एकूण 8 परिणाम
मार्च 16, 2019
गेल्या दोन-तीन वर्षांत बॉलिवूडमध्ये मनोरंजनाबरोबरच सामाजिक मुद्द्यांना हात घालणाऱ्या चित्रपटांची निर्मिती होत आहे. 'टॉयलेट-एक प्रेमकथा', 'पॅडमॅन', 'सुई धागा' असे काही चित्रपट आलेले आहेत. भविष्यातही काही येणार आहेत. 'प्यारे प्राईम मिनिस्टर' या चित्रपटातही सामाजिक समस्येला हात घालण्यात आला आहे....
मे 16, 2017
रामगोपाल वर्मांच्या "सरकार 3'च्या बाबतीत दोन गोष्टी घडल्या आहेत. अमिताभ बच्चन या महानायकला तोड नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय आणि दुसरं म्हणजे वर्मांकडं सांगण्यासारखं कमी उरलं असलं, तरी त्यांचा गेलेला फॉर्म येण्याची चिन्हं दिसताहेत. पहिल्या दोन भागांतील तुफान ऍक्‍शन आणि ड्रामानंतर या भागात...
एप्रिल 27, 2017
विजया राजे सिंधिया यांच्या आयुष्यावर आधारित "एक थी रानी ऐसी भी' चित्रपटात अभिनेता सचिन खेडेकर बाळ आंग्रे या महत्त्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्या निमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत...  "एक थी रानी ऐसी भी' चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित होणार होता, तर प्रदर्शनाला इतका उशीर का...
एप्रिल 15, 2017
"बेगम जान' हा चित्रपट देशाच्या फाळणीच्या वेळी घडलेल्या एका घटनेची गोष्ट सांगत तिला आजच्या काळाशी जोडतो, "वह सुबह हमीसे आयेगी,' असं सांगत महिलाशक्तीला सलामही करतो. भारत-पाक सीमेवरील एका कोठ्यामध्ये घडणाऱ्या कथेमध्ये नाट्य ओतप्रोत भरलेलं आहे आणि दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जी यांनी ते नेटकेपणानं साकारलं...
मार्च 04, 2017
"फोर्स' या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या विद्युत जामवालने ऍक्‍शन हिरो म्हणून चांगला जम बसविलेला आहे. "कमांडो 2' पाहिल्यानंतर याची प्रचीती हमखास येते. विपुल अमृतलाल शहा यांची निर्मिती आणि देवेन भोजानीचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात विद्युतने थरारक ऍक्‍शन सीन्स केले आहेत....
फेब्रुवारी 27, 2017
एकदा का अभिनेत्रीचं लग्न झालं की, त्या लाईमलाईटपासून दूर जातात. त्यांना मुलंबाळं झालीत की, निर्मातेही त्यांना सिनेमात घेण्यात फारसे धजावत नाहीत; परंतु ऐश्‍वर्या राय आणि काजोलच्या यशस्वी कमबॅकनंतर आता राणी मुखर्जीही रूपेरी पडद्यावर पुन्हा येत आहे. बराच काळ ती चित्रपटापासून लांब राहिली होती. तिचा...
फेब्रुवारी 10, 2017
बॉलीवूडमध्ये दोन बिग बॅनर चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होण्यात आता काही नवीन राहिलेले नाही. अमिताभ बच्चन यांच्या "सरकार 3' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून, तो आता 7 एप्रिलला पडद्यावर येत आहे. रणबीर कपूर व कतरिना कैफ यांच्या "जग्गा जासूस'शी त्याची टक्कर असेल. बॉलीवूडमध्ये सध्या...
जानेवारी 18, 2017
"पिंक' ठरला लॅण्डमार्क अभिनेत्री तापसी पन्नूचं "पिंक' चित्रपटातील मीनल अरोराच्या भूमिकेसाठी सगळीकडे खूप कौतुक होतंय. आता ती सगळ्यांच्या चांगलीच परिचयाची झाली आहे. "रनिंग शादी डॉट कॉम' व "द गाझी ऍटॅक' हे तिचे आगामी प्रोजेक्‍ट्‌स आहेत. या चित्रपटातही ती वेगळ्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे....