एकूण 6 परिणाम
February 18, 2021
रावेर : जिल्ह्यात घरफोडी, दरोडे तसेच दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळ जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून आता चोर व दरोडेखोरांनी महामार्ग व मार्गावरील वाहनांनावर मोर्चा वळविलेला दिसून येत आहे. रावेर येथे मंगळवारी रात्री धावत्या ट्रकवर चढून चोरांनी चालकावर...
February 07, 2021
भुसावळ (जळगाव) : वीजबिल माफीसाठी भाजपने जिल्हाभर महावितरणच्या कार्यालयांना टाळा ठोको आंदोलन केले होते. मात्र, भुसावळ आणि मुक्ताईनगरच्या भारतीय जनता पक्षात खडसे समर्थकांचे वर्चस्व असल्याने आंदोलन झालेच नाही. याची प्रदेश पातळीवरून दखल घेत, खडसे समर्थक शहराध्यक्षास हटवून निष्ठावंत परीक्षित बऱ्हाटे...
November 19, 2020
भुसावळ (जळगाव) : रावेर लोकसभा मतदार संघातील भाजप खासदार रक्षा खडसे आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात एका कार्यक्रमात स्‍टेजवरच बाचाबाची झाली. बोदवड येथे सीसीआय केंद्राचे उद्‌घाटन व कापूस खरेदी शुभारंभ कार्यक्रमादरम्‍यान हा प्रकार घडला. बोदवड येथील...
October 30, 2020
चोपडा (जळगाव) : भाजप हा पक्षनिष्ठ व विचारनिष्ठ कार्यकर्त्यांचा समुच्चयवाद आहे. त्यामुळे एकही पदाधिकारी वा कार्यकर्ता पक्ष सोडून जाणार नाही. भाजप हा व्यक्तिकेंद्रित पक्ष नसून सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्याग आणि मेहनतीच्या बळावर पद मिळवले आहे....
October 30, 2020
भुसावळ (जळगाव) : भारतीय जनता पक्षाच्या गुरूवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत खडसे समर्थकांची घुसखोरी केली खरी, पण एका समर्थकाच्या बोलण्याला अगदी दहा- बारा लोकांनीच टाळ्या वाजविल्याने आपण येथे संख्येने मर्यादित असल्‍याची जाणीव झाल्यावर ते समर्थक शांत बसले. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी...
October 18, 2020
चोपडा (जळगाव) : आर्थिक श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती खूप मोठी असते, याचाच प्रत्यय मजरे हिंगोणा (ता. चोपडा) येथील इंदूबाई बाप बुधा महाले (वय ७८) या वृद्ध महिलेने दोनशे रुपये रोजंदारीने भिवंडी (ठाणे) येथे कंपनीत काम करून पोटाची खळगी भरणाऱ्या चुलत भाऊ रामा दोधु महाले यास भिवंडी येथून बोलावून सुपूर्द...