एकूण 8 परिणाम
नोव्हेंबर 17, 2019
बॉलीवूडमध्ये जुन्या, इतर भाषेतील चित्रपटांचे रिमेक करण्याची लाट आली आहे. जे चित्रपट त्या त्या कालखंडात माईलस्टोन ठरलेत, अशा गाजलेल्या कलाकृतींचे काही रिमेक आजच्या प्रेक्षकांना सिनेमागृहांत घेऊन जाण्यात यशस्वी ठरले, तर काही रिमेकवर प्रेक्षक रुसल्याचेही बॉलीवूडने पाहिले आहे, त्याचा हा आढावा... जुनी...
नोव्हेंबर 06, 2019
बऱ्याच काळ कुठेच न दिसलेला मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान परत येतोय! 'सिक्रेट सुपरस्टार' आणि 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'नंतर आमीर कुठे दिसलाच नाही. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेला आमीर आता पुढे कोणती कलाकृती सादर करणार याकडे आमीरच्या चाहत्यांचे डोळे लागले होते, अन् प्रतिक्षा संपली... आमीरने त्याच्या ट्विटरवर...
ऑक्टोबर 31, 2017
राधे मुरारी हा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला   मुंबई : हिंदी सिनेजगतात १२ एप्रिल १९९६ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘साजन चले ससुराल’ चित्रपटाने अफाट लोकप्रियता मिळवली जी आजही कायम आहे. तब्बल २१ वर्षांनंतर त्या सिनेमाचे निर्माते मन्सूर अहमद सिद्दीकी यांनी या चित्रपटाचा सिक्वेल तयार करण्याची...
सप्टेंबर 07, 2017
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टी ही विषयांमध्ये वेगळेपण जपणारी असल्याचं जगभरातील चित्रपट चाहत्यांचं मत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या दमाचे निर्माते-दिग्दर्शकही आपल्या आगामी कलाकृतींद्वारे ही परंपरा जतन  करण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रेक्षकांचाही त्याला उदंड प्रतिसाद लाभत असल्याने निर्मिती संस्थांचा...
मे 24, 2017
ग्लॅमरस अंदाजात दिसणारी बॉलीवूडची क्वीन कंगना राणावत आता आगामी चित्रपटात 80 वर्षांच्या वृद्ध महिलेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. कंगनाचा "तेजू' चित्रपट येतोय. त्यात ती चक्क जख्खड म्हातारी झालीय. विशेष म्हणजे "तेजू' चित्रपटातून कंगना दिग्दर्शन क्षेत्रात एंट्री करतेय. तिच्या ऍक्‍टिंगबद्दल तर...
मे 03, 2017
अभिनेत्री अनुष्का शर्माने आतापर्यंत विविध भूमिका साकारीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या "फिल्लौरी' चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सगळीकडे खूप कौतुक झाले. त्यात तिने भुताची भूमिका साकारली होती. आता प्रेक्षकांना ती आणखीन एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. भूत...
एप्रिल 27, 2017
विजया राजे सिंधिया यांच्या आयुष्यावर आधारित "एक थी रानी ऐसी भी' चित्रपटात अभिनेता सचिन खेडेकर बाळ आंग्रे या महत्त्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्या निमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत...  "एक थी रानी ऐसी भी' चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित होणार होता, तर प्रदर्शनाला इतका उशीर का...
एप्रिल 05, 2017
बॉलिवूडमधील स्टार किड्‌सच्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडणार आहे. अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तो फॅण्टम फिल्म्सचा आगामी चित्रपट "मर्द को दर्द नहीं होता' मध्ये मुख्य भूमिकेत दिसेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन वासन बाला यांनी केले आहे. यात...