एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 23, 2019
नवी दिल्ली : 'देशात यापुढील म्हणजे 2021 मध्ये होणाऱ्या जनगणना प्रक्रियेसाठी खास 'मोबाईल ऍप' विकसित करण्यात येत असून, प्रत्यक्ष जनगणनेत त्याचाही लक्षणीयरित्या वापर करण्यात येईल,' अशी मोठी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी (ता.23) केली. जनगणना हा कंटाळवाणा सरकारी प्रकार नसून, सरकारच्या...
डिसेंबर 18, 2018
पुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या महाराष्ट्र दौर्‍यातून दिसून येत आहे. कल्याणपाठोपाठ पुण्यामध्येही पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना प्रत्युत्तर देण्याऐवजी सरकारने...
डिसेंबर 18, 2018
कल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी घरे बांधली आहेत. 'प्रधानमंत्री आवास योजना'अंतर्गत 8 लाख घरे बांधली जात आहेत. आमच्या सरकारकडून बेघर लोकांना निवारा मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे...
जानेवारी 23, 2018
दावोस - येथे सोमवारपासून 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या 48व्या वार्षिक सभेला सुरुवात झाली. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी दावोसमध्ये आहेत. यावेळी मोदींनी जगभरातील विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी मोदींनी भारताचा विकास...
जानेवारी 23, 2018
दावोस (स्वित्झर्लंड) - ""आमची अर्थव्यवस्था भक्कम आहे. आम्हाला काही अडचणी जरूर आहेत; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्वितीय आहेत,'' असे मत प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी येथे सोमवारी व्यक्त केले. दावोस येथे "जागतिक आर्थिक मंचा'च्या 48व्या वार्षिक परिषदेसाठी ते येथे आले आहेत. या प्रसंगी...
डिसेंबर 18, 2017
कोलकाता : गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा सत्ता राखण्यात भाजपला यश आले असले, तरीही त्यांच्या जागा गेल्या निवडणुकीपेक्षा कमी झाल्या आहेत. त्यामुळे हा 'भाजपचा नैतिक पराभवच आहे' अशी टीका पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कट्टर विरोधक आहेत...
जुलै 13, 2017
नवी दिल्ली - राष्ट्रीय हरित लवादाकडून आज (गुरुवार) गंगा नदीच्या एकूण लांबीपैकी उत्तराखंडमधील हरिद्वारपासून उत्तर प्रदेशमधील उनाऊ या ठिकाणापर्यंत "नो डेव्हलपमेंट झोन' लागू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. हरिद्वार ते उनाऊ या भागात वाहणाऱ्या गांगेच्या पात्रापासून 100 मीटरपर्यंत कोणतेही बांधकाम...
जून 16, 2017
नवी दिल्ली: भारताने माहिती व संपर्क तंत्रज्ञान सेवांच्या(आयसीटी) निर्यातीत आघाडी घेतली असून नवसंशोधनाच्या पातळीवरदेखील भारताच्या कामगिरीत सुधारणा होत आहे. यंदा जागतिक नवसंशोधन निर्देशांकात(जीआयआय) भारताला 60 व्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. जागतिक बौद्धिक संपदा संस्था(डब्लूआयपीओ), कॉर्नेल...