एकूण 10 परिणाम
नोव्हेंबर 21, 2019
मुंबई : बॉलिवूडमध्ये आता नवा कोणता चित्रपट येणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये लागुन असते. अयान मुखर्जी दिग्दर्शित आणि करण जोहरची कंपनी 'धर्मा प्रोडक्शन' निर्मिती करत असलेल्या ‘ब्रह्मास्त्र' या चित्रपटाची अनेक दिवस चर्चा सुरु आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच या चित्रपटातून एकत्र दिसणार...
मार्च 08, 2019
सुजॉय घोष यांचे "कहानी' किंवा "तीन'सारखे चित्रपट पाहिलेल्यांना हा दिग्दर्शक थ्रिलर चित्रपट कशा पद्धतीनं पेश करतो, याचा अंदाज आहेच. त्यांनी "द इन्व्हिजिबल गेस्ट' या स्पॅनिश चित्रपटाचा रीमेक करीत "बदला' या चित्रपटातून एक भन्नाट कथा मांडली आहे. क्षणाक्षणाला ट्‌विस्ट घेणारं कथानक, अत्यंत...
मे 05, 2018
"कभी कभी', "अजुबा', "नसीब' अशा काही चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांनी एकत्रित काम केले आहे. कधी एकमेकांचे जीवलग मित्र तर कधी भाऊ असे त्यांचे नाते चित्रपटांमध्ये प्रेक्षकांनी पाहिलेले आहे. आता तब्बल 27 वर्षांनी हे दोन कलाकार "102 नॉट आऊट' या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. या चित्रपटामध्ये...
मे 19, 2017
बिग बी म्हणजेच द अमिताभ बच्चन अभिनेता आणि चिंटू म्हणजेच ऋषी कपूर. हे दोघेही पिता- पुत्राच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत आणि वडील कोण होणार आहे तर अमिताभ. हे ऐकल्यावर जरा गोंधळलात ना... अहो हो. हे खरंय. "102 नॉटआऊट' चित्रपटात हे दोघं बापलेकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यात अमिताभ बच्चन यांचं वय 102...
मे 16, 2017
रामगोपाल वर्मांच्या "सरकार 3'च्या बाबतीत दोन गोष्टी घडल्या आहेत. अमिताभ बच्चन या महानायकला तोड नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय आणि दुसरं म्हणजे वर्मांकडं सांगण्यासारखं कमी उरलं असलं, तरी त्यांचा गेलेला फॉर्म येण्याची चिन्हं दिसताहेत. पहिल्या दोन भागांतील तुफान ऍक्‍शन आणि ड्रामानंतर या भागात...
मार्च 21, 2017
विद्या बालन "परिणिता'पासून "कहानी 2'पर्यंतच्या चित्रपटांत तिनं केलेल्या नायिकाप्रधान भूमिकांसाठी ओळखली जाते. महिलांना सक्षम दाखविणारे, त्यांच्या संसारापासून समाजातील संघर्षापर्यंतचे अनेक पैलू मांडणारे हे चित्रपट प्रेक्षकांनी डोक्‍यावर घेतले. "बेगम जान' या तिच्या आगामी आणि पुन्हा एकदा नायिकाप्रधान...
फेब्रुवारी 10, 2017
बॉलीवूडमध्ये दोन बिग बॅनर चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होण्यात आता काही नवीन राहिलेले नाही. अमिताभ बच्चन यांच्या "सरकार 3' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून, तो आता 7 एप्रिलला पडद्यावर येत आहे. रणबीर कपूर व कतरिना कैफ यांच्या "जग्गा जासूस'शी त्याची टक्कर असेल. बॉलीवूडमध्ये सध्या...
जानेवारी 19, 2017
बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या प्रत्येक चित्रपटाची सिनेरसिक आवर्जून वाट पाहत असतात. नुकतेच आपण त्यांना "पिंक'मध्ये पाहिले. पीडित तरुणीला न्याय मिळवून देणारा रिटायर्ड जज त्यांनी समर्थपणे साकारला होता. बिग बी आता सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित "बदला' चित्रपटात काम करणार आहेत. "बदला'चे कास्टिंग...
जानेवारी 18, 2017
"पिंक' ठरला लॅण्डमार्क अभिनेत्री तापसी पन्नूचं "पिंक' चित्रपटातील मीनल अरोराच्या भूमिकेसाठी सगळीकडे खूप कौतुक होतंय. आता ती सगळ्यांच्या चांगलीच परिचयाची झाली आहे. "रनिंग शादी डॉट कॉम' व "द गाझी ऍटॅक' हे तिचे आगामी प्रोजेक्‍ट्‌स आहेत. या चित्रपटातही ती वेगळ्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे....
जानेवारी 02, 2017
यंदा ख्रिसमसच्या जल्लोषात झळकलेल्या"दंगल'ने वर्षभरात रिलीज झालेल्या सर्वच चित्रपटांची मुश्‍कील वाढवली. बॉक्‍स ऑफिसचे सारे रेकॉर्ड तोडण्याच्या दिशेने"दंगल' धावतोय. दुसरीकडे संकुचित मनोवृत्तीत अडकलेल्यांना चपराक देत इतरांना फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे झेप घेण्याचं बळ देतोय. 2016मध्ये ओलेले बहुतांश सिनेमे...