एकूण 10 परिणाम
ऑक्टोबर 09, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आता मुंबई दौरा होणार आहे. राहुल गांधी येत्या 13 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. याबाबतची माहिती आज (बुधवार) देण्यात आली. महाराष्ट्र आणि हरियाना राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर झाल्या. तसेच महाराष्ट्रातील...
ऑक्टोबर 02, 2019
नवी दिल्ली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात प्रलंबित असलेल्या दोन गुन्हेगारी प्रकरणांबाबत माहिती सादर न केल्याबद्दल त्यांना सुनावणीला सामोरे जावे लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीवेळी फडणवीस यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात  या दोन प्रकरणांचा...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याल्याने ७० वर्षांचे स्वप्न साकार झाले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलम ३७० हटविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. गोरेगाव येथे आयोजित गृहमंत्री अमित शहा यांच्या व्याख्यान प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते...
सप्टेंबर 19, 2019
लंडन : मुंबईवर २६/११च्या हल्ल्यानंतर देशात दहशतवादी हल्ले कमी झाले होते. पण, जुलै २०११मध्ये मुंबईत पुन्हा तीन ठिकाणी बॉम्ब स्फोट झाले होते. त्यावेळी तात्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानवर हल्ल्याची तयारी दर्शवली होती, असा धक्कादायक खुलासा एका पुस्तकातून झाला आहे. हे पुस्तक कोण्या...
जुलै 24, 2019
नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014च्या निवडणूक प्रतिज्ञापत्राच्या कागदपत्रात त्यांच्या विरोधातील गुन्ह्यांची माहिती लपवली होती, असा आरोप करत, त्यांची विधानसभेवरील निवड रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.  सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या...
एप्रिल 19, 2019
एके काळी महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांना संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्‍नावरून पराभवाची धूळ चाखावी लागली होती. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न अद्याप सुटलेला नाही; मात्र निवडणुकांच्या अजेंड्यावरून हा प्रश्‍न गायब झाल्याचे चित्र आहे. सीमाप्रश्‍न हा मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्‍न असूनही राजकीय...
जानेवारी 04, 2019
नवी दिल्ली : नवी दिल्ली- मुंबई मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी एक खूशखबर. रेल्वे या मार्गावर आणखी एक राजधानी एक्‍स्प्रेस लवकरच सुरू करणार आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण- नाशिक- खांडवा या मार्गाने ती नवी दिल्लीला जाईल, असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी सांगितले. मध्य रेल्वेच्या मार्गाने धावणारी...
डिसेंबर 18, 2018
कल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी घरे बांधली आहेत. 'प्रधानमंत्री आवास योजना'अंतर्गत 8 लाख घरे बांधली जात आहेत. आमच्या सरकारकडून बेघर लोकांना निवारा मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे...
जून 04, 2017
मुंबई - बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्री नुतनच्या 81व्या वाढदिवसानिमित्त आज (रविवार) गुगलने आपल्या डुडलद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या डुडलमध्ये गुगल या शब्दातील दोन "ओ'मध्ये नुतन यांच्या चेहऱ्याच्या हसऱ्या, दुःखी व नाट्यमय अशा छटा दाखवण्यात आल्या आहेत. 1936 मध्ये जन्माला आलेल्या नुतन समर्थ...
मार्च 01, 2017
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाला मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांत घवघवीत यश मिळवून देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्ली दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आगामी व्यूहरचनेबाबत तब्बल तासभर बंदद्वार चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईसह राज्यांतील...