एकूण 15 परिणाम
ऑगस्ट 16, 2019
चित्रपट परिक्षण दिल्लीत बाटला हाउस येथे 2008 मध्ये इंडियन मुजाहिद्दीनच्या अतिरेक्यांच्या एनकाउंटर झाल्याची सत्य घटना, या घटनेविरोधात त्या काळात झालेला गदारोळ, पोलिसांनी निष्पाप विद्यार्थ्यांची हत्या केल्याचे मीडिया व सामाजिक संघटनांचे आरोप, तापलेलं राजकारण आणि या सगळ्यात एनकाउंटर फेक नव्हतं हे...
ऑगस्ट 21, 2017
मुंबई : सध्या मराठी चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण विषय हाताळले जातायेत. काही चित्रपट सामाजिक परिस्थितीवर विनोदी पद्धतीने प्रहार करतात तर काही गंभीर भाष्य करत डोळ्यात झणझणीत अंजन घालतात. चांगल्या मराठी चित्रपटांच्या निर्मितीसाठी अलीकडच्या काळात अनेक निर्मिती संस्था पुढाकार घेत आहेत. अप्सरा मिडिया...
मे 20, 2017
"मेरे डॅड की मारुती' या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे साकीब सलीम. "दोबारा- सी युअर एव्हिल' या चित्रपटातून तो पहिल्यांदाच आपली बहीण हुमा कुरेशी हिच्याबरोबर काम करतोय. त्यानिमित्ताने त्याच्याशी मारलेल्या गप्पा-  तुझा हा पहिला वेगळा अनुभव कसा होता?  - माझ्यासाठी भयपटात काम करणं हा एक खूपच...
मे 20, 2017
'हरिश्‍चंद्राची फॅक्‍टरी' आणि "एलिझाबेथ एकादशी' या दोन्ही यशस्वी चित्रपटानंतर दिग्दर्शक परेश मोकाशीची तिसरी कलाकृती म्हणजे "चि. व चि. सौ. कां' हा चित्रपट. मुळात लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना. कधी कुणी ऍरेंज मॅरेज करतं; तर कधी कुणी लव्ह मॅरेज; मात्र यातील सगळीच लग्नं टिकतात असं...
एप्रिल 01, 2017
"वेन्सडे', "स्पेशल 26' असे काही चित्रपट नीरज पांडेने बनविलेले आहेत. दोनेक वर्षांपूर्वी त्याने "बेबी' हा चित्रपट आणलेला होता. त्यामध्ये अक्षय कुमार, अनुपम खेर, डॅनी डेन्झोप्पा... अशी तगडी स्टारकास्ट होती. या चित्रपटात तापसी पन्नूची भूमिका छोटीशी होती खरी; पण त्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले...
मार्च 21, 2017
"गेम ऑफ थ्रोन' या जगभर लोकप्रिय ठरलेल्या मालिकेचा सातवा सीझन लवकरच सुरू होतोय. त्याआधी नुकताच त्याचा उत्कंठावर्धक ट्रेलर लॉन्च झालाय. त्यानिमित्ताने केलेली थोडीशी ही उजळणी... कशी आहे आणि असणार ही लोकप्रिय सीरिज?  वेस्टोरॉस आणि इतर अनेक राज्ये ही कल्पना घेऊन जॉर्ज आर. आर. मार्टिनच्या "सॉंग ऑफ आईस...
मार्च 03, 2017
सोनी-बीबीसी अर्थ ही नवीन वाहिनी येत्या 6 मार्चपासून सुरू होत आहे. अभिनेत्री करिना कपूर-खान या वाहिनीची ब्रॅण्ड ऍम्बेसिडर आहे. त्यानिमित्त तिच्याशी केलेली बातचीत...  छोट्या पडद्यासाठी ब्रॅण्ड ऍम्बेसिडर बनण्याचा योग कसा काय जुळून आला?  - सोनी आणि बीबीसी एकत्र येऊन ही नवीन वाहिनी लॉंच करीत आहेत. अशा...
फेब्रुवारी 18, 2017
बांगलादेशची निर्मिती होण्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक सागरी युद्ध पाण्याखाली झाले, ते म्हणजे "गाझी अटॅक'. सन 1971 मध्ये कुणालाही थांगपत्ता लागू न देता भारत-पाकिस्तानमध्ये ही लढाई पाण्याखाली झाली होती. त्याचीच कथा "द गाझी अटॅक'मध्ये मांडण्यात आली आहे. खरे तर हिंदीमध्ये "...
फेब्रुवारी 11, 2017
नक्षलवाद्यांवर आधारित चित्रपट  मुंबई : सध्या बॉलीवूडमध्ये सत्य घटनांवर आधारित किंवा त्यांच्याशी निगडित चित्रपटांची लाटच आली आहे. दिग्दर्शक अमृत राज ठाकूर यांनी दिग्दर्शित केलेला "नाईन ओ क्‍लॉक' 24 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. त्याचा ट्रेलर नुकताच लॉंच झाला. या वेळी चित्रपटात प्रमुख भूमिका असलेले...
जानेवारी 02, 2017
यंदा ख्रिसमसच्या जल्लोषात झळकलेल्या"दंगल'ने वर्षभरात रिलीज झालेल्या सर्वच चित्रपटांची मुश्‍कील वाढवली. बॉक्‍स ऑफिसचे सारे रेकॉर्ड तोडण्याच्या दिशेने"दंगल' धावतोय. दुसरीकडे संकुचित मनोवृत्तीत अडकलेल्यांना चपराक देत इतरांना फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे झेप घेण्याचं बळ देतोय. 2016मध्ये ओलेले बहुतांश सिनेमे...
जानेवारी 01, 2017
हॉलिवूडचा प्रतिभावंत दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्गची एक कलाकृती म्हणजे ‘ब्रिज ऑफ स्पाइज’ हा चित्रपट. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या प्रदीर्घ शीतयुद्धातली एक थक्‍क करणारी सत्यकथा. त्या अजोड चित्रपटाची ही ओळख...   स्टिव्हन स्पिलबर्गचा ‘ब्रिज ऑफ स्पाइज’ हा एक नितांतसुंदर चित्रपट आहे. अचानक हाताला लागलेल्या...
डिसेंबर 02, 2016
"कहानी 2' हा सुजय घोष दिग्दर्शित चित्रपट पहिल्या भागाइतकाच थरारक आहे आणि या भागातही विद्या बालनची भूमिका तेवढीच ताकदीची आहे. एका अन्यायग्रस्त मुलीला स्वतःची ओळख लपवून सांभाळणारी आई आणि मुलीला वाचवण्यासाठीची तिची धडपड याचा थरार चित्रपट मांडतो व पहिल्या भागाप्रमाणंच "जोरका झटका' देतो. नेमकं कथानक...
नोव्हेंबर 18, 2016
गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटाची परिभाषा बदलत चालली आहे. मराठी चित्रपट राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर गरुडभरारी घेत आहे. सध्याची नवीन दिग्दर्शकांची फळी हुशार अन्‌ कल्पक आहे. नवीन कलाकारांना घेऊन नवनवीन विषयांची हाताळणी ही मंडळी अप्रतिम करत आहेत. खरे तर ते एक प्रकारचे धाडसच म्हणायला हवे. नवोदित...
नोव्हेंबर 12, 2016
"वजनदार' या चित्रपटाची कथा आहे कावेरी (सई ताम्हनकर) आणि पूजा (प्रिया बापट) या दोन जिवलग मैत्रिणींची. कावेरीचे लग्न झालेले असते. लग्नापूर्वी कावेरी अगदी आनंदी आणि मौजमजेत जीवन जगलेली असते. मात्र, लग्नानंतर तिच्यावर काही बंधने येतात. सासरचे जाधव कुटुंब सुखवस्तू असते. त्यांच्या घराण्याचे...
नोव्हेंबर 12, 2016
"रॉक ऑन' हा आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित चित्रपट त्यातील वेगळं कथानक, संगीत आणि अभिनय यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आठ वर्षांनंतर आलेला या चित्रपटाचा सिक्वेल "रॉक ऑन 2' पहिल्या दोन आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरल्यानं निराशा करतो. कथेचा दुसरा भाग मांडताना ओढून ताणून केलेली कसरत, पटकथेची...