एकूण 36 परिणाम
January 18, 2021
जळगाव : राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांचे गाव असलेल्या कोथळीमधील ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेना व ‘खडसे’परिवाराच्या पॅनलची अती-तटीची लढत झाली. या लढतीत खडसे परिवार पॅनलचे ६ उमेदवार विजयी झाले आहेत तर शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या परिवर्तन पॅनलचे पाच...
January 13, 2021
जळगाव : गेल्या ४६ वर्षांतील आपल्या सार्वजनिक जीवनात सध्याचे राज्यातील आघाडी सरकार हे आतापर्यंतचे सर्वाधिक निष्क्रिय सरकार असल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी (Madhav Bhandari) यांनी केली. महाराष्ट्राच्या भाजप उभारणीत नाथाभाऊंचे योगदान नाकारण्यासारखे नाहीच. त्यांच्यासारख्या नेत्याने पक्ष...
January 11, 2021
चोपडा (जळगाव) : तालुक्याची राजधानी म्हणून ओळखले जाणाऱ्या हातेड बुद्रुक या गावात माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे यांचे ग्रामविकास पॅनल तर खासदार रक्षा खडसे समर्थक व माजी सरपंच मनोज सनेर यांचे जनविकास पॅनल या दोघांमध्ये ४ प्रभागात ११ जागांसाठी २२ उमेदवारांमध्ये आमनेसामने सरळ लढत होणार आहे. या...
January 09, 2021
वावडेः दिवाळीनंतर मुलांना वेध लागतात पतंग उडविण्याचे नववर्षाच्या उत्साहात जानेवारीत येणाऱ्या मकरसंक्रांतीला पतंग पुढे सर्व खेळ फिके ठरतात या पतंगाची जन्मकथा ही मोठी रोचक आहे. आवश्य वाचा- केंद्र सरकारकडून दिलासा; आठवडाभरात मका खरेदी पुन्हा सुरू होणार    पतंगाचा इतिहास चीनमधील लोक कथेनुसार एका...
January 09, 2021
जळगाव : केंद्र सरकारतर्फे खरेदी करण्यात आलेल्या मक्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर खरेदी थांबविण्यात आली होती. मात्र, असंख्य शेतकऱ्यांचा मका अद्याप शिल्लक असल्याने खासदार रक्षा खडसे यांनी त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर मका खरेदी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.  केंद्र सरकारचे अडीच लाख...
December 29, 2020
रावेर (जळगाव) : जळगाव जिल्ह्यातील सहा हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांचा सुमारे सव्वादोन लाख क्विंटल मका केंद्र शासनाने खरेदी थांबविल्यामुळे त्यांच्या घरात पडून आहे. खासदार रक्षा खडसे यांनी आता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून हा मका खरेदी करण्यासाठीचे उद्दिष्ट वाढवून घ्यावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून...
December 25, 2020
यावल : तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र अपेक्षेप्रमाणे पुन्हा सुरू होण्याची शक्यता मावळली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा हेळसांड आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. तांत्रिक कारणाअभावी ‘सीसीआय’ने साकळी येथील साई रामजी जिनर्सची निविदा रद्दबातल ठरविली आहे. आवश्य...
December 23, 2020
यावल : यावल तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र अद्यापपावेतो सुरू न झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. तालुक्यात ‘सीसीआय’मार्फत आठवड्यातून एक दिवस प्रायोगिक तत्त्वावर केंद्र सुरू करण्याची घोषणा खासदार रक्षा खडसे यांनी केली. मात्र, अजूनही केंद्र सुरू झाले नाही.  आवश्य वाचा- जळगाव...
November 30, 2020
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी (बीएचआर) गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील काही प्रमुख पुरावे आर्थिक गुन्हे शाखेने ताब्‍यात घेतले आहेत. आता या प्रकरणात नेमके कोण अडकते याकडे लक्ष असताना ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी याच प्रकरणवर दुपारी पत्रकार...
November 30, 2020
जळगाव : ‘बीएचआर’ पतसंस्थेतील ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी सुरू असून, यात शेकडो जण गुंतले आहेत. राज्यात फडणवीस सरकार असताना त्यांनी हे प्रकरण दडपले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणी चौकशी सुरू केल्यामुळे ठेवीदारांना न्याय मिळेल. त्यामुळे या...
November 19, 2020
भुसावळ (जळगाव) : रावेर लोकसभा मतदार संघातील भाजप खासदार रक्षा खडसे आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात एका कार्यक्रमात स्‍टेजवरच बाचाबाची झाली. बोदवड येथे सीसीआय केंद्राचे उद्‌घाटन व कापूस खरेदी शुभारंभ कार्यक्रमादरम्‍यान हा प्रकार घडला. बोदवड येथील...
November 12, 2020
जळगाव : जिल्ह्यात वारंवार महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अशा स्थितीत जिल्ह्यात पोलिसांचा धाक संपला आहे का? असा संतप्त प्रश्‍न खासदार रक्षा खडसे यांनी थेट मुख्यमंत्री व राज्याच्या गृहमंत्र्यांनाच केला आहे.  वाचा- केळी पीकविमाप्रश्‍नी खासदार निष्क्रिय; आमदारांवर आरोप का ?   जळगाव...
November 09, 2020
जळगाव : केळी पीक विम्यातील घोळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नी भाजपनेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आज राज्य सरकारविरोधात आंदोलन छेडले. चांगले आहे, महाजनांना शेतकऱ्यांचा कळवळा आला, कारण.. ते विरोधात आहेत. विरोधक म्हणून काही वर्षांपूर्वी त्यांनी कापसाला ७ हजारांच्या दरासाठी आठ दिवस उपोषण केले होते.....
November 09, 2020
जळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांना नेतृत्‍वात आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाने शेतकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहचविण्याचे काम विरोधातील भाजपने केले. नक्‍की पहा- टिट्व करून एकनाथ खडसेंनी ब्राह्मण...
November 06, 2020
यावल : राज्य सरकारने केळी पीक विम्याचे निकष ठरवितांना शेतकरी प्रतिनिधी, केळी संशोधन केंद्रातील अधिकारी. जिल्हा कृषि अधिकाऱ्याचा समितीत समावेश केला नाही. विमा कंपनीच्या फायद्यासाठी स्वतःच्या अधिकारात शेतकऱ्यांना मारक ठरणारे निकष लावून केळी उत्पादक शेतकऱ्यांची राज्य शासनाने फसवणूक केली. मात्र...
October 30, 2020
चोपडा (जळगाव) : भाजप हा पक्षनिष्ठ व विचारनिष्ठ कार्यकर्त्यांचा समुच्चयवाद आहे. त्यामुळे एकही पदाधिकारी वा कार्यकर्ता पक्ष सोडून जाणार नाही. भाजप हा व्यक्तिकेंद्रित पक्ष नसून सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्याग आणि मेहनतीच्या बळावर पद मिळवले आहे....
October 30, 2020
भुसावळ (जळगाव) : भारतीय जनता पक्षाच्या गुरूवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत खडसे समर्थकांची घुसखोरी केली खरी, पण एका समर्थकाच्या बोलण्याला अगदी दहा- बारा लोकांनीच टाळ्या वाजविल्याने आपण येथे संख्येने मर्यादित असल्‍याची जाणीव झाल्यावर ते समर्थक शांत बसले. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी...
October 30, 2020
भुसावळ: भाजपचे जेष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसेंनी भाजपला राम राम केल्यानंतर भाजपला मोठी खिंडार पडेल अशी चर्चा सद्या सुरू आहे. त्यात भाजपकडून ड्यामेज कंट्रोलच्या बैठका सुरू असून भुसावळ येथे गुरूवारी भाजपची झालेल्या बैठकीत भाजपचे नगराध्यक्षांसह अनेक नगरसेवक उपस्थित नसल्याने र्चेचेला उधाण आले आहे...
October 30, 2020
यावल : पक्षाने मला दोन वेळा भाजपच्या कमळ चिन्हावर खासदार बनवले आहे. सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर मी खासदार झाले आहे. त्यामुळे मी भाजपातच राहणार आहे. भाजपचा विस्तार हा अधिक जोमाने करा, त्यासाठी वेळप्रसंगी नवीन कार्यकर्तेसुद्धा जोडावे लागणार आहे. ते आपण जोडू, असे खासदार रक्षा खडसे यांनी येथे गुरुवारी...
October 25, 2020
जळगाव ः मुंबईत शुक्रवारी भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकनाथ खडसेंनी प्रवेश घेतला. त्यानंतर जळगावला परत येत असतांना धुळेच्या वेशीवर तसेच धुळे जिल्ह्यात खडसेंचे जल्लोषात स्वागत राष्ट्रवादी व खडसे समर्थकांनी केले होते. तर आज जळगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात...