एकूण 44 परिणाम
February 18, 2021
जळगाव ः राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसेंना (Eknath Khadse) पून्हा कोरोनाची लागन झाली आहे. याबाबत त्यांनी त्यांच्या ट्विटर अॅकाउंटवरून ट्विट पोस्ट करून माहिती दिली आहे.    एकनाथ खडसेंच्या स्नुषा व रावेर मतदार संघाच्या भाजपच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांचा आज...
February 18, 2021
जळगाव : जिल्हयात उपप्रादेशिक परिवहन विभाग, जळगाव शहर वाहतूक शाखा व राष्ट्रीय महामार्ग प्राधीरकरणतर्फे सडक सुरक्षा जीवन सुरक्षा या घोषवाक्याला अनुसरुन १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारीदरम्यान रस्ता सुरक्षा अभियान २०२१ राबविण्यात आले.  आवश्य वाचा- थराररक घटना : धावत्या ट्रकवर चढले आणि चालकावर केला चाकु...
February 18, 2021
जळगाव ः रावेर मतदार संघाच्या भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आली आहे. याबबाबतची माहिती रक्षा खडसेंनी (Raksha Khadse) त्यांच्या ट्विटटर अॅकाऊंटवरून ट्विट पोस्टद्वारे दिली आहे.  आवश्य वाचा- मनपा टीम, जनतेच्या सहकार्याने कोरोनाशी ‘दोन हात’    माजी मंत्री व...
February 18, 2021
जळगाव : तीन राज्यांना जोडणाऱ्या बऱ्हाणपूर-अंकलेश्‍वर मार्गाच्या राष्ट्रीय महामार्गातील प्रवासांत अनेक तांत्रिक अडचणी असल्याने त्याचे काम महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत ‘एमओटी’ अर्थात ‘देखभाल-दुरुस्ती, वापर व नंतर हस्तांतर’ या तत्त्वावर होणार आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव बांधकाम विभागाने शासनास सादर...
February 11, 2021
जळगाव : खासदार रक्षा खडसे यांनी बुधवारी (ता. १०) केळी पीकविमा योजनेच्या बदललेल्या निकषाबाबत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेतली. या वेळी उपस्थित मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. आशिषकुमार भुतानी यांनी महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेल्या केळी पीकविम्याच्या अंबिया बहारसाठी नवीन...
February 10, 2021
जळगाव  ः जिल्हा वार्षिक योजनेतील २०२१-२२ या वर्षासाठी सर्वसाधारण ४०० कोटींच्या आराखड्यास राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत आज नाशिक येथे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री  अजित पवार यांनी मंजूरी दिली आहे.  २०२१-२२ जळगाव जिल्ह्यासाठी ३०० कोटी ७२ लाखांच्या आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने २८...
February 09, 2021
जळगाव :  कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यानंतर साधारणतः: जूनपासून म्हणजे गेल्या आठ महिन्यांत प्रथम जिल्ह्यातील गंभीर रुग्णांची संख्या पन्नासच्या आत आली आहे. मंगळवारी (ता. ९) ऑक्सिजनवर असलेले २५ तर आयसीयूत दाखल २२ असे ४७ गंभीर रुग्ण होते.    आवश्य वाचा- स्पेलिंगमधील चुकीने लेवा समाजातील विद्यार्थी राहतात...
February 07, 2021
भुसावळ (जळगाव) : वीजबिल माफीसाठी भाजपने जिल्हाभर महावितरणच्या कार्यालयांना टाळा ठोको आंदोलन केले होते. मात्र, भुसावळ आणि मुक्ताईनगरच्या भारतीय जनता पक्षात खडसे समर्थकांचे वर्चस्व असल्याने आंदोलन झालेच नाही. याची प्रदेश पातळीवरून दखल घेत, खडसे समर्थक शहराध्यक्षास हटवून निष्ठावंत परीक्षित बऱ्हाटे...
January 31, 2021
बोदवड (जळगाव) : शहरात भीषण पाणीटचाई जाणवत असून, नागरिकांना १३ ते १५ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शहरात मागील दहा ते बारा वर्षांपासून उन्हाळ्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात रौद्र रुप धारण करते. या संदर्भात किमान पाचव्या किंवा सहाव्या दिवशी तरी शहराला पाणी देण्यात यावे, अशी मागणी पाणी समितीच्या...
January 29, 2021
जळगाव ः जिल्ह्यातील आठ वाळूगटांचे लिलाव नुकतेच झाले असून गट मक्तेदाराच्या ताब्यात मिळालेले नाहीत. तरीही, वाळूमाफियांनी चोरटी वाहतूक वाढवली आहे. गिरणा नदिपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा करण्यात येत असल्याच्या माहितीवरुन सहाय्यक पोलिस अधीक्षक व उपधीक्षकांच्या पथकाने विविध तीन ठिकाणी कारवाई करत...
January 29, 2021
जळगाव : जिल्ह्यातील महामार्गावर होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी अपघाती क्षेत्रांची माहिती संकलित करून उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश खासदार रक्षा खडसे यांनी दिले.  येथील जिल्हा नियोजन भवनात संसदसदस्य रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी त्या बोलत...
January 28, 2021
जळगाव : भाजपच्या संकेतस्थळावरील प्रकाराबाबतची माहिती काल सायंकाळी मिळाली. त्यानंतर स्वतः पोलीस अधिक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली. सदर प्रकरणी चौकशी सुरू असून हा प्रकार भाजपकडून घडलेला नाही. चौकशीत याबाबतचे सत्‍य समोर येईल; अशी प्रतिक्रिया रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा...
January 18, 2021
जळगाव : राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांचे गाव असलेल्या कोथळीमधील ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेना व ‘खडसे’परिवाराच्या पॅनलची अती-तटीची लढत झाली. या लढतीत खडसे परिवार पॅनलचे ६ उमेदवार विजयी झाले आहेत तर शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या परिवर्तन पॅनलचे पाच...
January 13, 2021
जळगाव : गेल्या ४६ वर्षांतील आपल्या सार्वजनिक जीवनात सध्याचे राज्यातील आघाडी सरकार हे आतापर्यंतचे सर्वाधिक निष्क्रिय सरकार असल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी (Madhav Bhandari) यांनी केली. महाराष्ट्राच्या भाजप उभारणीत नाथाभाऊंचे योगदान नाकारण्यासारखे नाहीच. त्यांच्यासारख्या नेत्याने पक्ष...
January 11, 2021
चोपडा (जळगाव) : तालुक्याची राजधानी म्हणून ओळखले जाणाऱ्या हातेड बुद्रुक या गावात माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे यांचे ग्रामविकास पॅनल तर खासदार रक्षा खडसे समर्थक व माजी सरपंच मनोज सनेर यांचे जनविकास पॅनल या दोघांमध्ये ४ प्रभागात ११ जागांसाठी २२ उमेदवारांमध्ये आमनेसामने सरळ लढत होणार आहे. या...
January 09, 2021
वावडेः दिवाळीनंतर मुलांना वेध लागतात पतंग उडविण्याचे नववर्षाच्या उत्साहात जानेवारीत येणाऱ्या मकरसंक्रांतीला पतंग पुढे सर्व खेळ फिके ठरतात या पतंगाची जन्मकथा ही मोठी रोचक आहे. आवश्य वाचा- केंद्र सरकारकडून दिलासा; आठवडाभरात मका खरेदी पुन्हा सुरू होणार    पतंगाचा इतिहास चीनमधील लोक कथेनुसार एका...
January 09, 2021
जळगाव : केंद्र सरकारतर्फे खरेदी करण्यात आलेल्या मक्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर खरेदी थांबविण्यात आली होती. मात्र, असंख्य शेतकऱ्यांचा मका अद्याप शिल्लक असल्याने खासदार रक्षा खडसे यांनी त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर मका खरेदी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.  केंद्र सरकारचे अडीच लाख...
December 29, 2020
रावेर (जळगाव) : जळगाव जिल्ह्यातील सहा हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांचा सुमारे सव्वादोन लाख क्विंटल मका केंद्र शासनाने खरेदी थांबविल्यामुळे त्यांच्या घरात पडून आहे. खासदार रक्षा खडसे यांनी आता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून हा मका खरेदी करण्यासाठीचे उद्दिष्ट वाढवून घ्यावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून...
December 25, 2020
यावल : तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र अपेक्षेप्रमाणे पुन्हा सुरू होण्याची शक्यता मावळली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा हेळसांड आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. तांत्रिक कारणाअभावी ‘सीसीआय’ने साकळी येथील साई रामजी जिनर्सची निविदा रद्दबातल ठरविली आहे. आवश्य...
December 23, 2020
यावल : यावल तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र अद्यापपावेतो सुरू न झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. तालुक्यात ‘सीसीआय’मार्फत आठवड्यातून एक दिवस प्रायोगिक तत्त्वावर केंद्र सुरू करण्याची घोषणा खासदार रक्षा खडसे यांनी केली. मात्र, अजूनही केंद्र सुरू झाले नाही.  आवश्य वाचा- जळगाव...