एकूण 6 परिणाम
एप्रिल 06, 2019
नवी दिल्ली : सरकारमध्ये असलेल्या भारतीय जनता पक्षाचा आज 39वा स्थापना दिन! भारतीय जनता पक्षाची स्थापना 6 एप्रिल 1980 रोजी झाली. भारतीय जनसंघ व जनता पक्ष यांना अनुसरून पुढे भारतीय जनता पक्षाची स्थापना करण्यात आली. हिंदुत्त्व, सामाजिकता, समान नागरिकत्व, समानता ही भाजपची काही महत्त्वाची तत्त्वे आहेत....
जानेवारी 17, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचे दिवस जवळ येत असल्याने येत्या एक महिन्यात विकासकामे संपवून टाका, असे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका...
डिसेंबर 16, 2018
कल्याण : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर 'पप्पू' नव्हे तर पापा होण्याची वेळ आली आहे. म्हणून आता त्यांनी लग्न करावे, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कल्याण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आज (रविवार) दिला. कल्याण येथील एका कार्यक्रमासाठी जाण्यापूर्वी रामदास आठवले...
जून 01, 2018
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल, डिझेलला जीएसटी लागू केल्यास 7 ते 8 रुपयांनी ते स्वस्त होईल. पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करण्याच्या दृष्टीने सरकार त्यावर चर्चा करीत आहे, अशी भूमिका केंद्रीय वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी...
सप्टेंबर 27, 2017
चौराई धरणाबाबत देवेंद्र फडणवीस यांची तक्रार नवी दिल्ली: चौराई धरणात मध्य प्रदेश करारापेक्षा जास्त पाणी अडवीत असल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावरून या दोन भाजपशासित राज्यांतच पाणीतंटा होण्याची चिन्हे असून, मध्य प्रदेशाच्या पाणी अडवा-अडवीने नागपूर शहरासह पेंच प्रकल्पाच्या...
ऑगस्ट 19, 2017
शेतकरी आंदोलनाबाबत प्रश्‍न अपेक्षित नवी दिल्ली: भाजपच्या तेरा मुख्यमंत्र्यांची तिसरी आढावा बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या सोमवारी (ता. 21) दिल्लीत बोलावली आहे. भाजप मुख्यालयात होणाऱ्या या महत्त्वपूर्ण बैठकीकडे 2019च्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणूनही पाहिले जाते. यात मुख्यमंत्री देवेंद्र...