एकूण 202 परिणाम
March 06, 2021
वाई बाजार (जिल्हा नांदेड) : गावपातळीवरील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असलेल्या व कर्तव्य बजावत असताना पोलिस पाटलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय म्हणजे कर्तव्य बजावत असताना पोलिस पाटलांना मारहाण करणे आता भारतीय दंड विधानाच्या शासकीय कामातील अडथळा या...
March 05, 2021
नांदेड : शहर व जिल्ह्यात पिस्तुल, तलवार, खंजर, असे घातक शस्त्र सोबत बाळगणारी गुन्हेगारी प्रवृत्तीची तरुणाई आपल्या हातातील शस्त्राच्या धाकावर अनेकांना लुबाडत आहेत. नांदेडसारख्या शहरात हा प्रकार गंभीर असून पोलिसांना एक प्रकारे आव्हान देत आहेत. अशाच एका युवकास इतवारा पोलिसांनी पाठलाग करुन अटक...
March 05, 2021
नांदेड : महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यात विकासाचा झपाटा सुरुच ठेवला असून नर्सिंग महाविद्यालय मंजूरीनंतर येथील श्री गुरु गोविंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेच्या नवीन स्वतंत्र विभागीय इमारतीच्या बांधकामांसाठी 44 कोटी 71 लाख रुपये मंजूर करुन...
March 04, 2021
नांदेड ः मागील अनेक वर्षांपासून राज्याच्या क्रीडा क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणारे माहूर (जि. नांदेड) येथील भूमीपुत्र व सध्या पुणे येथे जिल्हा क्रीडा अधिकारी पदावर कार्यरत विजय संतान यांची भारतीय क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठित समजली जाणाऱ्या भारतीय शालेय खेळ महासंघ (एसजीएफआय...
March 03, 2021
नांदेड - निष्पक्ष, विधायक व रचनात्मक पत्रकारितेसाठी प्रसिद्ध असलेल्या दैनिक ‘सकाळ’च्या नांदेड आवृत्तीचा पाचवा वर्धापनदिन सोमवारी (ता.एक मार्च २०२१) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा झाला. यानिमित्त गेली वर्षभर निःस्वार्थ सेवा केलेल्या नांदेडसह परभणी व हिंगोली जिल्ह्यातील कोरोना...
March 02, 2021
नांदेड : कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात ताळेबंदीचा (लॉकडाउन) कालावधी बुधवार 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केला आहे. साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 च्या मधील...
March 01, 2021
नायगाव ( जिल्हा नांदेड ) : महिलांनी दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान यासह विविध व्यावसायातून आर्थिक परिस्थिती मजबूत करण्याबरोबरच आत्मनिर्भर होण्यासाठी कुंटूर येथील महाराष्ट्र बँकेच्या वतीने ३२ महीला बचत गटांना प्रत्येकी एक लाख या प्रमाणे ३२ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत...
February 27, 2021
नायगाव ( जिल्हा नांदेड ) : एक वर्षाच्या कालावधीत गडगा ग्रामपंचायतमध्ये १७ लाख ८७ हजार ३४३ रुपयाचा अपहार करणारे ग्रामसेवक महम्मद रफी पठाण यांच्या विरोधात नायगाव पोलिस ठाण्यात (ता. २६) रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रश्न आमदार राजेश पवार यांनी विधानसभेत नेल्यानंतरच नायगावच्या गटविकास...
February 27, 2021
अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाल्याने सहकार क्षेत्रातील दिग्गजांनी निवडणुकीची जोरदार मोर्चे बांधणी सुरु केली आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदार संघातील अर्धापूर, मुदखेड, भोकर या तिन्ही तालुक्यातील उमेदवार निवडीचे सर्व...
February 27, 2021
नांदेड : सत्तावीस फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन अशा नावाने साजरा केला जातो. साहित्य अकादमी, पद्‍मभूषण, ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवान्वित कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्ताने या दिनाला सुरुवात झाली ती मुळात भावी पिढीने मराठीचा-मातृभाषेचा वारसा पुढे नेटाने...
February 26, 2021
नांदेड : नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या काळेश्वर मंदिर विष्णुपुरी परिसरात एका संशयीत फिरणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस आणि एक दुचाकी जप्त केली. ही कारवाई इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गुरुवारी (ता. २५) सायंकाळी पाचच्या...
February 26, 2021
अर्धापूर  ( जिल्हा नांदेड ) : भोकर विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी गेल्या महिण्यात प्रजासत्ताकदिनी (ता. 26 ) सुरु करण्यात आलेल्या अशोक चव्हाण सेवा सेतुचा सर्व सामान्य नागरिकांचे कामे जलद गतीने होण्यास मदत होत आहे. या सेवा सेतुकडे सर्वसामान्य नागरिकांपासून ते शेतकरी...
February 21, 2021
नांदेड - शहरात दोन कोरोना चाचणी लॅब असून देखील स्वॅब टेस्टींग मदावली होती. मात्र कोरोनाचे रुग्ण वाढल्याने स्वॅब टेस्टींगला गती आली आहे. रविवार (ता. २१) कोरोना अहवालानुसार एक हजार ३०६ स्वॅब अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी एक हजार २४१ निगेटिव्ह, ६० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.याचबरोबर उपचार घेत असलेल्या ३६...
February 21, 2021
माहूर (नांदेड) : बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून नांदेड जिल्ह्यातील सारखणी येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय बंजारा लेंगी स्पर्धेच्या आयोजकांवर माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन सहित विविध कलमान्वये गुन्हा नोंद...
February 19, 2021
नांदेड - दुसऱ्या दिवशी देखील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. शुक्रवारी (ता. १९) प्राप्त झालेल्या कोरोना अहवालानुसार ४५ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. त्याचबरोबर उपचार घेत असलेल्या ३० कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सोबतच...
February 19, 2021
नांदेड : शालेय जीवनात ध्येय ठरवून कठोर परिश्रम केल्यास हमखास यश मिळते, हा आशावाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी लोहा तालुक्यातील डेरला गावच्या विद्यार्थ्यांना दिला. शाळेतली सातवीची विद्यार्थिनी गौरी शिंदे हीने घेतलेल्या मुलाखतीत वर्षा ठाकूर यांनी स्वत: ची जडण- घडण सांगत...
February 19, 2021
नांदेड : भारतीय सूचना सेवेचे वरिष्ठ अधिकारी संतोष अजमेरा यांची भारतीय निवडणूक आयोग, नवी दिल्ली येथे संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष अजमेरा हे सन 2008 तुकडीचे अधिकारी आहेत. सध्या ते भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या प्रादेशिक...
February 19, 2021
नांदेड : भारतीय रेल्वे मध्ये पूर्वी 182 हा प्रवाशांना सुरक्षेसंबंधीचा हेल्पलाईन नंबर होता. प्रवाशांच्या सुविधेकरिता या पुढे हा नंबर 139 या हेल्पलाईन नंबरसोबत जोडण्यात आला आहे.  आत्तापर्यंत रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान चोरी, धोका, खिसे कापूपासून सुरक्षा तसेच इतर गुन्हेगारी...
February 17, 2021
नांदेड : लाखों रुपये खर्च करुन काही मोजक्याच दिव्यांगांना साहित्य वाटप करत जिल्हा प्रशासनाने केले. मात्र जिल्हाभरातील शेकडो दिव्यांगांना तारीख पे तारीख देत अद्याप साहित्याचा लाभ देण्यात आला नसल्याचे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. सामाजिक न्याय व...
February 16, 2021
माहूर ( जिल्हा नांदेड) : किनवट तालुक्यातील सारखणी येथे अखिल भारतीय गोर बंजारा लेंगी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सैराट चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील तरुणांना भुरळ घालणारी आर्ची फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने मंगळवार (ता. १६)रोजी लेंगी स्पर्धेच्या मंचावरुन उपस्थित बंजारा...