एकूण 6 परिणाम
जानेवारी 11, 2020
पुणे : वेगळे विषय हाताळणारे आणि काल्पनिक जगाला उत्तम कथानकाच्या माध्यमातून पडद्यावर मांडणारे दिग्दर्शक आर. बाल्की यांनी आज एक मजेशीर गोष्ट सांगितली. चाहत्यांची मनं जिंकलेला 'पा' हा चित्रपट त्यांना कसा सुचला, या कथेने जन्म कसा घेतला याबाबत ते बोलत होते. पा या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन यांनी एका...
जानेवारी 08, 2020
काय बाय गे-बाय सेक्शुअल विषयावर मी - चंद्रशेखर शितोळे "काय बाय" हा मराठी चित्रपट तयार केला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये हा चित्रपट प्रदर्शित झालाय आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळालाय आहे. 17 जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल.  चित्रपटाचे कथानक ऑस्ट्रेलिया स्थित एका मराठी ...
सप्टेंबर 07, 2017
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टी ही विषयांमध्ये वेगळेपण जपणारी असल्याचं जगभरातील चित्रपट चाहत्यांचं मत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या दमाचे निर्माते-दिग्दर्शकही आपल्या आगामी कलाकृतींद्वारे ही परंपरा जतन  करण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रेक्षकांचाही त्याला उदंड प्रतिसाद लाभत असल्याने निर्मिती संस्थांचा...
ऑगस्ट 21, 2017
मुंबई : सध्या मराठी चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण विषय हाताळले जातायेत. काही चित्रपट सामाजिक परिस्थितीवर विनोदी पद्धतीने प्रहार करतात तर काही गंभीर भाष्य करत डोळ्यात झणझणीत अंजन घालतात. चांगल्या मराठी चित्रपटांच्या निर्मितीसाठी अलीकडच्या काळात अनेक निर्मिती संस्था पुढाकार घेत आहेत. अप्सरा मिडिया...
ऑगस्ट 02, 2017
मुंबई : कॉलेज जीवनात आपल्याला आवडणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे मित्रांचा ग्रुप आणि कॉलेज कॅफे. कॉलेजच्या क्लासरूम मध्ये जेवढे घडत नाही तेवढे कॉलेजच्या कॅफेत घडत असते, खरी शाळा तर तीच असते. याच विषयवार राजेश शहाळे निर्मित आणि डॉ. राज माने दिग्दर्शित कॉलेज कॅफे नावाचा मराठी सिनेमा येत्या ११ ऑगस्टला...
ऑगस्ट 01, 2017
मुंबई - विज्ञान कथालेखनामध्ये आपला विशिष्ट ठसा उमटवणारे ज्येष्ठ विज्ञान-कथालेखक लक्ष्मण लोंढे यांचा द्वितीय स्मृतीदिन येत्या रविवारी ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये साजरा करण्यात येत असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ...