एकूण 10 परिणाम
ऑगस्ट 17, 2018
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशातील विविध नेत्यांनी आज (शुक्रवार) भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांचे गुरुवारी (...
फेब्रुवारी 25, 2018
नवी दिल्ली : चित्रपटसृष्टीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री श्रीदेवी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने दुबईत रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर बॉलीवूडसह इतर राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी यावर शोक व्यक्त...
ऑगस्ट 07, 2017
चेन्नई - तमिळनाडूत भाजयुमोच्या अध्यक्षा पूनम महाजन यांनी रविवारी अभिनेते रजनीकांत यांची भेट घेतली. ही भेट रजनीकांत यांच्या निवासस्थानी झाली. या भेटीमागे राजकीय हेतू असल्याच्या चर्चेला उधाण आलेले असताना भाजप सूत्राने मात्र उभयतांची भेट औपचारिक असल्याचे म्हटले आहे. पूनम महाजन आणि रजनीकांत यांच्या...
जुलै 26, 2017
नवी दिल्ली: नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा शपथविधी सोहळा आगळावेगळा ठरला. देशाच्या प्रथम नागरिकाचे शिष्टाचार बाजूला सारले गेले. एवढेच नव्हे, तर "जय श्रीराम'च्या घोषणाही या वेळी देण्यात आल्या. शपथविधी सोहळ्यासाठी केंद्रीय कक्षातील बैठक व्यवस्थेमध्ये पहिल्या रांगेत पंतप्रधान नरेंद्र...
जुलै 17, 2017
नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाची आज निवडणूक होत असून, राष्ट्रीय लोकशाही आघाडी 'एनडीए'चे उमेदवार रामनाथ कोविंद आणि विरोधी पक्षाच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात लढत होत आहे. मीरा कुमार यांना 17 विरोधी पक्षाचे समर्थन मिळालेले असले तरी, प्रारंभिक पातळीवर मतांच्या आकडेवारीत रामनाथ कोविंद यांच्यापेक्षा...
जुलै 17, 2017
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या तब्बल सव्वातीनशे खासदारांची बैठक संसदीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झाली; मात्र दोन तासांच्या गुऱ्हाळानंतरही उपराष्ट्रपतिपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे ('एनडीए') उमेदवार कोण असणार, याबाबत आपल्या खासदारांना खुलेपणाने सांगण्याचे सत्तारूढ पक्ष व सरकारच्या...
जून 27, 2017
नवी दिल्ली - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) उमेदवार मीरा कुमार यांनी माझ्या नावाला 17 राजकीय पक्षांचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जुलैमध्ये होत असून, मीरा कुमार यांच्याविरोधात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार रामनाथ कोविंद असणार...
जून 24, 2017
नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला 17 जुलैपासून सुरवात होत असून, हे अधिवेशन 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक 17 जुलै रोजीच होणार आहे. त्यादिवशीच पावसाळी अधिवेशनाला सुरवात होणार आहे. संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी ठरविण्यात आला आहे. केंद्रीय...
जून 22, 2017
चेन्नई - राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना अण्णा द्रमुकमधील दोन्ही गटांनी पाठिंबा दिला आहे. कोविंद हे सध्या बिहारचे राज्यपाल आहेत. बिहारमधील सत्ताधारी जदयूनेही कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अण्णा द्रमुकमधील मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांच्या गटाने...
जून 21, 2017
पाटणा - राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या नावाला बिहारमधील सत्ताधारी पक्ष जनता दल युनायटेडनेही (जदयू) पाठिंबा दिला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज (बुधवार) पक्षाची तातडीची बैठक बोलावून बैठकीनंतर कोविंद यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले....