एकूण 14 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
हैदराबाद : तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या फार्महाउसवर तैनात असलेल्या पोलिसाने स्वतःवर गोळी झाडून घेऊन बुधवारी (ता.16) आत्महत्या केली. ए. व्यंकटेश्‍वरलू (वय 38) असे त्याचे नाव असून, तो तेलंगणच्या विशेष पोलिस दलात हेड कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत होता. ईरावेल्ली येथे असलेल्या राव...
डिसेंबर 29, 2018
बुलंदशहर : येथील कथित गोहत्या प्रकरणातील हिंसेला बळी पडलेले पोलिस अधिकारी सुबोध कुमार यांनी नैराश्यातूनच स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचा खळबळजनक आरोप उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे आमदार देवेंद्र सिंग लोधी यांनी केला आहे. लोधी म्हणाले, की सुबोध कुमार यांनी चुकुन स्वतःच्याच डोक्यात गोळी मारून...
डिसेंबर 16, 2018
कल्याण : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर 'पप्पू' नव्हे तर पापा होण्याची वेळ आली आहे. म्हणून आता त्यांनी लग्न करावे, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कल्याण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आज (रविवार) दिला. कल्याण येथील एका कार्यक्रमासाठी जाण्यापूर्वी रामदास आठवले...
ऑक्टोबर 12, 2017
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची निळ्या रंगाची "वॅगन आर' ही कार आज दिल्ली सचिवालयाच्या आवारातून चोरीस गेली. केजरीवाल यांना ही कार एकाने भेट म्हणून दिली होती. मात्र, सध्या केजरीवाल त्याचा वापर करत नव्हते. "आप'च्या माध्यम समन्वयक वंदना सिंह या ही कार वापरत होत्या. त्यांनी कार...
ऑक्टोबर 12, 2017
लखनौ - उत्तर प्रदेशमधील श्‍यामली जिल्ह्यातील साखर कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूमुळे 300 शालेय विद्यार्थ्यांना त्रास झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सहारणपूरच्या आयुक्तांना दिला आहे. श्‍यामली येथील एका खासगी शाळेजवळ...
ऑगस्ट 07, 2017
जम्मू - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील संबुरा येथे रविवारी रात्री दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असून, दोन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबुरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय रायफल्सचे जवान...
ऑगस्ट 07, 2017
चंडीगड : तरुणीचा पाठलाग केल्याप्रकरणी हरियाना भाजपचे प्रमुख सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला व त्याच्या अन्य एका साथीदारास पोलिसांनी आज अटक केली. विकास व त्याचा मित्र आशिष कुमार यांनी काल (ता. 4) रात्रीच्या सुमारास आपल्या गाडीचा पाठलाग केल्याची तक्रार सदर मुलीने पोलिसांकडे केल्यानंतर त्यांना...
जुलै 13, 2017
पणजी: गोव्यात धार्मिक स्थळांच्या प्रतिकांची व क्रॉसची तोडफोड प्रकरणाचा शोध लावण्यास पोलिस यंत्रणा सक्रीय झाली असताना आज (गुरुवार) पहाटे लोटली येथील परिसरात आणखी दोन पवित्र क्रॉसची तोडफोड करण्यात आली. हे तोडफोडीचे प्रकार घडविणाऱ्या संशयितांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. दक्षिण गोव्यात पोलिस...
जुलै 12, 2017
श्रीनगर : अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला हल्ला हा लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेने केला असल्याचा दावा जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी केला आहे. यामुळे भारतातील दहशतवादी कारवायांना पाकिस्तानचे पाठबळ असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर आज पत्रकारांनी जम्मू-काश्‍मीरचे पोलिस...
जुलै 09, 2017
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) चौकीवर दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात 1 जवान जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रालमधील अरीबल येथील सीआरपीएफच्या चौकीवर दहशतवाद्यांनी शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ग्रेनेड...
जून 24, 2017
जयपूर - जयपूर पोलिसांनी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टाकलेल्या नो बॉलचे वाहतूक नियमांसाठी वापर केल्याने बुमराहने याबद्दल ट्विटरवरून नाराजी दर्शविली आहे. यानंतर पोलिसांकडून हे पोस्टर्स हटविण्यात आले आहेत. बुमराहने पाकविरुद्धच्या सामन्यात रेषेबाहेर पाय...
जून 15, 2017
दार्जिलिंग (पश्‍चिम बंगाल) - गोरखा जनमुक्ती मोर्चाचे (जीजेएम) अध्यक्ष विमल गुरुंग यांच्या कार्यालयावर आज (गुरुवार) पोलिसांनी छापा टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणात हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.  वेगळ्या गोरखालॅंड राज्याच्या मागणीसाठी गोरखा जनमुक्ती मोर्चातर्फे (जीजेएम) आयोजित केलेल्या आंदोलनामुळे...
जून 15, 2017
रोहतक - योगगुरु रामदेव बाबा यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. रोहतक येथील जिल्हा न्यायालयाने रामदेव बाबांविरोधात वॉरंट काढले असून, पोलिस अधीक्षकांना रामदेव बाबांना अटक करून न्यायालयात आणण्याचे आदेश दिले आहेत. रामदेव बाबा यांनी भारत माता...
जून 07, 2017
मंदसोर - मध्य प्रदेशमधील मंदसोर जिल्ह्यात मंगळवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात पाच शेतकऱ्यांच्या मृत्यू झाल्यानंतर आज (बुधवार) संतप्त शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी स्वतंत्र सिंह यांना मारहाण करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी भेटीसाठी येण्याची...