एकूण 13 परिणाम
एप्रिल 06, 2018
हिंदी व मराठी मालिका आणि चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री अनुजा साठे "बाजीराव मस्तानी'नंतर "ब्लॅकमेल' या हिंदी सिनेमात झळकण्यासाठी सज्ज झालीय. त्यानिमित्ताने तिच्याशी मारलेल्या गप्पा...  "ब्लॅकमेल' चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली?  - रमेश देव प्रोडक्‍शन (...
ऑगस्ट 01, 2017
मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ‘दुसरे अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलन’ जानेवारी २०१७ मध्ये नांदेड येथे संपन्न झाले. संमेलनाला बालनाट्यचमुंचा, बालप्रेक्षकांचा आणि शिक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. नाट्य परिषदेने सुरु केलेली बालनाट्य चळवळ अधिक सकस करण्यासाठी गेल्यावर्षी बालनाट्य...
एप्रिल 25, 2017
"जय मल्हार'चा यळकोट यळकोट  साडेनऊची वेळ, सूर्यकिरणं जेजुरी गडावर पसरली होती. अवघी जेजुरी सोनेरी दिसू लागली होती. सगळीकडे धावपळ, लगबग सुरू होती. एकेक करून सगळे कलाकार सेटवर येत होते... वेशभूषेत तयार होत होते.  दिग्दर्शक अविनाश वाघमारे आणि कार्यकारी निर्मात्या माधुरी देसाई-पाटकरांचं पटकथा संवादांचं...
एप्रिल 03, 2017
मिस्टर परफेक्‍शनिस्ट आमीर खानची पत्नी किरण राव एक चांगली निर्माती अन्‌ लेखक आहे. "धोबीघाट' चित्रपटातून तिनं आपलं दिग्दर्शकीय कौशल्यही दाखवून दिलं होतं. अभिनेता राहुल बोसच्या "पूर्णा' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला ती नुकतीच हजर राहिली होती. तेव्हा तिनं गौहर जान या गायिकेवर चित्रपट बनवण्याची इच्छा...
एप्रिल 01, 2017
"वेन्सडे', "स्पेशल 26' असे काही चित्रपट नीरज पांडेने बनविलेले आहेत. दोनेक वर्षांपूर्वी त्याने "बेबी' हा चित्रपट आणलेला होता. त्यामध्ये अक्षय कुमार, अनुपम खेर, डॅनी डेन्झोप्पा... अशी तगडी स्टारकास्ट होती. या चित्रपटात तापसी पन्नूची भूमिका छोटीशी होती खरी; पण त्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले...
मार्च 29, 2017
दामिनी, अवंतिका, अक्कासाहेब, राधिका असो की राजश्री प्रॉडक्‍शनच्या गाजलेल्या हिंदी मालिका. रोहिणी निनावेंच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली प्रत्येक व्यक्तिरेखा आणि मालिका लोकप्रिय होतेच. मालिकांच्या विश्‍वात आपल्या लेखणीने यशस्वी मालिकांची गुढी उभारणाऱ्या प्रसिद्ध लेखिका रोहिणी निनावे यांच्या मालिका...
मार्च 24, 2017
आगामी "फिल्लौरी' या चित्रपटातून दुसऱ्या चित्रपटाची निर्मिती तसेच त्यामध्ये अभिनय करणाऱ्या अनुष्का शर्माबरोबर तिच्या निर्माती म्हणून झालेल्या प्रवासाबद्दल केलेली ही बातचीत-  "एनएच 10' नंतर तुझा हा निर्माती म्हणून दुसरा चित्रपट आहे.तुझ्याबरोबरच आता अन्य नायिकाही चित्रपटनिर्मितीमध्ये उतरलेल्या आहेत....
मार्च 23, 2017
हिंदी व मराठी चित्रपटांसह नाटक व मालिकांमध्ये सशक्‍त भूमिका साकारणारा अभिनेता उपेंद्र लिमये जश पिक्‍चर्स प्रस्तुत आणि शशिकांत चौधरी व जयश्री चौधरी निर्मित "नगरसेवक' चित्रपटात तडफदार तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 31 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र...
फेब्रुवारी 11, 2017
कलाकारांच्या लोकप्रियतेची ग्वाही देणार "दिल बोले ओबेरॉय'  "एक दुसरे के जरुरी हिस्से हैं, ये एक कहानी के तीन किस्से हैं' असं म्हणत इश्‍कबाज या मालिकेत दाखवलेली तीन भावांची गोष्ट इतकी हीट ठरली, की खास "लोकाग्रहास्तव' त्याच पात्रांना, त्याच कलाकारांना घेऊन तिची जत्रेत हरवलेली बहीण शोभावी अशी "दिल बोले...
फेब्रुवारी 07, 2017
"माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता अभिजित खांडकेकर "ध्यानीमनी' चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्यानिमित्ताने त्याच्याशी केलेली ही बातचीत-  "ध्यानीमनी' या चित्रपटात काम करण्याचा योग कसा काय जुळून आला?  - एके दिवशी मला चंद्रकांत कुलकर्णी यांचा फोन आला आणि तू...
जानेवारी 07, 2017
एक आगळीवेगळी प्रेमकथा असलेला"ती सध्या काय करते' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या निमित्ताने रसिकांशी ट्विटरवर लाईव्ह चॅट करण्यासाठी चित्रपटाचे नवोदित कलाकार अभिनय बेर्डे अन्‌ आर्या आंबेकर टीम "सकाळ'च्या परळ कार्यालयात आली होती. करिअर, चित्रपट, गाणे, कॉलेज, कुटुंब, नव्या वर्षाचा संकल्प...
नोव्हेंबर 27, 2016
‘वादळवाट’ मालिकेतली ‘देवराम खंडागळे’ ही मी साकारलेली भूमिका इतकी लोकप्रिय झाली, की त्यामुळं माझे आणि निर्मात्यांचे वाद-विवाद झाले! माझं आणि मालिकेच्या लेखकाचंही पटेनासं झडले. परिणामी, माझी भूमिका संपवण्यात आली. मात्र, ती संपवण्यात आल्यानंतर मालिकेचा टीआरपी एवढा घसरला, की ‘देवराम’ला पुन्हा जिवंत...
नोव्हेंबर 24, 2016
खरंतर हे 'आम्ही अव्यक्त राहतो' हे वाक्यही कित्येक वडील आणि मुलांच्या मनात सतत उमटत असतंच, व्हेंटिलेटरने ते पडद्यावर मांडलं. सिनेमा खरंच छान जमून आलाय. बरीच पात्रे असल्याने पटकथेत सुसूत्रता आणणं तसं कठीणच होतं, पण संवाद मात्र अगदी सहज सोप्या भाषेत तरीही मनाचा ठाव घेणारे. थ्री इडियट्स, मुन्नाभाई...