एकूण 7 परिणाम
ऑगस्ट 17, 2018
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशातील विविध नेत्यांनी आज (शुक्रवार) भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांचे गुरुवारी (...
ऑगस्ट 16, 2018
नवी दिल्लीः विवाह करण्यास वेळच मिळाला नसल्याने अविवाहीत राहिलो, असा खुलासा भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी एका मुलाखतीदरम्यान दिला होता. वाजपेयी यांनी एका वृत्तसंस्थेला 2002 मध्ये मुलाखत दिली होती. यावेळी त्यांना अविवाहीत राहण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर...
फेब्रुवारी 25, 2018
नवी दिल्ली : चित्रपटसृष्टीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री श्रीदेवी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने दुबईत रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर बॉलीवूडसह इतर राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी यावर शोक व्यक्त...
जुलै 26, 2017
नवी दिल्ली: नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा शपथविधी सोहळा आगळावेगळा ठरला. देशाच्या प्रथम नागरिकाचे शिष्टाचार बाजूला सारले गेले. एवढेच नव्हे, तर "जय श्रीराम'च्या घोषणाही या वेळी देण्यात आल्या. शपथविधी सोहळ्यासाठी केंद्रीय कक्षातील बैठक व्यवस्थेमध्ये पहिल्या रांगेत पंतप्रधान नरेंद्र...
जुलै 17, 2017
नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाची आज निवडणूक होत असून, राष्ट्रीय लोकशाही आघाडी 'एनडीए'चे उमेदवार रामनाथ कोविंद आणि विरोधी पक्षाच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात लढत होत आहे. मीरा कुमार यांना 17 विरोधी पक्षाचे समर्थन मिळालेले असले तरी, प्रारंभिक पातळीवर मतांच्या आकडेवारीत रामनाथ कोविंद यांच्यापेक्षा...
जुलै 17, 2017
नवी दिल्ली : पावसाळी अधिवेशनात संसद सदस्य राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतील. प्रत्येक गोष्टीमध्ये मूल्य वर्धन (व्हॅल्यू अॅडीशन) करण्याचा प्रयत्न करतील असा मला विश्वास आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान सर्व पक्षांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. ...
जुलै 17, 2017
नवी दिल्ली : भेदभाव, सामाजिक फाटाफूट आणि सांप्रदायिकता देशावर लादण्यास प्रयत्नशील असणाऱ्या विचारांसोबत सामना करण्याची हीच वेळ आहे आणि त्यासाठी स्वातंत्र्यलढ्यातील मूल्यांशी बांधिलकी राखून ती जतन करण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे त्यांचा मुकाबला करावा लागेल, असे आवाहन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी...