एकूण 21 परिणाम
जानेवारी 15, 2020
वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणारी आलिया आता पुन्हा काय हटके घेऊन येते याची प्रतिक्षा नेहमीच तिच्या चाहत्यांना असते. तिने या अपेक्षांची पूर्ती करत आज 'गंगूबाई काठीयावाडी' या चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलंय. या चित्रपटाची पहिली झलक लवकरात लवकर यावी अशी तिच्या चाहत्यांची इच्छा होती. आज गंगुबाईचे हे...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : ‘लाईट दिस लोकेशन’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये फायकस प्रोडक्‍शन्स प्रस्तुत ‘नेट प्रॅक्‍टिस’ या लघुपटाने बाजी मारली आहे. या लघुपटाने आशियातून दुसरा क्रमांक पटकावला. जागतिक पातळीवर पहिल्या १० लघुपटांमध्ये नेट प्रॅक्‍टिसची निवड झाली.  ‘लाईट दिस लोकेशन’ हा आंतरराष्ट्रीय चित्रपट...
नोव्हेंबर 12, 2019
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टी सध्या वेगळ्याच तेजाने लखलखते आहे. अनेक सकस आणि दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती होत आहे. ही उत्तम कामगिरी करणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार व तंत्रज्ञ यांच्याबरोबरच निर्माते व दिग्दर्शक यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी, त्यांना असेच उत्तम काम करण्याची...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रक्षेपित चित्रपट 'हाउसफुल 4' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि बॉबी देओल यांचा 'हाउसफुल 4' हा चित्रपट सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रप़टाचे गंमतीशीर पोस्टर प्रदर्शित झाले. ज्यामध्ये...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई : कलाकारांचा सन्मान करणारा सर्वांत मोठा पुरस्कार सोहळा म्हणजे 'आयफा अॅवॉर्ड्स'! इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी अर्थात आयफा पुरस्कार म्हणजे सर्व कलाकारांसाठी आनंदोत्सवच असतो. विविध देशांमध्ये होणारा हा पुरस्कार यावेळी मुंबईत साजरा झाला. यंदा आलिया भट आणि रणवीर सिंग यांना सर्वोकृष्ट अभिनेता व...
मे 09, 2019
मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन "एबी आणि सीडी' या मराठी चित्रपटात विशेष महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. येत्या 20 मेपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. मुंबईत एका ठिकाणी एक भला मोठा हॉल चित्रीकरणासाठी घेण्यात आला आहे. तेथे तीन ते पाच दिवस या चित्रपटाचे चित्रीकरण चालणार...
मार्च 01, 2019
मुंबई : प्रख्यात संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे दुसरे गाणे “उगीचच काय भांडायचंय? गोल गोल फिरून पुन्हा, तिथेच का घुटमळायच, “उगीचच काय भांडायचंय? प्रदर्शित झाले. हे गाणे चित्रपटाचे...
डिसेंबर 25, 2018
मोखाडा - मोखाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी, आदिवासी भागातील विदारक वास्तव दाखवणारा "मधली सुट्टी" हा लघुपट तयार केला आहे. या लघुपटात मोखाड्यातील च अतिदुर्गम बिवलपाडा येथील बालकलाकार विकास वाजे याने प्रमुख भुमिका साकारलेली आहे. तसेच स्थानिक गावकरी, शिक्षक हे कलाकार आहेत. जिल्हा परिषद...
एप्रिल 10, 2018
शाहिद कपूरचा सावत्र भाऊ इशान खट्टर माजिद मजिदी यांच्या "बियॉण्ड द क्‍लाऊडस्‌' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करतोय. त्याच्या या चित्रपटाबद्दल आणि त्याच्या एकूण प्रवासाबद्दल त्याच्याशी केलेली बातचीत-  चित्रपटसृष्टीत येण्याचा तुझा खरोखर विचार होता की भाऊ इंडस्ट्रीत आहे म्हणून तू आलास?  -...
ऑक्टोबर 31, 2017
- १७ नोव्हेंबर रोजी होणार प्रदर्शित - 'कॉफी आणि बरंच काही', '& जरा हटके', नंतर दिग्दर्शक प्रकाश कुंटेची नवी कलाकृती.    मुंबई : ‘एक सुंदर शहर आपलं आयुष्य देखील सुंदर करू शकतं !  अशा काही जागा सुंदर असतातच पण त्या संस्मरणीय व्हायला माणसचं लागतात.’ अशा अतिशय अनवट धाग्यावर बेतलेला आगामी मराठी...
सप्टेंबर 12, 2017
मुंबई : निपुण धर्माधिकारी यांच्या बहुप्रतीक्षित ‘बापजन्म’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर मुंबई नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यावेळी अभिनेते सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी उपस्थित होते. ‘बापजन्म’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटची असून...
जुलै 09, 2017
मुंबई ; जेव्हा एखाद्या अनाकलनीय गूढ गोष्टीमुळे मनात धोक्याची जाणीव होते, तेव्हा अनुभवास येणारी ती भावना , आपल्या मनात एक विचित्र प्रकारचे भय निर्माण करते.  तसं पाहाल तर  हे भय बऱ्याच वेळा प्रसंगानुरूपही असते, त्यामुळे ते कोणत्या गोष्टीचं वाटेल हे काही सांगता येत नाही. भयकथा ऐकताना आजवर अनेक वेळा...
जुलै 09, 2017
मुंबई : भिंतीवर टांगलेल्या महापुरुषांच्या तसबिरी, डी. एन. नगर पोलीस चौकी असा लागलेला बोर्ड, वाँटेड गुन्हेगारांचे फोटो आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांची लगबग हे कोणत्या पोलीस चौकीचे वर्णन नसून मुंबई येथे पार पडलेल्या ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटाच्या संगीताच्या लोकार्पण हृद्य सोहळ्याचे वर्णन आहे. हृद्य...
मे 25, 2017
मुंबई :आजपर्यंत आपण अनेक चित्रपटांमधून पुरुष कलाकारांना तृतीयपंथीयांच्या भूमिकेमध्ये पाहिलंय. परेश रावल, सदाशिव अमरापूरकर, आशुतोष राणा या नावाजलेल्या अभिनेत्यांनी  पडद्यावर हिजड्याच्या भूमिका अजरामर केलेल्या आहेत. पण ‘व्हायरस मराठी’ या वेब सिरीजच्या निमित्ताने आता एक स्त्री कलाकार पहिल्यांदाच...
एप्रिल 26, 2017
मुंबई : जॉय कलामंचची आणखी एक नाट्यकलाकृती रंगमंचावर दाखल झाली आहे. एकाच वर्ष एवढ्या कमी कालावधीत जॉय कलामंचने निर्मिती केलेले हे तिसरे नाटक आहे. "कळत नकळत' आणि "पाऊले चालती पंढरीची वाट' या नाटकानंतर आता "क्वीन मेकर'च्या निमित्ताने कॉर्पोरेट जगतातील वेगळा विषय रंगमंचावर हाताळला आहे. या नाटकाचा...
एप्रिल 14, 2017
सध्या विविध विषयांवर लघुपट बनत आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये या व्यासपीठाने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे लघुपटांकडे बॉलीवूड व मराठी कलाकारांचा कलही वाढताना दिसतोय. रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्‍ट लार्ज शॉर्ट फिल्म्सअंतर्गत "अहल्या', "नयनतारा नेकलेस', "इंटेरियर कॅफे', "चटणी', "आऊच' यांसारखे दमदार...
फेब्रुवारी 27, 2017
मुंबई : "झी युवा' वाहिनीवरील "प्रेम हे' या मालिकेत वेगवेगळ्या प्रेमकथा पाहायला मिळणार आहेत. यातील पहिल्या भागात अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्यात अव्यक्त होणारी गावरान प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. हे दोघे पहिल्यांदाच एकत्र छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. सोमवारी (ता.27)...
फेब्रुवारी 25, 2017
मुंबई : साईनाथ चित्र निर्मित, किशोर म्हसकर गुरुजी प्रस्तुत आणि प्रकाश जाधव दिग्दर्शित "शामची शाळा' चित्रपटात मनोरंजनासोबत सामाजिक प्रश्‍नावर भाष्य करण्यात आले. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.  "शामची शाळा' चित्रपटाची कथा इमारत बांधकाम करणाऱ्या मजुराचा मुलगा शामच्या भोवती फिरते....
फेब्रुवारी 10, 2017
मुंबई : नव्या पिढीचे संगीतकार, गायकांना हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी प्रमोद वाघमारे यांनी "युवती म्युझिक' कंपनीची स्थापना केली आहे. "बावरी साद' या गाण्याद्वारे ही कंपनी संगीत क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्यांचा हा पहिलावहिला म्युझिक व्हिडीओ दादर येथील प्लाझा चित्रपटगृहात लॉंच करण्यात आला.  "बावरी साद...
जानेवारी 30, 2017
मुंबई : मराठीतील चॉकलेट बॉय अशी ओळख असलेला स्वप्नील जोशी त्याच्या आगामी "फुगे' या चित्रपटात स्त्री अवतारात दिसणार आहे. हा चित्रपट 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. त्याच्याबरोबर या चित्रपटात सुबोध भावे आणि प्रार्थना बेहेरे यांच्या मुख्य भूमिका आहेत. स्वप्नीलने या चित्रपटात एका सीनसाठी लाल रंगाचा...