एकूण 6 परिणाम
जानेवारी 16, 2020
मुंबई : सध्या सर्वत्रच 'छपाक' चित्रपटाचं वारं वाहतयं. काही दिवसांपूर्वी म्हणजेच 10 तारखेला तो प्रदर्शित झाला असून  राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ आणि महाराष्ट्रात करमुक्त करण्यात आला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शिनामध्य़े असंख्य अडचणी आल्या. दीपिका विद्यार्थ्यांना पाठींबा देण्यासाठी जेएनयु मध्ये...
जानेवारी 11, 2020
पुणे : वेगळे विषय हाताळणारे आणि काल्पनिक जगाला उत्तम कथानकाच्या माध्यमातून पडद्यावर मांडणारे दिग्दर्शक आर. बाल्की यांनी आज एक मजेशीर गोष्ट सांगितली. चाहत्यांची मनं जिंकलेला 'पा' हा चित्रपट त्यांना कसा सुचला, या कथेने जन्म कसा घेतला याबाबत ते बोलत होते. पा या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन यांनी एका...
जानेवारी 08, 2020
काय बाय गे-बाय सेक्शुअल विषयावर मी - चंद्रशेखर शितोळे "काय बाय" हा मराठी चित्रपट तयार केला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये हा चित्रपट प्रदर्शित झालाय आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळालाय आहे. 17 जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल.  चित्रपटाचे कथानक ऑस्ट्रेलिया स्थित एका मराठी ...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई : व्हॅलेंटाईन दिन जवळ येतोय आणि आमचा हिरो पक्याही त्याच्या प्रेयसीला प्रपोज करण्याची तयारी करतोय. त्याचे मित्र आणि सुहृद त्याला त्याच्या या प्रयत्नात मदत करण्यासाठी सरसावले आहेत. अशावेळी आपला पक्या हे पाऊल उचलण्याचे धाडस करेल? हा ‘पक्या’ आहे ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटातील हिरो. त्याच्या या...
ऑक्टोबर 15, 2018
'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या कार्यक्रमासंबंधी माहिती देण्यासाठी मुंबईत पत्रकार परिषद पार पडली.  अभिनयाची अचूक जाण असणारे सतीश राजवाडे, 'आता वाजले की बारा' म्हणत रसिकांच्या ह्रदयाचा ठोका...
ऑगस्ट 19, 2018
मुंबई: सोनी समुहाने ‘सोनी मराठी’ चॅनेलची निर्मिती केली आहे. आजपासून (ता. 19 ऑगस्ट) हे चॅनेल प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. वैविध्यपूर्ण कथा आणि भक्कम विषय मांडणी असलेल्या 9 कथा मालिका (Fiction) आणि 2 कथाबाह्य कार्यक्रम (Non-Fiction) सोनी मराठी सुरवातीच्या...