एकूण 645 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : बॉलिवूडमध्ये तयार होणारे चित्रपट हा नेहमीच प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय असतो. कॉमेडी, रोमॅन्टिक तर कधी एतिहासिक अशा वेगवेगळ्या शैलीने चित्रपट हे तयार होतात. त्यामध्येच बायोपिकलाही प्रेत्रकांची सर्वाधिक पसंती पाहायला मिळते. विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या आणि प्रेरणा देणाऱ्या...
ऑक्टोबर 21, 2019
आज मतदानाचा दिवस आणि सगळीकडे आय वील वोट, आय वोटेड असे हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहेत. या सगळ्यामध्ये शिवाजी करडे या युवकाने मतदानाचा  विषय शाॅर्टफिल्मच्या माध्यामातुन आपल्या समोर मांडला आहे. शिवाजी करडे 27 वर्षांचा युवक जो 'लोकशाई' या शॉर्टफिल्मचा लेखक आणि दिगदर्शक आहे. तो युवांच्या मतादाना विषयीच्या...
ऑक्टोबर 18, 2019
‘विक्की वेलिंगकर’ या चित्रपटातील सोनाली कुलकर्णी आणि ‘मास्क मॅन’ यांचा वेगळा लुक काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता, त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून नुकतेच निर्मात्यांनी सिनेमाचे नवीन पोस्टर प्रदर्शित केले आहे. यातून एक नवीन चेहरा प्रेक्षकांच्या समोर आला आहे. या...
ऑक्टोबर 18, 2019
बॉलिवूडमध्ये अनेक भयपटांची ओळख करून देणारे दिग्दर्शक म्हणजे विक्रम भट्ट. त्यांनी "1920', "राज', "मिस्टर एक्‍स', "हाँटेड' सारखे अनेक भयपटांचे दिग्दर्शन केले आहे. आता ते "घोस्ट' हा आणखी एक भयपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. या चित्रपटात छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री शनाया इरानी मुख्य...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : असं तर प्रत्येकाला वाटत असेल कि बॉलिवूडच्या कलाकारांची प्रेमकथा एखाद्या परिकथेसारखी असेल, परंतू असे काही घडत नाही. अशीच काहीशी कथा आहे जुही चावला आणि तिचा पती जय मेहता ह्यांच्याबद्दलची आहे. जुही चावलाकडे पाहून असंच वाटतं कि तिचे आयुष्य खूप सुंदर चालू असेल, तिचे सर्व खूप चांगलं...
ऑक्टोबर 17, 2019
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा 'बकुळा नामदेव घोटाळे' हा पहिला चित्रपट. परंतू तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती 'नटरंग' या चित्रपटामुळे. 'नटरंग'पासून तिचा खरा प्रवास सुरु झाला. आता ती 'हिरकणी' या चित्रपटात झळकणार आहे. 'नटरंग' ते 'हिरकणी' हा तिचा प्रवास खडतर होता. सोनालीला आता इंडस्ट्रीमध्ये बारा वर्ष पूर्ण...
ऑक्टोबर 15, 2019
ऐकू आणि बोलू न शकणाऱ्या वडील आणि मुलाची अत्यंत नाजूक अशी कहाणी असलेल्या ‘बाबा’ या मराठी चित्रपटाची निवड आणि प्रदर्शन ‘गोल्डन ग्लोब्ज-लॉस एंजलीस’च्या ‘हॉलीवूड फिल्म प्रेस असोशिएशन मेम्बर्स (एचएफपीए)’ साठी झाले, अशी माहिती या चित्रपटाचे निर्माते ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’च्या अशोक सुभेदार आणि आरती...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : सोनाली कुलकर्णीचा लीड रोल असलेल्या हिरकणी सिनेमाची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. येत्या 24 ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार असला तरी, त्याच्या ट्रेलरच अंगावर काटा आणणारा आहे. हिरकणीची शिवकालीन कथा सगळ्यांनीच शालेय पुस्तकात वाचली आहे. पण, ही स्टोरी पडद्यावर पाहण्याची सगळ्यांनाच...
ऑक्टोबर 14, 2019
‘हिरकणी’ म्हटलं की सर्वप्रथम आठवते ते म्हणजे शाळेतील इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील गोष्ट आणि ती गोष्ट आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार यामुळे सर्वत्र केवळ ‘हिरकणी’चीच चर्चा चालू आहे. कोजागिरीच्या रात्री हिरकणीने तिच्या बाळाच्या भेटीसाठी रायगडाची खोल कडा उतरुन जाण्याचं धाडस केलं होतं. प्रेक्षकांना...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : अमिताभ-हेमामालिनीचा हटके अभिनय असलेला 'सत्ते पे सत्ता' आठवतोय? तोच चित्रपट जर पुन्हा नव्या रूपात बघायला मिळाला तर? आणि तो ही सध्याच्या बेस्ट अभिनेत्यांसह... हो... हे खरं आहे की, सत्ते पे सत्ता पुन्हा येतोय, तेही नव्या रूपात. प्रसिद्ध दिग्दर्शिका फराह खान या रिमेकचे दिग्दर्शन करेल, तर रोहित...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुरज पांचोल लवकरच एका नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सॅटेलाइट शंकर' असं या चित्रपटाचं नाव असून नुकताच त्याचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. पोस्टरसोबत चित्रपट प्रदर्शित होण्याती तारीखही देण्यात आलेय. सुरज पांचोलीचा बरेच दिवसांनी नव्या चित्रपटामधून झळकणार आहे...
ऑक्टोबर 11, 2019
आपल्या आयुष्यात अशी एखादी भयंकर घटना घडते, की त्यामुळे आपण मनाने हताश आणि निराश होतो. त्या घटनेचा आपल्या मनावर इतका खोलवर परिणाम होतो की आपण अक्षरशः कोलमडून पडतो... आपले मन कावरेबावरे होते... आपल्या जगण्याला महत्त्व राहात नाही; परंतु अशा वेळीही काही जण निराश न होता पुन्हा नव्या उमेदीने आणि आत्मविश्...
ऑक्टोबर 11, 2019
'द स्काय इज पिंक' या चित्रपटाद्वारे देसी गर्ल प्रियांका चोप्राचे दोनेक वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक झाले आहे आणि तिचे हे कमबॅक यशस्वी झाले आहे, असेच म्हणावे लागेल. भावनिकदृष्ट्या खिळवून ठेवणारा, डोळ्यांच्या कडा ओलावून टाकणारा, अस्वस्थ करणारा असा विषय या चित्रपटात मांडण्यात आला आहे.  प्रियांकाने...
ऑक्टोबर 10, 2019
मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच ‘मास्क मॅन’ अशा नावाची व्यक्तिरेखा एखाद्या चित्रपटात साकारली जात आहे. ‘विक्की वेलिंगकर’ या आगामी चित्रपटामध्ये ‘मास्क मॅन’ची प्रमुख व्यक्तीरेखा असून त्यामुळे या चित्रपटाबद्दलची रसिकांमधील जिज्ञासा आणि सस्पेन्स मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या थ्रिलर मराठी चित्रपटामधील...
ऑक्टोबर 07, 2019
मुंबई : बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्यावर आता लवकरच बायोपिक तयार होत आहे. क्रिडाक्षेत्रातील आजवरचा प्रवास आणि तिच्या कारकीर्दीवर बॉलिवूडमध्ये बायोपिक तयार होणार आहे. या चित्रपटाच्या शुटिंगला 11 सप्टेंबरपासून सुरुवात होईल. चित्रपटामध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा सायनाच्या भूमिकेत झळकणार आहे. लवकरच...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशन यांचा 'वॉर' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांक़डून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. दमदार  अॅक्शन आणि उत्तम डान्स अशा क़ॉम्बिनेशनसह हृतिक आणि टायगर पहिल्यांदाच एकत्र दिसले आणि या जोडीने बॉक्सऑफिसवर कमाल केली आहे. #War benchmarks...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : नेटफ्र्लिक्सची बहुचर्चित वेब सिरीज 'बार्ड ऑफ ब्लड' अखेर प्रदर्शित झाली आहे. पहिल्यांदाच बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी हा सिरीजमधून प्रेक्षकांसमोर आला. शाहरुख खान प्रोडक्शनमध्ये ही वेब सिरीज तयार करण्यात आली. सिरीजची कथा गुप्तहेरीविषयी आहे. लेखक बिलाल सिद्दीकी यांच्या 'बार्ड ऑफ...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रक्षेपित चित्रपट 'हाउसफुल 4' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि बॉबी देओल यांचा 'हाउसफुल 4' हा चित्रपट सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रप़टाचे गंमतीशीर पोस्टर प्रदर्शित झाले. ज्यामध्ये...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : नवाझुद्दीन सिद्धकी आणि तमन्ना भाटिया यांचा चित्रपट 'बोले चुडिंया' चा टिझर प्रदर्शित झाला आहे. अनेक दिवस य़ा चित्रपटाची चर्चा सुरु होती आणि अखेर त्याचा टिझर प्रेक्षकांसमोर आला आहे. नवाझुद्दिन आणि तमन्ना य़ांनी सोशल मीडियावर टिझर शेअर केला.  नेटफ्लिस्कची बहुचर्चित वेब सिरिज 'सेक्रेड गेम्स'...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख यांचा आगामी चित्रपट 'मरजावां' चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. काही वेळापूर्वी चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. याआधी रितेश आणि सिद्धार्थ 'एक विलेन' या चित्रपटामध्ये एकत्र दिसले होते.  या चित्रपटामध्ये सिद्धार्थ 'अॅंग्री यंगमॅन...