एकूण 6 परिणाम
March 25, 2021
'रात्रीस खेळ चाले ३' ही गूढ आणि रहस्यपूर्ण कथानक असलेली मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही पुन्हा एकदा शेवंताच्या भूमिकेत झळकणार आहे. तिच्यासोबतच आणखी एक अभिनेत्री यात महत्त्वपूर्ण भूमिका...
March 22, 2021
झी मराठी वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या पहिल्या दोन भागांनंतर आता बहुचर्चित तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २२ मार्चपासून ही मालिका प्रसारित होणार असून यातील एका महत्त्वपूर्ण भूमिकेवरून पडदा उचलण्यात आला आहे. अभिनेते माधव अभ्यंकर साकारत असलेल्या अण्णा नाईकांचा...
March 18, 2021
 झी मराठी वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' या लोकप्रिय मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागानंतर आता तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गूढ आणि रहस्याने परिपूर्ण अशा या मालिकेची प्रचंड क्रेझ प्रेक्षकांमध्ये आहे. यातील अण्णा नाईक, माई, शेवंता, वच्छी अशा सर्वच भूमिका...
February 15, 2021
झी मराठी वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या मालिकेचा पहिला आणि दुसरा सिझन चांगलाच गाजला होता. अण्णा नाईक, शेवंता, माई, पांडू, वच्छी अशा सगळ्याच भूमिकांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं होतं. याच लोकप्रियतेमुळे आता ही मालिका...
November 27, 2020
मुंबई-  हिंदी टीव्ही मालिकांमध्ये अनेक मराठी कलाकार दिसून येतात. या मराठमोळ्या कलाकारांना हिंदी टेलिव्हिजनवर पाहुन चाहते खुश होतात. मात्र असाच हिंदी टीव्ही मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा आता मराठी मालिकेत पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहे. अनेक वर्ष हिंदी टीव्हीमध्ये काम केलेल्या मराठमोळ्या अभिनेत्री...
November 07, 2020
मुंबई - ' रात्रीस खेळ चाले' या मालिकेमुळे मराठी चाहत्यांच्या पसंतीस उतलेली 'शेवंताबाई' आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. आपल्या अभिनयाने रसिकांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या अपूर्वा नेमळेकरने काही रियालिटी शो मध्येही काम केले आहे. आता ती आपल्या एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. 'तुझं...