एकूण 12 परिणाम
नोव्हेंबर 19, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आल्याचं दिसत आहे. काल दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज काँग्रेस नेत्यांनी सोनिया यांची भेट घेतल्याची माहिती आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा आज, दुपारी...
नोव्हेंबर 17, 2019
रायबरेली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी नाव जोडले गेलेल्या उत्तरप्रदेशातील रायबरेली मतदार संघातील काँग्रेस आमदार आदिती सिंह या लवकरच विवाहबद्ध होत आहेत. पण, त्यांचे लग्न काँग्रेसचेच आमदार अंगद सिंह यांच्याशी होणार आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा आदिती सिंह यांचे लग्न पंजाबमधील...
नोव्हेंबर 06, 2019
नवी दिल्ली - महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने चालू आहे काय, हा सुरवातीला काहीसा अशक्‍य वाटणारा प्रश्‍न आता गंभीर होत चालला आहे. कदाचित काही काळासाठी ही स्थिती स्वीकारून त्यादरम्यान हा पेच सोडविण्यासाठी हालचाली करण्याच्या दिशेने राज्यातील राजकीय घडामोडी होत असल्याचे आजचे चित्र आहे....
सप्टेंबर 27, 2019
नवी दिल्ली - पुणे आणि बारामतीचे जनजीवन विस्कळित करणाऱ्या व अनेक बळी घेणाऱ्या महावृष्टीतील पीडितांना मदतीबाबत आपण संवेदनशीलतेने पाहत असून, पुणेकरांना यातून सावरण्यासाठी तत्काळ मदत पाठविण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत सांगितले. पुण्याचे जिल्हाधिकारी, नियंत्रण कक्ष व...
ऑगस्ट 21, 2019
नवी दिल्ली - निवडणुकीच्या हंगामात भाजपकडे इतर पक्षीय नेत्यांचा वाढता कल असला, तरी या नेत्यांना घेण्याआधी त्यांची पार्श्‍वभूमी तपासून त्यांचे योग्य मूल्यमापन वा मूल्यांकन करा, असे पक्षनेतृत्वाने राज्यांच्या प्रभारींना बजाविल्याची खात्रीलायक माहिती समजली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या "...
ऑगस्ट 20, 2019
नवी दिल्ली : निवडणुकीच्या हंगामात केंद्रातील सत्ता असलेल्या भाजपकडे इतर पक्षीय नेत्यांचा वाढता कल असला तरी या नेत्यांना पक्षात घेण्यापूर्वी त्यांची पार्श्‍वभूमी तपासून त्यांचे योग्य मूल्यमापन वा मूल्यांकन करा, असे पक्षनेतृत्वाने राज्यांच्या प्रभारींना बजावल्याची खात्रीलायक माहिती समजली आहे. आगामी...
जुलै 24, 2019
नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014च्या निवडणूक प्रतिज्ञापत्राच्या कागदपत्रात त्यांच्या विरोधातील गुन्ह्यांची माहिती लपवली होती, असा आरोप करत, त्यांची विधानसभेवरील निवड रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.  सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या...
जून 10, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक संपताच सत्ताधारी भाजप आता विधानसभा निवडणुकांच्या 'मोड'मध्ये आला आहे. संघटनात्मक, तसेच महाराष्ट्र, हरियाना आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांचा रोडमॅप ठरविण्यासाठी तिन्ही राज्यांच्या "कोअर कमिटी'च्या नेत्यांसमवेत पक्षाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चर्चा केली...
मे 14, 2019
बंगळूर - कोयना धरणातून कर्नाटकला पाणी सोडण्यावरून महाराष्ट्र सरकार राजकारण करत आहे. पाणी सोडण्यास विलंब झाला अन्‌ एखाद्याचा जीव गेला तर त्याला महाराष्ट्र सरकारच जबाबदार असेल, असे तारे कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी तोडले आहेत. ते सोमवारी (ता. १३) पत्रकारांशी बोलत होते. यामुळे...
जानेवारी 17, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचे दिवस जवळ येत असल्याने येत्या एक महिन्यात विकासकामे संपवून टाका, असे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका...
जानेवारी 03, 2019
नवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी महाराष्ट्रातील सर्व भाजप खासदारांची बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. शिवसेनेशी आघाडीचे प्रयत्न सुरू राहतील. मात्र प्रसंग उद्भवल्यास "एकला चलो रे'चीही तयारी पक्षाने ठेवावी, असेही संकेत शहांनी बैठकीत दिल्याचे दिल्याचे समजते...
डिसेंबर 16, 2018
कल्याण : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर 'पप्पू' नव्हे तर पापा होण्याची वेळ आली आहे. म्हणून आता त्यांनी लग्न करावे, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कल्याण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आज (रविवार) दिला. कल्याण येथील एका कार्यक्रमासाठी जाण्यापूर्वी रामदास आठवले...