एकूण 9 परिणाम
जानेवारी 17, 2018
नवी दिल्ली - वार्षिक ५० हजार कोटींच्या उत्पादनक्षमतेचा पल्ला गाठणाऱ्या पतंजली उद्योगसमूहाची उत्पादने आता घरबसल्या ऑनलाइन मिळू शकणार आहेत, अशी अधिकृत घोषणा योगगुरू रामदेवबाबा यांनी आज केली. पतंजलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळकृष्ण या वेळी उपस्थित होते. ‘हरिद्वार से हर द्वार तक’ या ‘कॅचलाइन’सह ‘...
ऑगस्ट 19, 2017
मुंबई : इन्फोसिसच्या संचालक मंडळाने आज (शनिवार) तब्बल 13 हजार कोटी रूपयांचे समभाग 'बायबॅक' करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांच्या राजिनाम्यानंतर तातडीने कंपनीने हा निर्णय घेतला. कंपनीच्या संचालक मंडळाने शुक्रवारीच यासंदर्भात निवेदन जारी केले होते....
ऑगस्ट 19, 2017
मुंबई : मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांच्या नाट्यमय राजिनाम्यानंतर 'इन्फोसिस' कंपनीसमोर आणखी एक डोकेदुखी उभी राहिली आहे. सिक्का यांच्या जागी कोणाला आणायचे, हा गंभीर प्रश्न कंपनीसमोर आहे. कंपनीच्या संचालक मंडळात परस्परांविषयी धुमसत असलेल्या अविश्वासाच्या पार्श्वभूमीवर नवीन सीईओ तातडीने...
जून 16, 2017
नागपूर येथील कॅम्पसमध्ये 2,000 नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. एकीकडे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात सुरु असताना एचसीएलने लहान शहरांमध्ये आपला विस्तार वाढविण्यास सुरुवात केली आहे. याआधी मदुराई आणि लखनऊ येथे कंपनीची दोन केंद्रे सुरु झाली आहेत....
एप्रिल 30, 2017
नवी दिल्ली/ हैदराबाद : बहुप्रतिक्षित रिअल इस्टेट कायद्याची (रेरा) 1 मेपासून अंमलबजावणी होत असून देशातील 13 प्रमुख राज्यांमध्ये हा लागू करण्यात येणार आहे. याबाबात अधिसूचना जारी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी आज दिली. केंद्रीय रिअल इस्टेट कायद्यातील तरतुदींनुसार...
मार्च 30, 2017
मुंबई : जुन्या पाचशे आणि हजारांच्या  नोटा बदलून घेण्यासाठी दोनच दिवस शिल्लक असल्याने बुधवारी नागिरकांनी रिझर्व्ह बॅंकेच्या मुंबईतील मुख्यालयाबाहेर एकच गर्दी केली होती. जुन्या नोटा जमा करण्यासाठीमहाराष्ट्रासह गुजरात आणि इतर राज्यातून आलेल्या हजारो नागरकांना तळपत्या उन्हात चार ते पाच तास ताटकळावे...
मार्च 21, 2017
नवी दिल्ली : सत्ताधारी पक्षाने चलनातून रद्द करण्यात आलेल्या नोटा 31 मार्चपर्यंत बँकेत जमा करता येतील, असे सांगितले होते. मात्र, आता जुन्या नोटा जमा करण्यास परवानगी नसल्याबद्दल शरद मिश्रा नावाच्या एका व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने या...
डिसेंबर 09, 2016
मुंबई : नागरी विमान वाहतूक क्षेत्रात वेगाने विस्तार करणाऱ्या 'गो-एअर'ने सीट्सच्या पूर्वनोंदणी तथा प्री-बुकिंगची सुविधा 99 रुपयांत उपलब्ध केली आहे. या सुविधेसाठीची ही सर्वांत नीचांकी किंमत आहे. प्रवाशांना त्यांना हव्या त्या सीटची निवड करून कमीत कमी दरात आरामदायी प्रवास करणे शक्य होणार आहे. इकॉनॉमी,...
नोव्हेंबर 16, 2016
पुणे - आयडिया सेल्युलरने विविध सर्कलमध्ये ‘४जी’ नेटवर्क वाढविण्यास सुरवात केली आहे. कंपनीने आता ही सेवा पुणे आणि नाशिक या दोन शहरांत सुरू केली असून, नव्याने स्पेक्‍ट्रम मिळाल्यानंतर केवळ ४५ दिवसांच्या विक्रमी वेळेत ती सादर केली आहे.   आयडिया सेल्यूलरचे चीफ कॉर्पोरेट अफेअर्स ऑफिसर रजत मुखर्जी...