एकूण 6 परिणाम
डिसेंबर 18, 2017
नवी दिल्ली : 'गुजरातमध्ये गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा आमच्या जागा कमी झाल्या आहेत हे मान्यच आहे; पण आम्हाला मिळालेल्या एकूण टक्‍क्‍यांमध्ये वाढ झाली आहे. मतांमधील आठ टक्‍क्‍यांहून जास्त फरक म्हणजे 'काँटे की टक्कर' नसते' अशी प्रतिक्रिया भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज (सोमवार) व्यक्त केली. गुजरात...
जुलै 26, 2017
नवी दिल्ली: नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा शपथविधी सोहळा आगळावेगळा ठरला. देशाच्या प्रथम नागरिकाचे शिष्टाचार बाजूला सारले गेले. एवढेच नव्हे, तर "जय श्रीराम'च्या घोषणाही या वेळी देण्यात आल्या. शपथविधी सोहळ्यासाठी केंद्रीय कक्षातील बैठक व्यवस्थेमध्ये पहिल्या रांगेत पंतप्रधान नरेंद्र...
जुलै 17, 2017
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या तब्बल सव्वातीनशे खासदारांची बैठक संसदीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झाली; मात्र दोन तासांच्या गुऱ्हाळानंतरही उपराष्ट्रपतिपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे ('एनडीए') उमेदवार कोण असणार, याबाबत आपल्या खासदारांना खुलेपणाने सांगण्याचे सत्तारूढ पक्ष व सरकारच्या...
जून 27, 2017
नवी दिल्ली - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) उमेदवार मीरा कुमार यांनी माझ्या नावाला 17 राजकीय पक्षांचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जुलैमध्ये होत असून, मीरा कुमार यांच्याविरोधात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार रामनाथ कोविंद असणार...
जून 22, 2017
चेन्नई - राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना अण्णा द्रमुकमधील दोन्ही गटांनी पाठिंबा दिला आहे. कोविंद हे सध्या बिहारचे राज्यपाल आहेत. बिहारमधील सत्ताधारी जदयूनेही कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अण्णा द्रमुकमधील मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांच्या गटाने...
जून 21, 2017
पाटणा - राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या नावाला बिहारमधील सत्ताधारी पक्ष जनता दल युनायटेडनेही (जदयू) पाठिंबा दिला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज (बुधवार) पक्षाची तातडीची बैठक बोलावून बैठकीनंतर कोविंद यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले....