एकूण 18 परिणाम
ऑगस्ट 23, 2018
अभिनेता, नाटककार व दिग्‍दर्शक मकरंद देशपांडे सर्व गोष्‍टींमध्‍ये निपुण आहे आणि त्यांनी या सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. काहीसे वैचित्र्यपूर्ण पण विलक्षण व उत्‍साही व्‍यक्तिमत्‍त्‍व आणि त्याला साजेशा भूमिका साकारण्‍यासाठी लोकप्रिय असलेल्‍या या अभिनेत्‍याने 'जंगल', 'सरफरोश', 'स्‍वदेस', '...
मे 29, 2018
अलिकडच्या काळात पौगंडावस्थेतील मुलांना सिनेमात घेऊन त्यांच्या माध्यमातून कुटुंबातील सगळ्यांना रूचेल, आवडेल अशी कथानके मराठी सिनेमाच्या रूपेरी पडद्यावरून मांडली जात आहेत. तरुणाईचा सळसळता उत्साह अनेक मराठी सिनेमांमधून पाहायला मिळतो आहे. परंतु तरुणाईची मानसिकता नेमकी कशी आहे, तरुणाई नेमकी कसा विचार...
डिसेंबर 11, 2017
हृतिक रोशनच्या आगामी सुपर ३० चित्रपटाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या चित्रपटात हृतिक गणिताचा शिक्षक आनंद कुमार यांची भूमिका करणार आहे हे तर सगळ्यांनाच माहीत आहे; पण या चित्रपटात हृतिक शिकवणार कोणाला हा प्रश्‍न अजून सुटायचा आहे. कारण या चित्रपटात हृतिक ज्या मुलांना शिकवणार आहे ती मुले आयआयटीचा...
नोव्हेंबर 10, 2017
मुंबई : आजवर बऱ्याच कलाकारांनी खलनायकी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचं काम केलं आहे. आपल्या अनोख्या शैलीमुळे खलनायकी भूमिका साकारणारे काही कलाकार तर नायकांइतके लोकप्रियही झाले आहेत. अवतार गिल, रझा मुराद, शाहबाझ खान आणि कुनिका या कलाकारांनीही आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या...
नोव्हेंबर 06, 2017
27 नोव्हेंबरपासून नवी मालिका 'नकळत सारे घडले' मुंबई : अनेक चित्रपट, मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप सोडलेला सुपरस्टार अभिनेता स्वप्नील जोशी आता टेलिव्हिजन निर्मितीमध्ये उतरला आहे. त्याची निर्मिती असलेली 'नकळत सारे घडली' ही मालिका 27नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच...
सप्टेंबर 24, 2017
- स्टार प्रवाहची नवी मालिका ३० ऑक्टोबरपासून सायंकाळी ७ वाजता    मुंबई : तिन्हीसांज म्हणजे दिवे लागणीची वेळ, लक्ष्मी यायची वेळ, एकंदरीत महाराष्ट्रीयन घरात ही खूप महत्वाची वेळ. येत्या ३० ऑक्टोबरपासून तिन्हीसांजेला महाराष्ट्रातल्या घराघरात विठूमाऊली अवतरणार आहेत. महाराष्ट्राचं लाडकं आराध्य दैवत...
मे 23, 2017
अभिनेता अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरने "मिर्झिया' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री तर केली; पण त्याचा हा पहिलाच चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरला नाही. तसंच प्रेक्षकांनी अभिनेता म्हणूनही तितकंसं स्वीकारलं नाही; पण त्याच्यावर निर्माते मंडळी खूश आहेत म्हणे. कारण "मिर्झिया' प्रदर्शित होण्यापूर्वीच...
एप्रिल 17, 2017
मुंबई : "राबता' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या कार्यक्रमासाठी बॉलिवूडचा धोनी सुशांत सिंह राजपूत आणि हिरोपंती गर्ल क्रिती सेनॉन, जिम श्रभ, दिग्दर्शक दिनेश विजय आनंद, निर्माता भूषण कुमार उपस्थित होते. या ट्रेलर प्रदर्शना दरम्यान क्रिती आणि सुशांतसिंगच्या टिपलेल्या खास मुद्रा.  राबता...
एप्रिल 17, 2017
मुंबई : "राबता' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या कार्यक्रमासाठी बॉलिवूडचा धोनी सुशांत सिंह राजपूत आणि हिरोपंती गर्ल क्रिती सेनॉन, जिम श्रभ, दिग्दर्शक दिनेश विजय आनंद, निर्माता भूषण कुमार उपस्थित होते. या ट्रेलर प्रदर्शना दरम्यान क्रिती आणि सुशांतसिंगच्या टिपलेल्या खास मुद्रा.  राबता...
एप्रिल 05, 2017
बॉलिवूडमधील स्टार किड्‌सच्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडणार आहे. अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तो फॅण्टम फिल्म्सचा आगामी चित्रपट "मर्द को दर्द नहीं होता' मध्ये मुख्य भूमिकेत दिसेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन वासन बाला यांनी केले आहे. यात...
मार्च 23, 2017
हिंदी व मराठी चित्रपटांसह नाटक व मालिकांमध्ये सशक्‍त भूमिका साकारणारा अभिनेता उपेंद्र लिमये जश पिक्‍चर्स प्रस्तुत आणि शशिकांत चौधरी व जयश्री चौधरी निर्मित "नगरसेवक' चित्रपटात तडफदार तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 31 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र...
मार्च 11, 2017
"स्टुडंट ऑफ द इअर', "हम्टी शर्मा की दुल्हनियां' आणि आता "बद्रीनाथ की दुल्हनियां'....अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री आलिया भट यांची रुपेरी पडद्यावरील केमिस्ट्री चांगलीच जुळलेली आहे. सध्याच्या घडीला ही बॉलीवूडची यशस्वी जोडी आहे. या जोडीच्या यापूर्वीच्या दोन्ही चित्रपटांना घवघवीत यश मिळालेले आहे....
फेब्रुवारी 27, 2017
एकदा का अभिनेत्रीचं लग्न झालं की, त्या लाईमलाईटपासून दूर जातात. त्यांना मुलंबाळं झालीत की, निर्मातेही त्यांना सिनेमात घेण्यात फारसे धजावत नाहीत; परंतु ऐश्‍वर्या राय आणि काजोलच्या यशस्वी कमबॅकनंतर आता राणी मुखर्जीही रूपेरी पडद्यावर पुन्हा येत आहे. बराच काळ ती चित्रपटापासून लांब राहिली होती. तिचा...
फेब्रुवारी 25, 2017
"ओ मकारा', "मकबूल', "हैदर'... नंतर आता रंगून. नेहमीच आपल्या चित्रपटातून विशाल भारद्वाज यांनी काहीसा वेगळा विचार मांडलेला आहे. नेहमीचे तद्दन चाकोरीबद्ध मसालापट न बनवता त्यांनी काही तरी हटके काम करण्याचा विचार केलेला आहे. त्यांचे याअगोदरचे चित्रपट शेक्‍सपीअरच्या लिखाणावर आधारित होते; मात्र आता...
फेब्रुवारी 11, 2017
नक्षलवाद्यांवर आधारित चित्रपट  मुंबई : सध्या बॉलीवूडमध्ये सत्य घटनांवर आधारित किंवा त्यांच्याशी निगडित चित्रपटांची लाटच आली आहे. दिग्दर्शक अमृत राज ठाकूर यांनी दिग्दर्शित केलेला "नाईन ओ क्‍लॉक' 24 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. त्याचा ट्रेलर नुकताच लॉंच झाला. या वेळी चित्रपटात प्रमुख भूमिका असलेले...
जानेवारी 24, 2017
दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांच्याशी त्याच्या आगामी "रईस' चित्रपटाविषयी मारलेल्या गप्पा-  रईस चित्रपटाची ही भन्नाट कथा कशी काय सुचली?  - "लमहा' चित्रपट केल्यानंतर मी अमेरिकेत होतो. तिथेही माझे काही मित्र आहेत. त्यांचे लीकरचे स्टोअर्स आहेत. त्यांना ती लिकर प्रमोट करण्यासाठी भारतातून फंड...
ऑक्टोबर 29, 2016
अजय देवगणची प्रमुख भूमिका आणि दिग्दर्शन असलेला 'शिवाय' हा चित्रपट मोठ्या झोकात सुरू होतो; मात्र नंतरच्या प्रत्येक मिनिटाला ढासळत जातो. कथा आणि पटकथेतील अनेक त्रुटी, ढिसाळ दिग्दर्शन, अजय देवगण सोडल्यास इतर कलाकारांचा बेतास बात अभिनय, निराशा करणारं संगीत, लांबलेला शेवट, यांमुळे हा...
ऑगस्ट 16, 2016
"एक था टायगर‘, "जॉली एलएलबी‘, रा-वन‘ आदींबरोबरच सहा-सात चित्रपटांचा येणार दुसरा भाग मुंबई - एखादा चित्रपट सुपरहिट झाला की त्याचा सिक्वेल काढण्याचा फंडा बॉलीवूडमध्ये नवा राहिलेला नाही. आतापर्यंत अनेक यशस्वी चित्रपटांचे सिक्‍वेल आलेले आहेत आणि ते कमी-अधिक प्रमाणात यशस्वीही ठरलेत. पहिल्या भागाच्या...