एकूण 13 परिणाम
डिसेंबर 10, 2019
मुंबई : 'आर्ची' हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्य़ात पोहोचलं आहे. 'सैराट' या चित्रपटाने अख्या महाराष्ट्राला झिंगाट केलं. यामधील आर्चीची व्यक्तीरेखा प्रेक्षकांना भावली. पहिल्याच सुपरहिट चित्रपटाने आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुला घराघरात ओळख मिळाली. त्यानंतर ही रिंकू चित्रपटातून झळकली. काही...
नोव्हेंबर 18, 2019
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या 'लाल सिंग चढ्ढा'ची सध्या जोरदार हवा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने एक प्रोमो शेअर केला होता. यावरून त्याचे फर्स्ट पोस्टर कधी रिलीज होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर आज आमीरने 'Laal Singh Chaddha'चे पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे. हे पोस्टर बघून आमीरच्या...
नोव्हेंबर 06, 2019
बऱ्याच काळ कुठेच न दिसलेला मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान परत येतोय! 'सिक्रेट सुपरस्टार' आणि 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'नंतर आमीर कुठे दिसलाच नाही. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेला आमीर आता पुढे कोणती कलाकृती सादर करणार याकडे आमीरच्या चाहत्यांचे डोळे लागले होते, अन् प्रतिक्षा संपली... आमीरने त्याच्या ट्विटरवर...
डिसेंबर 12, 2017
जॅकलीन फर्नांडिस तिच्या सौंदर्याप्रमाणेच तिच्या स्टाईलसाठीही प्रसिद्ध आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटातील तिची स्टाईल ही प्रशंसेचा विषयच ठरली आहे. ती म्हणते की, स्त्री ही साडीमध्येच सगळ्यात जास्त सुंदर म्हणजे थोडक्‍यात ‘लय भारी’ दिसते. ती नुकतीच एका कार्यक्रमात साडी नेसून गेली होती. त्या वेळी तिने...
नोव्हेंबर 06, 2017
27 नोव्हेंबरपासून नवी मालिका 'नकळत सारे घडले' मुंबई : अनेक चित्रपट, मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप सोडलेला सुपरस्टार अभिनेता स्वप्नील जोशी आता टेलिव्हिजन निर्मितीमध्ये उतरला आहे. त्याची निर्मिती असलेली 'नकळत सारे घडली' ही मालिका 27नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच...
ऑगस्ट 03, 2017
मुंबई : टेलिव्हिजन मालिका सुरू झाली, की त्यातल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात हळहळू घर करतात, त्यांची प्रतिमा त्यांच्या मनात कोरली जाते. प्रेक्षक त्यांना फॉलो करतात. त्यांची लकब आणि सर्वात महत्वाची म्हणजे त्यांची हेअरस्टाईल आणि कपडे  यांचे अनुकरण केले जाते, त्याची फॅशन तयार होते. या व्यक्तिरेखा...
जून 29, 2017
डॉ. मधू चोप्रा - ‘सेल्फी’ स्पर्धा होणार सोशल मीडियामधून जाहीर, विनोदी कथानकामुळे प्रेक्षकांना आवडेल नाशिक - अभिनेत्री प्रियांका चोप्राने सुरू केलेल्या ‘पर्पल पेबल पिक्‍चर्स’ या चित्रपटनिर्मिती संस्थेतर्फे ‘काय रे रास्कला’ हा मराठी चित्रपट १४ जुलैला राज्यभर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या...
मे 02, 2017
यू-ट्युबवर सध्या प्रादेशिक भाषेतील आशयाला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत. मराठीत वेगळ्या वाटेवरच्या विषयांना दाद मिळत आहे. त्याशिवाय आतापर्यंत कॉलेजच्या कट्ट्यावर रंगणाऱ्या गप्पांचे विषय आणि शब्दप्रयोग फिक्‍शन व नॉन फिक्‍शन स्वरूपात पाहायला मिळत असल्याने "कट्यावरच्या' चर्चांना नवीन प्लॅटफॉर्म...
एप्रिल 25, 2017
जॉनने काही दिवसांपूर्वीच तो एक मराठी चित्रपट करणार आहे, याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती आणि बघता बघता त्याचे हे स्वप्न आकारास आले. प्रसिद्ध मराठी नाटक "सविता दामोदर परांजपे' यावर आधारित त्याच नावाचा मराठी चित्रपट जॉन त्याच्या जे. ए. एन्टरटेंन्मेंट या बॅनरखाली या मराठी चित्रपटाची निर्मिती करत...
मार्च 24, 2017
आगामी "फिल्लौरी' या चित्रपटातून दुसऱ्या चित्रपटाची निर्मिती तसेच त्यामध्ये अभिनय करणाऱ्या अनुष्का शर्माबरोबर तिच्या निर्माती म्हणून झालेल्या प्रवासाबद्दल केलेली ही बातचीत-  "एनएच 10' नंतर तुझा हा निर्माती म्हणून दुसरा चित्रपट आहे.तुझ्याबरोबरच आता अन्य नायिकाही चित्रपटनिर्मितीमध्ये उतरलेल्या आहेत....
मार्च 03, 2017
सोनी-बीबीसी अर्थ ही नवीन वाहिनी येत्या 6 मार्चपासून सुरू होत आहे. अभिनेत्री करिना कपूर-खान या वाहिनीची ब्रॅण्ड ऍम्बेसिडर आहे. त्यानिमित्त तिच्याशी केलेली बातचीत...  छोट्या पडद्यासाठी ब्रॅण्ड ऍम्बेसिडर बनण्याचा योग कसा काय जुळून आला?  - सोनी आणि बीबीसी एकत्र येऊन ही नवीन वाहिनी लॉंच करीत आहेत. अशा...
फेब्रुवारी 11, 2017
कलाकारांच्या लोकप्रियतेची ग्वाही देणार "दिल बोले ओबेरॉय'  "एक दुसरे के जरुरी हिस्से हैं, ये एक कहानी के तीन किस्से हैं' असं म्हणत इश्‍कबाज या मालिकेत दाखवलेली तीन भावांची गोष्ट इतकी हीट ठरली, की खास "लोकाग्रहास्तव' त्याच पात्रांना, त्याच कलाकारांना घेऊन तिची जत्रेत हरवलेली बहीण शोभावी अशी "दिल बोले...
जानेवारी 12, 2017
"वो अपना सा' ही मालिका झी टीव्हीवर सुरू होत आहे. त्यात आपल्याला एक वेगळी कथा दिसेल. सुदीप साहिर, दिशा परमार आणि रिद्धी डोगरा या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. सुदीप साहिर आणि रिद्धी हे पती-पत्नीच्या भूमिकेत आहेत. दिशाची भूमिका काय आहे याबद्दल उत्सुकता आहे. तिने नुकताच शूटिंगच्या वेळचा एक...