एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 26, 2019
विधानसभा 2019  नवी दिल्ली - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या नावांवर, पितृपंधरवडा संपल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतल्यावर म्हणजे पुढच्या आठवड्यात, नवरात्रात दिल्लीत होणाऱ्या बैठकांत शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे २८८ जागांवर लढण्याची...
ऑगस्ट 20, 2019
नवी दिल्ली : निवडणुकीच्या हंगामात केंद्रातील सत्ता असलेल्या भाजपकडे इतर पक्षीय नेत्यांचा वाढता कल असला तरी या नेत्यांना पक्षात घेण्यापूर्वी त्यांची पार्श्‍वभूमी तपासून त्यांचे योग्य मूल्यमापन वा मूल्यांकन करा, असे पक्षनेतृत्वाने राज्यांच्या प्रभारींना बजावल्याची खात्रीलायक माहिती समजली आहे. आगामी...
मे 14, 2019
बंगळूर - कोयना धरणातून कर्नाटकला पाणी सोडण्यावरून महाराष्ट्र सरकार राजकारण करत आहे. पाणी सोडण्यास विलंब झाला अन्‌ एखाद्याचा जीव गेला तर त्याला महाराष्ट्र सरकारच जबाबदार असेल, असे तारे कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी तोडले आहेत. ते सोमवारी (ता. १३) पत्रकारांशी बोलत होते. यामुळे...
एप्रिल 19, 2019
एके काळी महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांना संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्‍नावरून पराभवाची धूळ चाखावी लागली होती. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न अद्याप सुटलेला नाही; मात्र निवडणुकांच्या अजेंड्यावरून हा प्रश्‍न गायब झाल्याचे चित्र आहे. सीमाप्रश्‍न हा मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्‍न असूनही राजकीय...
मार्च 05, 2019
नाशिक : महाराष्ट्र पाण्यावाचून तडफडत असताना अरबी समुद्राला मिळणारे महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्याचा करार सरकारने केला आहे. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यास कराराचे कागद फाडून टाकू. गुजरातला एक थेंब पाणी जाऊ देणार नाही, अशी घोषणा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी...
ऑगस्ट 16, 2018
नवी दिल्लीः विवाह करण्यास वेळच मिळाला नसल्याने अविवाहीत राहिलो, असा खुलासा भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी एका मुलाखतीदरम्यान दिला होता. वाजपेयी यांनी एका वृत्तसंस्थेला 2002 मध्ये मुलाखत दिली होती. यावेळी त्यांना अविवाहीत राहण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर...
जुलै 17, 2017
नवी दिल्ली : भेदभाव, सामाजिक फाटाफूट आणि सांप्रदायिकता देशावर लादण्यास प्रयत्नशील असणाऱ्या विचारांसोबत सामना करण्याची हीच वेळ आहे आणि त्यासाठी स्वातंत्र्यलढ्यातील मूल्यांशी बांधिलकी राखून ती जतन करण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे त्यांचा मुकाबला करावा लागेल, असे आवाहन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी...
जुलै 16, 2017
म्हैसूर : माझे नाव काय आहे ? ते आहे सिद्धराम. होय, मी सिद्धराम आहे आणि शंभर टक्के हिंदू आहे. हिंदू असल्याबद्दल मला अभिमान आहे.पण, राजकारणासाठी हिंदुत्त्वाचे राजकारण मी कदापी करणार नाही. भाजप हिंदुत्त्वाचा अजेंडा राज्यात राबवून सत्तेवर येण्याचा प्रयत्न करीत आहे अशी टीका कर्नाटकाचे मुख्यमंत्री...