एकूण 83 परिणाम
January 14, 2021
नांदेड : येथील रेल्वे स्थानक परिसरातील एका बारमध्ये बसून मनसोक्त मद्य ढोसल्यानंतर बार मालकाला डॉन को पहचानता नही क्या असे म्हणून दहा लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. १२) रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी चार जणांपैकी तिघांना...
January 09, 2021
नांदेड : भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्थेच्या ग्रामीण भागातील बेरोजगार महिलांकरिता स्वयं रोजगार आणि कौशल्य विकास अंतर्गत शुक्रवार (ता. आठ) पासून आयोजित दहा दिवसीय दुग्ध व्यवसाय आणि गांढुळ खत निर्मिती प्रशिक्षणास सुरवात झाली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला...
January 06, 2021
अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : अर्धापूर तालुक्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. जखमींना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नांदेड- अर्धापूर रस्त्यावरील मुनीरभाई यांच्या धाब्यासमोरील रस्त्यावर ट्रक व दूचाकीचा आपघात मंगळवारी (ता. पाच)...
January 05, 2021
बिलोली (जिल्हा नांदेड) : मागील वर्षभरापासून फरार असलेले कृष्णूर शासकीय धान्य घोटाळ्यातील फरार आरोपी संतोष वेणीकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाकडे दुर्लक्ष करुन न्यायालय व तपास यंत्रणेची दिशाभूल करीत असल्याचे नमूद करून बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व...
January 04, 2021
नांदेड - शहरातील विकासकामांचा आराखडा तयार करण्यात येत असून नांदेडला सुंदर शहर बनविणार आहे. दर्जेदार व मुदतीत विकासकामांची माझी गॅरंटी असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी (ता. तीन) दिली. नांदेड वाघाळा महापालिकेच्यावतीने साहित्यरत्न आण्णा भाऊ...
January 04, 2021
मुदखेड ( जिल्हा नांदेड) : नांदेड भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात असलेल्या मुदखेडमध्ये फक्त फुकटचा चहा पिण्यासाठी येत असतात. त्यांच्या हातात विकासासाठी निधी देण्याचे कोणतेही मार्ग शिल्लक राहिले नाहीत....
January 04, 2021
नांदेड - मागील बारा वर्षापासून अखंडपणे देण्यात येणारे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले असून डॉ.शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार औरंगाबादचे डॉ. प्रभू गोरे तर कै. सुधाकरराव डोईफोडे प्रेरणादायी पत्रकारिता पुरस्कार औरंगाबादचे धनंजय लांबे यांना जाहीर करण्यात आला असून ता. 5 जानेवारी रोजी...
January 03, 2021
नांदेड : धानोरा मक्ता (ता.लोहा) येथील प्रल्हाद निवृत्ती कदम यांना पकडून त्यांच्याकडून २२ हजार रुपयांचा ऐवज पळवला होता. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वजिराबाद पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.  अधिक माहिती अशी की, प्रल्हाद कदम हे एचडीएफसी बॅंकेमध्ये एक जानेवारी २०२१ रोजी पीक कर्जाची...
January 03, 2021
मुदखेड (जिल्हा नांदेड) : मुदखेड तालुक्यातील निवघा येथील सकल मराठा समाजाच्यावतीने जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत येणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा तसेच पदवीधर मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल. असे लेखी निवेदन निवघा येथील शेकडो मराठा समाजानी...
January 03, 2021
नांदेड : लिंगायत धर्मविरोधी काम करणाऱ्या ढोंगी साधूंवर कडक कार्यवाही करा. तसेच राष्ट्रीय लिंगायत समन्वयक अॅड. अविनाश भोसीकर यांच्यावर खोटे आरोप करुन दाखल केलेले गुन्हे रद्द करुन त्यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, या मागणीचे निवेदन बसव ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना...
January 01, 2021
अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : शहरातील नवी अबादी परिसरात नववर्षाच्या पुर्वसंधेला गुरुवारी (ता. 31) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दोन गटात किरकोळ कारणावरुन तुंबळ हाणामारी झाली आहे. या हाणामारीत तीघे जखमी झाले असून दोन्ही गटातील बारा जणांविरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जखमींवर...
December 30, 2020
नांदेड - मोबाईलवर कॉल करून कस्टमर केअरवरून बोलत असल्याचे सांगून पासवर्ड, युजर नेम, गुगल पे, युनो, लाईट ॲप यांचे युजर आयडीत पासवर्ड टाईप करण्यास सांगून त्यानंतर पासवर्ड हस्तगत करून बॅँक खात्यातून दोन लाख ६२ हजार ७४४ रुपये आॅनलाइन फसवणुक करून काढून घेतल्याची घटना गोकुंदा (ता. किनवट) येथे घडली. याबाबत...
December 30, 2020
नांदेड : जिल्हा न्यायालयातील एका न्यायाधीशांचा अंगरक्षक अपघातात ठार झाल्याची घटना नांदेड ते सिडको रस्त्यावर मातोश्री मंगलकार्यलयासमोर मंगळवारी (ता. २९) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पोलिस दलात हळहळ व्यक्त होत होती.  पोलिस मुख्यालयातील व सध्या जिल्हा न्यायालयातील जिल्हा तदर्थ न्यायाधीश...
December 25, 2020
नांदेड - नॅशनल एससी, एसटी, ओबीसी, स्टुडन्ट अँड युथ फ्रंटने भारत सरकार शिष्यवृत्ती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील रक्कम त्वरित जमा करण्यासाठी समाजकल्याण कार्यालय, नांदेडसमोर शुक्रवारी (ता.२५) तीव्र आंदोलन केले. तसेच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन...
December 24, 2020
नांदेड : राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक) यांच्या आदेशानुसार जिल्हा पोलिस दलातील पोलिस अमलदार यांची महामार्ग पोलिस विभागात तात्पुरत्या स्वरुपात बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस दलातील ३४ कर्मचारी आता हे महामार्ग पोलिस नागपूर परिक्षेत्र अंतर्गत कार्यरत राहणार आहेत. या सर्वांना गुरुवारी (ता...
December 24, 2020
नांदेड (जिल्हा नांदेड) : लोहा शहरातील आयटीआय परिवारात माळरान गायरान वडिलोपार्जित वहित करून खाणाऱ्या मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पोलेवाडीचे आरोपीं गेल्या सहा दिवसापासून फरारच आहेत.  शोध सुरु आहे अशी धून पोलिस यंत्रणा वाजवीत आहे. तर दुसरीकडे प्राणघातक हल्ल्यात जखमी...
December 23, 2020
फुलवळ (ता. कंधार जिल्हा नांदेड) : कंधार तालुक्यातील फुलवळ मार्गे मुखेड जाणाऱ्या राज्य महामार्गावर फुलवळ ते आंबूलगा दरम्यान मंगळवारी (ता. २२) दुपारी कार आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. संदीप बालाजी येरकलवाड (वय ३०) रा. वडारगल्ली, मुखेड असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत...
December 20, 2020
लोहा (जिल्हा नांदेड) : शेतात बोअर पडला त्यात विद्युत मोटार टाकण्यासाठी साहित्य घेऊन जात असताना त्यांच्याच शेताच्या वाटेवर दारु पित बसलेल्या पोलेवाडीतील टोळक्याने बाजूला सरका, कस काय म्हणालास यावरुन वादावादी केली व पोले गावातील लोकांना बोलावून जातीवाचक शिवीगाळ व प्राणघातक हल्ला जोंधळे कुटुंबियांवर...
December 19, 2020
नांदेड : नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना ऊत आला असून या हद्दीत वाळू, मटका, गुटखा, जुगार व स्वस्त धान्याचा काळाबाजार होत असतो. या सर्व अवैध धंद्याकडे नांदेड ग्रामीण पोलिस दुर्लक्ष करत असल्याने या धंदेवाल्यांचे गोरखधंदे सुरुच आहेत. ग्रामीण पोलिसांना व विशेष करुन गुन्हे शोध...
December 18, 2020
नांदेड : स्ट्रॉबेरीचे उत्पादन घ्यायच म्हटलं तर महाबळेश्वर या भागाची आठवण येते. परंतु लोहा तालुक्यातील डेरला येथील अर्जुन बालाजी जाधव या शेतकऱ्याने सेंद्रीय पद्धतीने स्ट्रॉबेरीचे पिक फुलवले आहे. त्या मालाची पहिली तोडणी व विक्रीचा शुभारंभ बुधवारी (ता. १६) करण्यात आला. फळांची विक्री लिंबगाव रोडवरील...