एकूण 11 परिणाम
डिसेंबर 06, 2019
मुंबई : युद्धाच्या कथा ऐकायला सुरस असतात, अशा अर्थाचे एक संस्कृत सुभाषित आहे, मात्र जेव्हा आपल्या लोकांच्या रक्ताचे पाट वाहताना दिसतात तेव्हा काळीज तुटल्याशिवाय राहात नाही. त्यामुळंच कोणतंही युद्ध प्रथम टाळलंच पाहिजे, हे वचनही तितकंच महत्त्वाचं. आशुतोष गावारीकर दिग्दर्शित ‘पानीपत’ हा...
नोव्हेंबर 15, 2019
मुंबई : परदेशातील वस्तू... तेथील जीवनशैलीचे आकर्षण सगळ्यांना आहे. विशेष करून छोट्या छोट्या शहरांतील मध्यमवर्गीय कुटुंबांना त्याबद्दल काहीसे विशेष वाटत असते. अशाच एका मध्यमवर्गीय कुटुंबातील ऍना ऊर्फ अनिता (अथिया शेट्टी) हिला परदेशाचे भलतेच आकर्षण असते. ती आपल्या आई-वडिलांसह भोपाळ येथे राहात असते....
ऑगस्ट 11, 2019
आपल्या भूमिकांना न्याय देण्यासाठी अभिनेते वेळोवेळी आपला लूक आणि शरीरयष्टीबाबत प्रयोग करत असतात. "तारा फ्रॉम सातारा' या मालिकेत वरुण माने ही भूमिका साकारत असलेल्या डॉ. आशीष गोखले यानेही अशीच निष्ठा दाखवली आहे. कॉलेजपासून वेट ट्रेनिंग करत असलेल्या आशिषने आपले शरीर पिळदार दिसण्याऐवजी सडपातळ...
डिसेंबर 12, 2017
जॅकलीन फर्नांडिस तिच्या सौंदर्याप्रमाणेच तिच्या स्टाईलसाठीही प्रसिद्ध आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटातील तिची स्टाईल ही प्रशंसेचा विषयच ठरली आहे. ती म्हणते की, स्त्री ही साडीमध्येच सगळ्यात जास्त सुंदर म्हणजे थोडक्‍यात ‘लय भारी’ दिसते. ती नुकतीच एका कार्यक्रमात साडी नेसून गेली होती. त्या वेळी तिने...
डिसेंबर 12, 2017
‘मिसेस फनीबोन्स’ या टोपणनावाने नर्मविनोदी लेखन करणारी अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिचे ‘ मिसेस फनीबोन्स’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर तिच्या लोकप्रियतेत वाढ झाली. आता नव्याने येणाऱ्या ‘खिचडी’ मालिकेच्या पटकथेला विनोदी पैलू पाडण्यासाठी निर्मात्यांनी तिच्याकडून काही सूचना मागविल्या आहेत. सेंस ऑफ...
डिसेंबर 11, 2017
‘पार्च्ड’ चित्रपटातील अभिनयामुळे सुरविन चावलाचं जगभरातून खूप कौतुक झालं. तिच्या या भूमिकेनंतर सुरविन आता अल्ट बालाजीच्या ‘हक से’ या बहुचर्चित वेबसीरिजमध्ये काम करणार आहे. तिच्या या वेबसीरिजमधील भूमिकेसाठी सुरविन चक्क उर्दू शिकतेय. सुरविन उर्दू व्यवस्थित बोलता यावे म्हणून लखनौच्या एका गृहस्थांकडे...
डिसेंबर 11, 2017
प्रत्येक कुटुंबाचा काहीतरी एक इतिहास असतो; पण सगळ्यांनाच त्या गोष्टींची माहिती असतेच असं नाही. कॉकटेल गर्ल डायना पेन्टीलाही हा नवीनच शोध लागलेला आहे बहुतेक! तिने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिच्या आजोबांचा आणि त्यांच्या बहिणींचा भारतीय सेनेच्या वेशातील फोटो शेअर केला. सुमारे सत्तर वर्षांपूर्वी डायनाचे...
डिसेंबर 11, 2017
नवाजुद्दीन सिद्दीकी या वर्षी खूपच बिझी होता. त्याचे चार-पाच चित्रपट प्रदर्शित झाले. अजूनही त्याच्याकडे अनेक प्रोजेक्‍ट्‌स आहेत. त्याचा आगामी ‘मॉन्सून शूटआऊट’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. हा चित्रपट काही महिन्यांपूर्वीच चित्रित झाला होता; पण तो प्रदर्शित होत नव्हता. आता नवाज फोटोग्राफर...
डिसेंबर 11, 2017
अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही आपले नाव मोठे केले आहे. त्यांचा आगामी अर्जुन मुखर्जी दिग्दर्शित ‘थ्री स्टोरेज्‌’ हा चित्रपट १६ फेब्रुवारील प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात रेणुका शहाणेंचा हटके रोल आहे. आतापर्यंत रेणुका कधीच अशा दिसल्या नव्हत्या. त्यांचा हा वेगळा लूक पाहून...
डिसेंबर 11, 2017
हृतिक रोशनच्या आगामी सुपर ३० चित्रपटाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या चित्रपटात हृतिक गणिताचा शिक्षक आनंद कुमार यांची भूमिका करणार आहे हे तर सगळ्यांनाच माहीत आहे; पण या चित्रपटात हृतिक शिकवणार कोणाला हा प्रश्‍न अजून सुटायचा आहे. कारण या चित्रपटात हृतिक ज्या मुलांना शिकवणार आहे ती मुले आयआयटीचा...
नोव्हेंबर 15, 2016
अनाथांच्या माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ ‘कलर्स मराठी’वरील ‘कोण होईल मराठी करोडपती’च्या मंचावर आल्या होत्या. नेहमीच इतरांना मोलाचे उपदेश देणाऱ्या आणि अनाथांसाठी झटणाऱ्या सिंधूताई अनाथांसाठी संस्थाही चालवतात. त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. या कार्यक्रमात सिंधूताईंनी अनेक जुन्या...