एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 23, 2019
नवी दिल्ली : 'देशात यापुढील म्हणजे 2021 मध्ये होणाऱ्या जनगणना प्रक्रियेसाठी खास 'मोबाईल ऍप' विकसित करण्यात येत असून, प्रत्यक्ष जनगणनेत त्याचाही लक्षणीयरित्या वापर करण्यात येईल,' अशी मोठी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी (ता.23) केली. जनगणना हा कंटाळवाणा सरकारी प्रकार नसून, सरकारच्या...
जून 10, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक संपताच सत्ताधारी भाजप आता विधानसभा निवडणुकांच्या 'मोड'मध्ये आला आहे. संघटनात्मक, तसेच महाराष्ट्र, हरियाना आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांचा रोडमॅप ठरविण्यासाठी तिन्ही राज्यांच्या "कोअर कमिटी'च्या नेत्यांसमवेत पक्षाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चर्चा केली...
जानेवारी 03, 2019
नवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी महाराष्ट्रातील सर्व भाजप खासदारांची बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. शिवसेनेशी आघाडीचे प्रयत्न सुरू राहतील. मात्र प्रसंग उद्भवल्यास "एकला चलो रे'चीही तयारी पक्षाने ठेवावी, असेही संकेत शहांनी बैठकीत दिल्याचे दिल्याचे समजते...
डिसेंबर 18, 2017
कोलकाता : गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा सत्ता राखण्यात भाजपला यश आले असले, तरीही त्यांच्या जागा गेल्या निवडणुकीपेक्षा कमी झाल्या आहेत. त्यामुळे हा 'भाजपचा नैतिक पराभवच आहे' अशी टीका पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कट्टर विरोधक आहेत...
डिसेंबर 18, 2017
नवी दिल्ली : 'गुजरातमध्ये गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा आमच्या जागा कमी झाल्या आहेत हे मान्यच आहे; पण आम्हाला मिळालेल्या एकूण टक्‍क्‍यांमध्ये वाढ झाली आहे. मतांमधील आठ टक्‍क्‍यांहून जास्त फरक म्हणजे 'काँटे की टक्कर' नसते' अशी प्रतिक्रिया भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज (सोमवार) व्यक्त केली. गुजरात...
डिसेंबर 18, 2017
नवी दिल्ली - काँग्रेस मुक्त भारतचा नारा देत 2014 मध्ये सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपने आता काँग्रेसचे अस्तित्व अवघ्या चार राज्यांपुरते खाली आणले आहे.  गुजरात स्वतःकडेच राखताना हिमाचल प्रदेशात भाजपने काँग्रेसकडून सत्ता खेचून घेतल्याने काँग्रेसकडील राज्यांची संख्या आणखी आकुंचन...
डिसेंबर 18, 2017
लखनौ : 'भारतामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाला आव्हान देणारे सध्या कुणीही नाही' अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (सोमवार) पंतप्रधानांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या जोडीने गुजरातचा गड राखत काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का दिला. ...
मार्च 01, 2017
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाला मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांत घवघवीत यश मिळवून देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्ली दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आगामी व्यूहरचनेबाबत तब्बल तासभर बंदद्वार चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईसह राज्यांतील...