एकूण 7 परिणाम
जानेवारी 30, 2019
नवी दिल्ली : दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून भरीव आर्थिक मदत जाहीर झाली आहे. राज्याला केंद्राकडून चार हजार 714 कोटी रुपयांचे साहाय्य मिळणार आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या सहा राज्यांसह केंद्रशासित पुद्दुचेरीला 7214 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली. यात...
डिसेंबर 18, 2017
कोलकाता : गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा सत्ता राखण्यात भाजपला यश आले असले, तरीही त्यांच्या जागा गेल्या निवडणुकीपेक्षा कमी झाल्या आहेत. त्यामुळे हा 'भाजपचा नैतिक पराभवच आहे' अशी टीका पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कट्टर विरोधक आहेत...
डिसेंबर 18, 2017
नवी दिल्ली : 'गुजरातमध्ये गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा आमच्या जागा कमी झाल्या आहेत हे मान्यच आहे; पण आम्हाला मिळालेल्या एकूण टक्‍क्‍यांमध्ये वाढ झाली आहे. मतांमधील आठ टक्‍क्‍यांहून जास्त फरक म्हणजे 'काँटे की टक्कर' नसते' अशी प्रतिक्रिया भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज (सोमवार) व्यक्त केली. गुजरात...
डिसेंबर 18, 2017
नवी दिल्ली - काँग्रेस मुक्त भारतचा नारा देत 2014 मध्ये सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपने आता काँग्रेसचे अस्तित्व अवघ्या चार राज्यांपुरते खाली आणले आहे.  गुजरात स्वतःकडेच राखताना हिमाचल प्रदेशात भाजपने काँग्रेसकडून सत्ता खेचून घेतल्याने काँग्रेसकडील राज्यांची संख्या आणखी आकुंचन...
डिसेंबर 18, 2017
लखनौ : 'भारतामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाला आव्हान देणारे सध्या कुणीही नाही' अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (सोमवार) पंतप्रधानांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या जोडीने गुजरातचा गड राखत काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का दिला. ...
डिसेंबर 02, 2017
नवी दिल्ली: "ते' गेली तब्बल 19 वर्षे ज्या राज्याचे, त्यातही खुद्द राजधानीचे खासदार आहेत, त्या राज्याच्या निवडणुकीच्या प्रचारापासून ते यंदा पूर्णतः अलिप्त आहेत. किंबहुना त्यांना घनघोर प्रचारापासून पार दूर ठेवले गेल्याचे दिसत आहे... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकेकाळचे "मेन्टॉर', भाजपचे संस्थापक व...
नोव्हेंबर 22, 2017
नवी दिल्ली : मुस्लिम समाजातील "तोंडी तलाक'प्रथेवर बंदी आणण्यासाठी मोदी सरकार कायदा करणार असून संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात हे विधेयक सभागृहात मांडले जाईल, असे सरकारी गोटातून सांगण्यात आले. या विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या नेतृत्वाखाली एक...