एकूण 13 परिणाम
डिसेंबर 13, 2019
काेल्हापूर : बेळगावच्या भगतसिंग युवक मंडळाने बुधवारी स्पर्धेत पराग घोंगे लिखित ‘पैलतीर’ या नाटकाचा प्रयोग अगदी प्रामाणिकपणे सादर केला. नदीच्या दोन किनाऱ्यांचे मिलन कधीच होत नाही. पण, त्याचवेळी मधून वाहणारी नदी ही संपूर्ण जगाची तहान भागवत असते. तेव्हा पैलतीराची तहान कशी व कोण भागवेल, असा विचार कधी...
डिसेंबर 12, 2019
काेल्हापूर : स्त्रीचं सौंदर्य आणि त्याविषयी प्रत्येकाचे विचार वेगवेगळे. अशाच विचारांचं सर्वांगीण मंथन घडवत भारतवीर मित्र मंडळाच्या बॅनरखाली मंगळवारी ‘ऐश्‍वर्या ब्युटी पार्लर’ या नाटकाचा सफाईदार प्रयोग स्पर्धेत रंगला. विद्यासागर अध्यापक लिखित आणि दिग्दर्शित या नाटकानं आरशाच्या चौकटीत बंदिस्त...
नोव्हेंबर 27, 2019
कोल्हापूर : राज्य नाट्य स्पर्धेची रंगत वाढली असताना रविवारी एकूण दोन प्रयोग स्पर्धेत सादर झाले. शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या टीमने गिरीश कर्नाड लिखित, विजय तेंडूलकर अनुवादित ‘तुघलक’ या नाटकाचा देखणा प्रयोग स्पर्धेत सादर केला.  ‘तुघलक’ हे महम्मद तुघलकावर बेतलेले नाटक. राजकारण,...
सप्टेंबर 19, 2019
सुरुवात साधारण दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. आदित्य आमच्या नाटकाचा दिग्दर्शक, त्याचा मला कॉल आला, "तू पुरुषोत्तम करत आहेस, बाकी तुझं तू बघून घे". आणि माझा रिप्लाय न ऐकताच त्याने फोन कटसुद्धा केला. मला दोन मिनिट काही कळलंच नाही. मला प्रश्न पडला, "हे आत्ता नक्की काय झालं?" तर माझा म्हणजे माॅर्डन...
एप्रिल 05, 2019
मी वि. स. खांडेकर प्रशालेचा विद्यार्थी. शाळेतच नाटकाविषयीचं वातावरण इतकं चांगलं होतं की आमच्यासारखी पोरं आपसूकच तिकडे आकर्षित झाली. त्यातही मंदाकिनी खांडेकर आमच्या शिक्षिका. एकीकडे हा सारा शैक्षणिक प्रवास सुरू असताना टाकाळ्यावर बालपण फुलत होतं. याच परिसरात मी रहायला. टाकाळ्याच्या खाणीत पोहणं असो...
सप्टेंबर 25, 2018
जमाने के जिस दौर से हम गुजर रहे हैं, अगर आप उससे वाकिफ नहीं तो मेरे अफसाने पढ़िए और अगर आप इन अफसानों को बर्दाश्त नहीं कर सकते तो इसका मतलब है कि जमाना नाकाबिल-ए-बर्दाश्त है. : मंटो सआदत हसन मंटो हा काही केवळ व्यक्ती नव्हता. तो एक क्रांतीकारक विचार होता. जो त्यावेळच्या मजहबी लोकांंना समजला नाही....
मे 05, 2018
"कभी कभी', "अजुबा', "नसीब' अशा काही चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांनी एकत्रित काम केले आहे. कधी एकमेकांचे जीवलग मित्र तर कधी भाऊ असे त्यांचे नाते चित्रपटांमध्ये प्रेक्षकांनी पाहिलेले आहे. आता तब्बल 27 वर्षांनी हे दोन कलाकार "102 नॉट आऊट' या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. या चित्रपटामध्ये...
मे 05, 2018
चित्रपटाचे नाव "सायकल' असल्यामुळे या चित्रपटाची कथा काय असेल याची कल्पना सगळ्यांना आली असेलच. एक सायकल आणि तिच्याभोवती फिरणारे कथानक घेऊन दोन तासांचा चित्रपट बनविणे खरे तर कठीण बाब. परंतु दिग्दर्शक प्रकाश कुंटेने हे आव्हान स्वीकारले आणि संपूर्ण कथानक सायकलभोवती गुंफले. मुळात असे असले...
मे 04, 2018
मी मूळची मुंबईची. माझी आईदेखील मुंबईचीच आहे; पण माझे वडील मध्य प्रदेशातील इंदूरजवळच्या धार जिल्ह्यातील आहेत. त्यामुळं माझे वडिलांकडचे बरेच नातेवाईक इंदूर, उज्जैन, देवासमध्ये स्थायिक आहेत. दादर हिंदू कॉलनीमधील किंग जॉर्ज शाळेत माझं शालेय झालं. तर बांद्रा येथील रिझवी कॉलेजमध्ये मी महाविद्यालयीन...
एप्रिल 11, 2018
चित्रपटाच्या लोकेशन्समुळे त्या चित्रपटाचा चेहरामोहरा बदलून जातो. कोणत्याही चित्रपटात कथेप्रमाणेच लोकेशन्सही तितकीच महत्त्वाची ठरतात. लोकेशन चांगली असतील तर तीच प्रेक्षकांशी जास्त बोलतात. त्यामुळे कोणताही दिग्दर्शक उत्तमोत्तम लोकेशन्स आपल्या चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न करतात. योगेश गोसावी...
नोव्हेंबर 18, 2017
वारणानगर परिसरात नाट्य आणि चित्रपट साक्षरतेसाठी अग्रेसर असलेल्या प्रज्ञान कला अकादमीने यंदाच्या स्पर्धेसाठीही प्रा. दिलीप जगताप यांचीच ‘दलदल’ संहिता निवडली आणि त्याच तळमळीने प्रयोग सादर केला. मानवी भावभावना, वर्तमान आणि सामाजिक परिस्थिती अशा अनुषंगाने प्रा. जगताप लिखाण करीत असतात आणि तो विषय...
नोव्हेंबर 12, 2017
दहशतवाद, राष्ट्रप्रेम हा विषय नेहमीच रंगभूमीवर विविध माध्यमांतून येतच असतो. त्यातही राज्य नाट्य स्पर्धेत तर हमखास असतोच असतो. अशाच विषयांवर बेतलेल्या सुरेश गांगुर्डे लिखित ‘के फाईव्ह’ या नाटकाची चांगली अनुभूती हलकर्णी (ता. चंदगड) येथील श्री साई नाट्यधारा मंडळाने दिली.  एकूणच दहशतवादाचा विचार मनात...
ऑगस्ट 03, 2017
मुंबई : ‘माकडाच्या हाती शॅम्पेन’, ‘काटकोन त्रिकोण’,’अलीबबाबा आणि चाळिशीतले चोर’ आदी नाटकांचे लेखक डॉ. विवेक बेळे आणि ‘चारचौघी’, ‘वाडा चिरेबंदी ‘ पासून ते ‘साखर खाल्लेला माणूस’ पर्यंत गेली ३० वर्ष सातत्यानं दर्जेदार नाटकं  देणारे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी प्रथमच एकत्र येतायत. बेळे यांची नवी...