एकूण 9 परिणाम
ऑक्टोबर 29, 2019
सुप्रसिद्ध अभिनेता, गायक आणि अँकर राजीव खंडेलवाल याने त्याच्या आयुष्यातील संघर्षाची कथा हटके आणि मनोरंजक पद्धतीने 'फायर वर्क इंडिया' नावाच्या एका नवीन सोशल मीडिया अ‍ॅपद्वारे प्रेक्षकांसमोर आणलीय. पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या राजीव खंडेलवालची कहाणी प्रत्यक्षात किती खडतर होती याचा...
जून 18, 2018
पुणे - 'गोरीला शॉर्टस्' या युट्युब चॅनलद्वारे 'लव हॅंडल्स' या वेबसिरीजमधून 'प्रेम' या विषयावरील वेगवेगळ्या पाच कथा दिग्दर्शक अंबर चक्रवर्ती यांनी प्रेक्षकांसाठी आणल्या आहेत. यातील पाचवा भाग 'पुराना प्यार' (#PuranaPyaar) हा नुकताच प्रदर्शित झाला असून त्यात जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे व...
ऑगस्ट 02, 2017
मुंबई : बहुचर्चित बंदूक्या सिनेमाची प्रतीक्षा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. सिनेमाचे भन्नाट पोस्टर, खळबळ माजवणारे मोशन पोस्टर आणि सोशल नेटवर्किंग साईट वरून धुमाकूळ घालण्याऱ्या विविध पोस्टमुळे बंदूक्या चित्रपटाबाबत खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे. ५४ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार...
मे 06, 2017
आजपर्यंत ज्याचा फक्त आपण आवाज ऐकला आहे किंवा ज्याने दिलेले संगीत ऐकले आहे. तो राष्ट्रीय पुरस्कार, ऍकॅडमी ऍवॉर्ड विजेता गायक ए. आर. रेहमान पहिल्यांदाच चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करतोय. त्याने दिग्दर्शित केलेला पहिला "ले मस्क' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. ए. आर. रेहमानने या चित्रपटाचे चित्रीकरण...
एप्रिल 26, 2017
अभिनेता, पटकथा लेखक, गायक असा अष्टपैलू कलाकर फरहान अख्तरने जल संधारण विषयावर नुकताच एक व्हिड्ओ केला आहे. 'पानी सिर्फ बहना जानता है' म्हणत त्याने पाण्याचे महत्त्व पटवून दिले आहे. सोशल मिडियावर सध्या या व्हिडिओची चांगलीच चर्चा आहे. नॅशनल जिओग्राफिक वाहिनीच्या 'मिशन ब्लू' चा भाग म्हणून हा व्हिडिओ...
मार्च 25, 2017
मुंबई : बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग याने मराठी "राजा' चित्रपटासाठी पार्श्‍वगायन केले आहे. त्याने गायलेल्या गाण्याने नुकताच चित्रपटाचा मुहूर्त झाला. "रातभर गावभर होऊ दे बोभाटा... झन झन झनन झनन वाजवू झन्नाटा...' हे गाणे सुखविंदरने गायले आहे. चित्रपटात सुखविंदर त्यावर थिरकताना दिसणार आहे....
फेब्रुवारी 10, 2017
मुंबई : नव्या पिढीचे संगीतकार, गायकांना हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी प्रमोद वाघमारे यांनी "युवती म्युझिक' कंपनीची स्थापना केली आहे. "बावरी साद' या गाण्याद्वारे ही कंपनी संगीत क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्यांचा हा पहिलावहिला म्युझिक व्हिडीओ दादर येथील प्लाझा चित्रपटगृहात लॉंच करण्यात आला.  "बावरी साद...
डिसेंबर 15, 2016
गोव्याला नाटकांची, विशेषतः संगीत नाटकांची असलेली परंपरा शोधू गेल्यास शेकडो वर्षं पाठीमागं जावं लागतं. अर्थात ह्या भूमीत नाट्यप्रयोगांना नुसताच इतिहास नाही, तर वर्तमानही आहे. गोव्यात जसे आज शास्त्रीय संगीताचे आणि नवनव्या नाटकांचे प्रयोग होतात तसेच सातत्यानं संगीत नाटकांचे प्रयोगही होतात. संगीत...
डिसेंबर 15, 2016
गोव्याला नाटकांची, विशेषतः संगीत नाटकांची असलेली परंपरा शोधू गेल्यास शेकडो वर्षं पाठीमागं जावं लागतं. अर्थात ह्या भूमीत नाट्यप्रयोगांना नुसताच इतिहास नाही, तर वर्तमानही आहे. गोव्यात जसे आज शास्त्रीय संगीताचे आणि नवनव्या नाटकांचे प्रयोग होतात तसेच सातत्यानं संगीत नाटकांचे प्रयोगही होतात. संगीत...