एकूण 7 परिणाम
फेब्रुवारी 01, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात महिलांसंबंधीत अनेक तरतूदी मांडण्यात आल्या. राष्ट्रीय आरोग्य विमासुरक्षा योजनेअंतर्गत महिलांसाठी प्रसूतीरजा ही 12 आठवड्यांवरून 26 आठवडे करण्यात आली आहे. 'आयुषमान भारत' या नव्या आरोग्य सुरक्षाविषयक योजनेमध्ये भारतातील 40 टक्के...
फेब्रुवारी 01, 2018
नवी दिल्ली - बजेट 2018 तर सादर झाले. पण दरवर्षी प्रमाणे यावर्षीही निराशेला या बजेटने वाव ठेवलाच. तर काही बाबतीत म्हणजेच शेती, उद्योग, पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे, त्यामुळे दिलासाही बजेटने दिला आहे असे म्हणता येईल. यावरुन राष्ट्रीय स्तरावर अनेक टिका टिपणी सध्या केली जात आहे. अरुण जेटली...
फेब्रुवारी 01, 2018
नवी दिल्लीः अर्थमंत्री अरुण जेटली 2018-19साठीचा अर्थसंकल्प गद्य स्वरूपात सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना कोठेही शेरो-शायरी झालेली पहायला मिळाली नाही. यापूर्वीचे अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करताना मधेच शेरो-शायरी अथवा कविता सादर करून लक्ष वेधून घेत होते. परंतु, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यंदाचा...
फेब्रुवारी 01, 2018
नवी दिल्ली : 'पायात हवाई चप्पल घालणारेही आता विमान प्रवास करू शकतात' अशा शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये देशातील हवाई क्षेत्रातील वाढत्या उलाढालीची दखल घेतली. यंदाच्या अर्थसंकल्पात जेटली यांनी देशातील विमानतळांचा दर्जा सुधारण्यावर भर दिला आहे. ...
फेब्रुवारी 01, 2018
#Budget2018  बिटकॉईनमध्ये पैसा घातलाय? जेटली म्हणाले, चलन अवैध!  बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केलेल्या भारतीयांना धक्का देणारी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज (गुरूवार) अर्थसंकल्पात केली. बिटकॉईन भारतात अवैध चलन आहे आणि या चलनाला मान्यता देण्याचा कोणताही हेतू नाही, असे जेटली यांनी...
फेब्रुवारी 01, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये 'सेस' वाढविल्यामुळे जवळपास प्रत्येक बिल महागणार आहे. मोबाईल फोनवरील सीमा शुल्क वाढविल्यामुळे आता स्मार्टफोनही महागणार आहेत. अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) अर्थसंकल्प सादर केला. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा...
ऑगस्ट 31, 2017
नवी दिल्ली: मी आणखी फार काळ संरक्षण मंत्रिपदावर कदाचित असणार नाही, असे सूचक विधान संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी आज केले. केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. गोवा विधानसभा निवडणुकी वेळी मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर...