एकूण 9 परिणाम
मार्च 04, 2019
प्रयागराज : महाशिवरात्रीनिमित्त उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कुंभमेळ्यात भाविकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली आहे. यानिमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सोमवारी सकाळी कुंभमेळ्याला भेट दिली. त्यानंतर त्यांनी त्रिवेणी संगमावर गंगेत स्नान केले. Glimpses from the divine...
डिसेंबर 30, 2017
पुणे : लोकमान्य टिळक यांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळणारच' ही सिंहगर्जना करून सामान्यांच्या मनातील असंतोष जागा केला. या घोषणेला यंदा 101 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने उत्तर प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात "सकाळ प्रकाशन' प्रकाशित आणि लेखक अरुण तिवारी...
डिसेंबर 26, 2017
गांधीनगर : संघ परिवाराचे लाडके आणि अमित शहा यांच्या खास 'विश्‍वासातील माणूस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय रूपानी यांनी आज सलग दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रूपानी यांच्यासमवेतच उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि अन्य 18 मंत्र्यांना राज्यपाल ओ. पी. कोहली यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली...
डिसेंबर 18, 2017
लखनौ : 'भारतामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाला आव्हान देणारे सध्या कुणीही नाही' अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (सोमवार) पंतप्रधानांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या जोडीने गुजरातचा गड राखत काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का दिला. ...
ऑक्टोबर 12, 2017
लखनौ - उत्तर प्रदेशमधील श्‍यामली जिल्ह्यातील साखर कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूमुळे 300 शालेय विद्यार्थ्यांना त्रास झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सहारणपूरच्या आयुक्तांना दिला आहे. श्‍यामली येथील एका खासगी शाळेजवळ...
सप्टेंबर 27, 2017
चौराई धरणाबाबत देवेंद्र फडणवीस यांची तक्रार नवी दिल्ली: चौराई धरणात मध्य प्रदेश करारापेक्षा जास्त पाणी अडवीत असल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावरून या दोन भाजपशासित राज्यांतच पाणीतंटा होण्याची चिन्हे असून, मध्य प्रदेशाच्या पाणी अडवा-अडवीने नागपूर शहरासह पेंच प्रकल्पाच्या...
ऑगस्ट 19, 2017
शेतकरी आंदोलनाबाबत प्रश्‍न अपेक्षित नवी दिल्ली: भाजपच्या तेरा मुख्यमंत्र्यांची तिसरी आढावा बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या सोमवारी (ता. 21) दिल्लीत बोलावली आहे. भाजप मुख्यालयात होणाऱ्या या महत्त्वपूर्ण बैठकीकडे 2019च्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणूनही पाहिले जाते. यात मुख्यमंत्री देवेंद्र...
जुलै 26, 2017
नवी दिल्ली: नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा शपथविधी सोहळा आगळावेगळा ठरला. देशाच्या प्रथम नागरिकाचे शिष्टाचार बाजूला सारले गेले. एवढेच नव्हे, तर "जय श्रीराम'च्या घोषणाही या वेळी देण्यात आल्या. शपथविधी सोहळ्यासाठी केंद्रीय कक्षातील बैठक व्यवस्थेमध्ये पहिल्या रांगेत पंतप्रधान नरेंद्र...
मे 31, 2017
अयोध्या - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (बुधवार) सकाळी अयोध्या येथे जाऊन रामजन्मभूमीचे दर्शन घेतले. यावेळी 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यात आल्या. अयोध्येतील 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर याठिकाणी जाणारे योगी आदित्यनाथ हे दुसरे मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी 2002 मध्ये राजनाथसिंह...