एकूण 49 परिणाम
डिसेंबर 10, 2019
मुंबई : 'आर्ची' हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्य़ात पोहोचलं आहे. 'सैराट' या चित्रपटाने अख्या महाराष्ट्राला झिंगाट केलं. यामधील आर्चीची व्यक्तीरेखा प्रेक्षकांना भावली. पहिल्याच सुपरहिट चित्रपटाने आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुला घराघरात ओळख मिळाली. त्यानंतर ही रिंकू चित्रपटातून झळकली. काही...
डिसेंबर 10, 2019
मुंबई : छोट्या पडद्यावर मालिंकामधून प्रेक्षकांची मने जिंकणं हे काही सोप्प काम नाही. वर्षानोवर्षे मालिका सुरु असतात आणि प्रेक्षकांशी आपुलकीचं नातं जोडतात. 'स्टार प्लस' या वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका 'यै है महोब्बते' ही गेल्या 6 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. पण, या मालिकेच्या...
डिसेंबर 10, 2019
मुंबई : ब़ॉलिवूडनंतर थेट हॉलिवूडमध्ये झेप घेत दीपिकाने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. दीपिका सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा विषय ठरते. तिची फॅऩ फॉलोइंगही जास्त आहे.'पद्मावत' ती कोणत्य़ा नव्या चित्रपटामध्ये दिसली नाही. आता मात्र लग्नानंतरचा पहिला चित्रपट 'छपाक' हा लवकरच प्रेक्षकांच्या...
डिसेंबर 07, 2019
पुणे : पुण्यातील एका 'इंडीपेंडंट फिल्ममेकर' ने अतिशय नाजुक विषयाला हात घातला आणि स्वत:च्या पहिल्या वहिल्या फिचर फिल्मचं लेखन तसेच दिग्दर्शन केलं. त्याच दिग्दर्शकाच्या म्हणजे मनोज शिंदे यांच्या 'मेडिसीन लॅम्पस' या फिचर फिल्मची निवड 'जयपुर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल' च्या स्पर्धेसाठी झाली आहे.  या...
डिसेंबर 06, 2019
मुंबई : युद्धाच्या कथा ऐकायला सुरस असतात, अशा अर्थाचे एक संस्कृत सुभाषित आहे, मात्र जेव्हा आपल्या लोकांच्या रक्ताचे पाट वाहताना दिसतात तेव्हा काळीज तुटल्याशिवाय राहात नाही. त्यामुळंच कोणतंही युद्ध प्रथम टाळलंच पाहिजे, हे वचनही तितकंच महत्त्वाचं. आशुतोष गावारीकर दिग्दर्शित ‘पानीपत’ हा...
नोव्हेंबर 21, 2019
मुंबई : बॉलिवूडमध्ये आता नवा कोणता चित्रपट येणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये लागुन असते. अयान मुखर्जी दिग्दर्शित आणि करण जोहरची कंपनी 'धर्मा प्रोडक्शन' निर्मिती करत असलेल्या ‘ब्रह्मास्त्र' या चित्रपटाची अनेक दिवस चर्चा सुरु आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच या चित्रपटातून एकत्र दिसणार...
नोव्हेंबर 15, 2019
मुंबई : परदेशातील वस्तू... तेथील जीवनशैलीचे आकर्षण सगळ्यांना आहे. विशेष करून छोट्या छोट्या शहरांतील मध्यमवर्गीय कुटुंबांना त्याबद्दल काहीसे विशेष वाटत असते. अशाच एका मध्यमवर्गीय कुटुंबातील ऍना ऊर्फ अनिता (अथिया शेट्टी) हिला परदेशाचे भलतेच आकर्षण असते. ती आपल्या आई-वडिलांसह भोपाळ येथे राहात असते....
ऑक्टोबर 29, 2019
सुप्रसिद्ध अभिनेता, गायक आणि अँकर राजीव खंडेलवाल याने त्याच्या आयुष्यातील संघर्षाची कथा हटके आणि मनोरंजक पद्धतीने 'फायर वर्क इंडिया' नावाच्या एका नवीन सोशल मीडिया अ‍ॅपद्वारे प्रेक्षकांसमोर आणलीय. पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या राजीव खंडेलवालची कहाणी प्रत्यक्षात किती खडतर होती याचा...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : 'लुकाछुपी' च्या यशानंतर क्रिती सॅननचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'मिमी' असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा पहिला पोस्टर सोशल मीडियावरून प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमामध्ये क्रिती एका सरोगसी आईच्या भूमिकेत दिसणार आहे. इंस्टाग्राम अंकाउंटवरून तिने हा पोस्टर अपलोड...
ऑगस्ट 11, 2019
आपल्या भूमिकांना न्याय देण्यासाठी अभिनेते वेळोवेळी आपला लूक आणि शरीरयष्टीबाबत प्रयोग करत असतात. "तारा फ्रॉम सातारा' या मालिकेत वरुण माने ही भूमिका साकारत असलेल्या डॉ. आशीष गोखले यानेही अशीच निष्ठा दाखवली आहे. कॉलेजपासून वेट ट्रेनिंग करत असलेल्या आशिषने आपले शरीर पिळदार दिसण्याऐवजी सडपातळ...
ऑगस्ट 01, 2019
लोकप्रिय ठरलेल्या "बालवीर रिटर्न्स' या काल्पनिक मालिकेचा नवीन सीझन उदयोन्मुख कलाकार आणि अधिक लक्षवेधक कथानकासह मनोरंजनाचा स्तर उंचावणार आहे. अभिनेत्री पवित्रा पुनिया हिची यात दुष्ट शक्‍ती असलेल्या तिम्नासाच्या भूमिकेसाठी निवड झाली आहे. काललोकच्या शक्‍तीसाठी आसुसलेली हुकूमशहा तिम्नासा बालवीरला...
जुलै 13, 2019
मुंबई : जॉन अब्राहम काही दिवसांमध्ये अॅटॅक करणार असल्याची माहिती त्यानेच ट्विटरवरून दिली आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल, पण जॉन काही खराखुरा अॅटॅक करणार नसून त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव 'अॅटॅक' आहे. दिग्दर्शक लक्ष्मण राज आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून या चित्रपटाद्वारे ते निर्मिती...
एप्रिल 27, 2019
सगळ्यात आधीच हे मान्य करूया की हा सिनेमा क्रिटिक प्रुफ आहे. पार्श्वसंगीत चांगलं, अभिनय उत्तम, पहिला हाफ असा आणि दुसरा तसा असली मतं इथे चालणारच नाहीत. कारण हा सिनेमा एकटं कथानक म्हणून कोणी पाहणारच नाहीये. नाही त्याचा तसा विचार केला जाऊ शकतो. गेल्या अकरा वर्षात आणि बावीस सिनेमांमध्ये जे घडलं त्याचा...
मार्च 16, 2019
गेल्या दोन-तीन वर्षांत बॉलिवूडमध्ये मनोरंजनाबरोबरच सामाजिक मुद्द्यांना हात घालणाऱ्या चित्रपटांची निर्मिती होत आहे. 'टॉयलेट-एक प्रेमकथा', 'पॅडमॅन', 'सुई धागा' असे काही चित्रपट आलेले आहेत. भविष्यातही काही येणार आहेत. 'प्यारे प्राईम मिनिस्टर' या चित्रपटातही सामाजिक समस्येला हात घालण्यात आला आहे....
डिसेंबर 06, 2018
मुंबई : सिनेमा आणि टेलिव्हिजनवर विविध भूमिका साकारल्यानंतर अनिकेत विश्वासराव आता हंगामा प्लेवरील ओरिजनल मराठी शो 'पॅडेड की पुशअप'मध्ये एकाअंतर्वस्त्र विक्रेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. पॅडेड की पुशअप या विनोदी सीरिजमध्ये तेजश्री प्रधान, किशोरी अंबिये आणि सक्षम कुलकर्णीही मुख्य भूमिकेतझळकणार आहेत....
ऑगस्ट 23, 2018
अभिनेता, नाटककार व दिग्‍दर्शक मकरंद देशपांडे सर्व गोष्‍टींमध्‍ये निपुण आहे आणि त्यांनी या सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. काहीसे वैचित्र्यपूर्ण पण विलक्षण व उत्‍साही व्‍यक्तिमत्‍त्‍व आणि त्याला साजेशा भूमिका साकारण्‍यासाठी लोकप्रिय असलेल्‍या या अभिनेत्‍याने 'जंगल', 'सरफरोश', 'स्‍वदेस', '...
ऑगस्ट 19, 2018
मुंबई: सोनी समुहाने ‘सोनी मराठी’ चॅनेलची निर्मिती केली आहे. आजपासून (ता. 19 ऑगस्ट) हे चॅनेल प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. वैविध्यपूर्ण कथा आणि भक्कम विषय मांडणी असलेल्या 9 कथा मालिका (Fiction) आणि 2 कथाबाह्य कार्यक्रम (Non-Fiction) सोनी मराठी सुरवातीच्या...
जून 09, 2018
पद्मश्री शाहीर साबळे यांचे नातू शिवदर्शन साबळे अर्थात शिबू साबळे याने ‘लगी तो छगी’ चित्रपट आणलेला आहे. आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे त्याने आपले दिग्दर्शकीय कौशल्य दाखविले होते. त्यामुळे साहजिकच त्याच्या या चित्रपटाबद्दल उत्सुकता होती.  हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असला, तरी त्याला कॉमेडीची...
मे 08, 2018
सिनेमंत्र प्रॉडक्शन आणि सम्राज टॉकीज ६ जुलै, २०१८ ला ‘माझा अगडबम’ हा मेगा बजेट चित्रपट प्रदर्शित करीत आहेत. रितेश देशमुखच्या 'लई भारी' सारखी दमदार व उत्तम कलाकृती देणाऱ्या, शालिनी ठाकरे यांनी आपले नवे उद्यम ‘सम्राज टॉकीज’ विषयी बोलताना सांगितले, “सम्राज टॉकीजमागील मूळ कल्पना ही दर्जेदार मराठी...
एप्रिल 20, 2018
'ओ पुष्पा आय हेट टीयर्स' हा 'अमर प्रेम' चित्रपटातील राजेश खन्नाच्या तोंडी असलेला संवाद अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. काहींना तर त्याची एवढी भुरळ आहे की, त्यांनी हेच नाव चित्रपटाच्या शीर्षकाला दिले. Films @ 50 च्या बॅनरखाली एक नवीन चित्रपट येतोय ज्याचं नाव आहे 'ओ पुष्पा आय हेट टीयर्स'. नुकताच या...