एकूण 14 परिणाम
December 01, 2020
मुंबई - आपण जसं पाहतो तसा जगाचा कारभार असतो असे म्हणणा-यांना त्या नजरेआड काय काय चाललं आहे याची थोडीशीही माहिती नसते. असंख्य अडचणींना तोंड देऊन नवीन काही निर्माण करु पाहणा-यांची गोष्ट आगळ्या वेगळ्या धाटणीच्या माहितीपटात आपल्याला पाहवयास मिळते. जगातील सर्वोत्तम अशा 10 माहितीपटांची माहिती ज्यातून...
November 27, 2020
मुंबई - बॉलीवूडमधल्या काही दिग्गज अभिनेत्यांवर कंगणाचा राग आहे. प्रस्थापितांविरोधात ती प्रखरपणे टीका करते. सतत आपल्या वादग्रस्त टीकेमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या सोशल मीडियावरील प्रतिक्रियांमुळे वादात सापडल्याचे दिसून आले आहे. ऑस्करसाठी बॉलीवूडमधील नव्हे तर...
November 25, 2020
मुंबई - जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेचा समजल्या जाणा-या ऑस्करच्या शर्यतीत भारतीय चित्रपटांच्या वाट्याला निराशा आली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय चित्रपटांना वाट पाहावी लागली आहे. दरवर्षी भारतातून किमान एखादा सिनेमा त्या पुरस्कारासाठी पाठविण्यात येतो.त्यासाठी खास ऑस्कर समिती नियुक्त करण्यात आली...
November 25, 2020
मुंबई - आगळ्या वेगळ्या प्रकारचे कथानक घेऊन प्रेक्षकांपुढे आलेल्या मेड इन हेवनचा पहिला भाग चोखंदळ रसिकांच्या पसंतीस पडला होता. तेव्हापासून त्याच्या दुस-या भागाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. आता त्या मालिकेचा 2 रा सीझन जानेवारी 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे.  - मेड इन हेवनचा पहिला भाग लोकप्रिय...
November 22, 2020
पुणे : पंडित राधे मोहन राठोड हे पूर्ण राजस्थानची शान आहेत. त्यांच्या शब्दाला मान आहे. त्यांची गायकी प्रसिध्द आहे. ते आपल्या वेळ आणि शब्दांचे पक्के आहेत. संगीत त्यांच्यासाठी पूजा आहे. तो केवळ स्वर नाही तर त्यांच्या जीवनाचे सार आहे. मात्र त्यांचा नातू राधे हाही त्यांच्या सारखाच ध्येयवादी. वयानुसार...
November 19, 2020
मुंबई - वादाच्या भोव-यात सापडलेली ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’आता त्या वादातून बाहेर पडताना दिसत आहे. या मालिकेसंदर्भातील वादावर अखेर तोडगा निघाला आहे.मुंबईत या मालिकेसंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. त्यातून सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. मराठीतील प्रख्यात अभिनेते-...
November 17, 2020
मुंबई - आयुष्य जितकं सोपं वाटतं तितकं ते नाही. आणि मनाने ते फार भरभरुन जगायचे ठरवल्यास फारसं अवघडही नाही. मात्र दरवेळी जर तर च्या कात्रीत ते सापडल्याने गोंधळाला सुरुवात होते. आपलं असणं आपल्या लोकांसाठी नाही तर इतर व्यक्तींच्या फायद्याचे आहे हे तुम्हाला कुणी एखाद्या ज्योतिषाने सांगितल्यास त्यावर...
November 13, 2020
मुंबई-  'दिल दोस्ती दुनियादारी' मधील कैवल्य म्हणजेच अभिनेता अमेय वाघचे अनेक चाहते आहे. सिनेमा असो, नाटक असो किंवा मग सोशल मिडिया, अमेय त्याच्या चाहत्यांना वेगवेगळ्या माध्यमातून भेटत असतो. मात्र अनेकांचा हिरो असलेल्या अमेयला मराठी सिनेसृष्टीतील दोन कलाकार हिरो वाटतात. त्या कलाकारांचा तो फॅन असल्याचं...
November 12, 2020
मुंबई -  मिर्झापूरचा दुसरा सीझन प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी रात्र जागून तो पाहिला. त्याची खूप चर्चाही झाली. त्यातील कलाकारांचे चाहत्यांनी कौतूकही केले. दुस-या भागाच्या शेवटी मुन्ना भैय्याला मारल्यानंतर कालीन भैय्या जखमी अवस्थेत अजून जिवंत असल्याचे दाखविण्यात आले होते. यावरुन मिर्झापूरचा 3 सीझन...
November 10, 2020
मुंबई -  आपल्याकडे एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याच्या नावावरुन, कथेवरुन वाद होण्याचे प्रकार अधिक आहेत. मुळात एखादा चित्रपट होण्याअगोदरच त्याच्या कथानकाविषयी, पात्रांविषयीची माहिती समोर येते कशी हे काही कळायला मार्ग नाही. अनेकदा काही निर्मात्यांकडूनच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी याप्रकारच्या...
November 01, 2020
मुंबई -  टेलिव्हिजनवर येणारी नवी मालिका तिच्यासोबत एखादा वाद बरोबरच घेऊन येते. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच त्यावरुन नव्या वादाला सुरुवात होते. अनेकदा धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी, स्थळ, पात्र त्यांची नावे, चित्रिकरण यामुळे जनसामान्यांच्या भावनांना ठेच लागल्याने त्यावरुन निर्माते, दिग्दर्शक यांना...
October 31, 2020
मुंबई -  मिर्झापूर 2 ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यापासून त्या मालिकेमागे वाद सुरु झाला. त्यातील मुख्य कथानक, पात्रे, संवाद यावरुन मालिकेच्या निर्माते. दिग्दर्शक यांच्यावर टीका केली जात आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी भाजपच्या एका महिला खासदारानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून त्यात या...
October 27, 2020
मुंबई - अभिनेत्री सई ताम्हणकरने बॉलीवूड, आणि फॅशनविश्वात आपला ठसा उमटिवल्यानंतर तिने  आता उद्योगक्षेत्रात पाउल टाकण्याचा निर्धार केला आहे. विशेष म्हणजे विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर तिने हे पाऊल टाकले आहे. यासाठी सई ताम्हणकरने आपल्या स्वत:चे ‘द सारी स्टोरी’ हे लेबल लाँच केलं आहे.  सई ताम्हणकरने आजवर...
October 23, 2020
मुंबई - मिर्झापुरचा पहिला भाग प्रचंड लोकप्रिय झाल्यानंतर त्याच्या दुस-या भागाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. हा सीझन कधी प्रदर्शित होतो याकडे त्यांचे लक्ष लागले होते. शुक्रवारी तो प्रदर्शित झाल्यानंतर लाखो प्रेक्षकांनी पाहिला. आताचा सीझनही पहिल्या भागापेक्षा अधिक रंगतदार बनविण्यात दिग्दर्शक...