एकूण 8 परिणाम
नोव्हेंबर 17, 2019
बॉलीवूडमध्ये जुन्या, इतर भाषेतील चित्रपटांचे रिमेक करण्याची लाट आली आहे. जे चित्रपट त्या त्या कालखंडात माईलस्टोन ठरलेत, अशा गाजलेल्या कलाकृतींचे काही रिमेक आजच्या प्रेक्षकांना सिनेमागृहांत घेऊन जाण्यात यशस्वी ठरले, तर काही रिमेकवर प्रेक्षक रुसल्याचेही बॉलीवूडने पाहिले आहे, त्याचा हा आढावा... जुनी...
जून 14, 2019
कोल्हापूर - येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, वरणगे-पाडळी येथील तलाव, कावळा नाका येथील मेरी वॉनलेस हॉस्पिटल, जुना राजवाडा पोलिस स्टेशन... अशा विविध कोल्हापुरी लोकेशन्सची भुरळ आता अमेरिकेला पडणार आहे. येथे चित्रीत झालेला ‘रिमेंबर ॲम्नेसिया’ हा चित्रपट अमेरिकेतील तब्बल ६०...
ऑगस्ट 19, 2018
मुंबई: सोनी समुहाने ‘सोनी मराठी’ चॅनेलची निर्मिती केली आहे. आजपासून (ता. 19 ऑगस्ट) हे चॅनेल प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. वैविध्यपूर्ण कथा आणि भक्कम विषय मांडणी असलेल्या 9 कथा मालिका (Fiction) आणि 2 कथाबाह्य कार्यक्रम (Non-Fiction) सोनी मराठी सुरवातीच्या...
जून 09, 2018
पद्मश्री शाहीर साबळे यांचे नातू शिवदर्शन साबळे अर्थात शिबू साबळे याने ‘लगी तो छगी’ चित्रपट आणलेला आहे. आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे त्याने आपले दिग्दर्शकीय कौशल्य दाखविले होते. त्यामुळे साहजिकच त्याच्या या चित्रपटाबद्दल उत्सुकता होती.  हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असला, तरी त्याला कॉमेडीची...
मार्च 01, 2017
चित्रपटांमधून मोठी कमाई केली आहे. आता पैशाची चिंता नसल्याने चित्रपटाची कथा व भूमिका यावर लक्ष केंद्रित करणार आहे,""असे बोल आहेत स्टंट अभिनेता अक्षय कुमार याचे . अक्षयच्या"जॉली एलएलबी'ने शंभर कोटींचा व्यवसाय केला आहे. गेल्या महिन्यांत त्याचे"एअरलिफ्ट',हाउसफुल व "रुस्तम' हे तीन चित्रपट...
जानेवारी 30, 2017
तीन पायांची शर्यत (नवे नाटक ) नाटक ही स्वेच्छेने स्वतःला फसवून घेण्याची गोष्ट आहे, असं म्हणतात! म्हणजे आपल्या समोर प्रत्यक्ष "इथं आणि आत्ता' गोष्टी घडत असतात खऱ्यासारख्या, त्या खऱ्या नाहीत हे माहीत असतानाही त्या आपण खऱ्या मानत असतो नाटकात. रहस्यनाट्यात तर ही स्वेच्छा फसवणूक पुन्हा दुप्पट किंवा...
जानेवारी 28, 2017
'काबील' हा संजय गुप्ता दिग्दर्शित चित्रपट टिपिकल सूडकथा आहे. सूड घेणारी व्यक्ती दृष्टिहीन आहे, हा एक तेवढा फरक. अन्यथा, "अंधा कानून'पासून "गजनी'पर्यंतच्या अनेक चित्रपटांप्रमाणंच ही कथा पुढं सरकते. पहिल्या काही मिनिटांतच कथा कोणत्या मार्गानं जाणार आणि शेवट काय होणार, याचाही...
जानेवारी 02, 2017
यंदा ख्रिसमसच्या जल्लोषात झळकलेल्या"दंगल'ने वर्षभरात रिलीज झालेल्या सर्वच चित्रपटांची मुश्‍कील वाढवली. बॉक्‍स ऑफिसचे सारे रेकॉर्ड तोडण्याच्या दिशेने"दंगल' धावतोय. दुसरीकडे संकुचित मनोवृत्तीत अडकलेल्यांना चपराक देत इतरांना फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे झेप घेण्याचं बळ देतोय. 2016मध्ये ओलेले बहुतांश सिनेमे...