एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या युद्धाच्या धमक्‍या आणि वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने नियंत्रणरेषेवर होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. कुरापतखोर पाकिस्तानने या वर्षात दोन हजारहून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी...
ऑक्टोबर 12, 2017
जम्मू: पाकिस्तानी सैनिकांनी पूँच जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचा भंग करत केलेल्या गोळीबारात एक जवान हुतात्मा झाला, तर एका हमालाचाही मृत्यू झाला. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैनिकांनी पूँचमधील कृष्णाघाटी सेक्‍टरमध्ये काल (ता. 11) रात्री साडे दहाच्या सुमारास अचानक गोळीबार सुरु...
ऑगस्ट 07, 2017
जम्मू - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील संबुरा येथे रविवारी रात्री दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असून, दोन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबुरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय रायफल्सचे जवान...
जुलै 30, 2017
जम्मू - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज (रविवार) सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर, एक जवान जखमी झाला आहे. पुलवामातील तहाब भागात आज सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. सुरक्षा रक्षकांना या भागात दहशतवादी...
जुलै 12, 2017
श्रीनगर : अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला हल्ला हा लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेने केला असल्याचा दावा जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी केला आहे. यामुळे भारतातील दहशतवादी कारवायांना पाकिस्तानचे पाठबळ असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर आज पत्रकारांनी जम्मू-काश्‍मीरचे पोलिस...
जुलै 09, 2017
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) चौकीवर दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात 1 जवान जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रालमधील अरीबल येथील सीआरपीएफच्या चौकीवर दहशतवाद्यांनी शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ग्रेनेड...
जुलै 01, 2017
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील देलगाम गावात आज (शनिवार) सकाळी सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत एका महिलेचा मृत्यू झाला असून, दहशतवाद्यांना घेरण्यात आले आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्यातील देलगाम गावात चार दहशतवादी लपल्याची...
जून 03, 2017
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज (शनिवार) सकाळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात एक जवान हुतात्मा झाला आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील लोअर मुंडा टोल पोस्टजवळ काझीगुंड भागात आज सकाळी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला....