवारी रोजी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी जिल्ह्यातील आठ पोलिस निरीक्षक आणि १८ सहाय्यक पोलिस...